fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

JUMBO Study group

JUMBO Study group

رفتن به کانال در Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

نمایش بیشتر
3 636
مشترکین
-524 ساعت
-177 روز
-6230 روز
آرشیو پست ها
photo content
04 مه 2024, 06:49

photo content
04 مه 2024, 06:49

photo content
04 مه 2024, 06:49

Repost from My Pocket Study
🔥 *प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध*........ 🤩🤗 *बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर* ❤️‍🔥 *स्पेशल पोलीस भरती अंकगणित बुद्धिमत्ता स्मार्ट बुक* *मार्केट मध्ये सर्व प्रमुख बुक स्टॉलवर उपलब्ध आहे*👌👌✅✅ 🛑 *हे केवळ साधे बुक नाही तर स्मार्ट बुक आहे*. 📚 *पोलीस भरती अंकगणित व बुद्धिमत्ता विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवण्याचा यशोमार्ग..* ➡️ *वैशिष्ट्ये*- 🔹 *पोलिस भरती टॉपर्सनी सुचविलेले बेस्ट पुस्तक* 🔸मागील वर्षामध्ये *महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे बेस्ट सेलर प्रश्नपत्रिका सखोल विश्लेषण बुक म्हणून नावारूपास प्रसिद्ध* 🔷 🔥🔥 *2004 ते 2023 मागील 20 वर्षातील 370+प्रश्नपत्रिकांमधील प्रश्नांची उत्तरे सखोल स्पष्टीकरणासह विश्लेषण* 🤗 *तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून शॉर्टकटसह हटके ट्रिक्सचा समावेश* 🔷मोफत🤗🤗 🔸संपूर्ण *व्हिडीओ कोर्स +टेस्ट सिरीज* 🔹 200+ टॉपिकवाईज व्हिडीओज् 🔸 200+ टॉपिकवाईज टेस्ट रॅंकसह 🔹 100+ सराव टेस्ट रॅंकसह 🔺500+स्मार्ट QR कोड समावेशांसह 📣सोबत आभागी संपूर्ण 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी Updates व डेली सराव प्रश्नसंच स्मार्ट OR कोड मार्फत चक्क मोफत 🔹 *ऑनलाइन ऑर्डर Amazon* https://amzn.to/47U88sS 👉डेमो *स्पेशल पोलीस भरती अंकगणित बुद्धिमत्ता स्मार्ट बुक* स्ट्रेटेजी व्हिडिओ https://www.youtube.com/live/L4F-QUjXzG0?si=isUo2UQyBEkjM18Y https://www.youtube.com/live/L4F-QUjXzG0?si=isUo2UQyBEkjM18Y ➡️ *डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक* https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 *संपर्क* *भारती प्रकाशन पुणे* *मो. 9552976452*
04 مه 2024, 03:46

+1
पोलीस भरती साठी एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी बेस्टसेलर परीक्षाभिमुख पुस्तके डेमो pdf. एकदा नक्की पाहून घ्या👆
04 مه 2024, 03:46

🔥🔺मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्ट पुस्तक👍 👍बहुप्रतिक्षित,
+2
🔥🔺मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्ट पुस्तक👍 👍बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर💥 35,000 व 40,000 जम्बो पोलिस स्मार्ट बुक ची नवीन सुधारीत आवृत्ती 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध आहे🔥 👍प्रमुख वैशिष्ट्ये 📌 " जे परीक्षेत विचारले जाते.तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते." 📚 🔷मागील 12 वर्षांपासून पोलीस भरती प्रश्नपत्रिकांचे प्रदिर्घ अनुभवानुसार विश्लेषण करून महत्वाच्या अशा सर्व प्रश्नांचा समावेश 🔺मागील वर्षामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे बेस्ट सेलर प्रश्नपत्रिका सखोल विश्लेषण बुक म्हणून नावारूपास प्रसिद्ध 🔷 सामान्य ज्ञान व मराठी 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 25000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक 🔺अंकगणित व बुद्धिमत्ता 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 20,000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक 🔷मागील 10 वर्षापासून दरवर्षी या पुस्तकातून प्रत्येक जिल्ह्यात 70%ते 99%प्रश्न या पुस्तकातून आले व यापुढेही येणारच 🔺प्रत्येक टॉपिकनिहाय पुनरावृत्ती झालेल्या प्रश्नांचे विश्लेषण (क्रीम लेव्हल मटेरियल) 🔷 प्रत्येक टाॅपिकवाईज(पॅटर्नवर)आधारीत प्रश्नांचे विश्लेषण 🔺सोबत आगामी 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी अपडेटस स्मार्ट QR कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत 🔷दररोजच्या दररोज चालूघडामोडी अपडेट्स पाहता येणारे एकमेव पुस्तक बाकी पुस्तकाप्रमाणे चालुघडामोडी कधीही कालबाह्य होणार नाहीत 🔺 भावांनो नोकरीचा प्रश्न आहे, मार्केट मधील पुस्तकावर दिलेले प्रश्न आकडे व प्रत्यक्ष मधे असणारे प्रश्न यांची खात्री करूनच बेस्ट सेलर विश्वासार्ह पुस्तकाची निवड करा. 👉मार्केट मधील ओरिजनल पुस्तक व पायरसी पुस्तके यामधील दर्जा व अंतर ओळखून योग्य त्या पुस्तकाची निवड करा 📣👩‍✈️🧑‍✈️जर आपणांस खरोखरच पोस्ट हवी असेल तर  एकदातरी वाचलेच पाहिजे असे अपरिहार्य परिक्षाभिमुख अद्वितीय पुस्तक 📚 🔹 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक➡️ https://bit.ly/48zvd3o 🔹100 रूपयांला 100 ऑनलाईन टेस्ट लिंक➡️ https://bit.ly/42ZVx5n 👉डेमो 45,000जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रेटेजी व्हिडिओ https://www.youtube.com/live/XoBrD7P1t8o?si=GVHPRQmaFtU18Mbs ➡️डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक ➡️ https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 भारती प्रकाशन पुणे मो.9767165594
04 مه 2024, 03:46

Repost from My Pocket Study
MT Nagpur 04-05.pdf14.69 MB
04 مه 2024, 03:00

Repost from My Pocket Study
IE-Pune 04-05.pdf7.31 MB
04 مه 2024, 03:00

Repost from My Pocket Study
MT Pune 04-05.pdf20.73 MB
04 مه 2024, 03:00

Repost from My Pocket Study
TH- Mumbai 04-05.pdf9.03 MB
04 مه 2024, 03:00

Repost from My Pocket Study
+9
Loksatta-Mumbai 04-05.pdf13.27 MB
04 مه 2024, 03:00

#Interview #Essay 📌अत्यंत ज्वलंत मुद्दा आणि महत्त्वाचा प्रश्न... ➡️मतदानाचा टक्का कसा वाढणार ?? ✅एकदा लेख नक्की read करा....
+1
#Interview           #Essay 📌अत्यंत ज्वलंत मुद्दा आणि महत्त्वाचा प्रश्न... ➡️मतदानाचा टक्का कसा वाढणार ?? ✅एकदा लेख नक्की read करा.... यामध्ये काही महत्त्वाचे Points दिलेले आहेत.....जे येणाऱ्या Exam आणि interview साठी IMP आहेत...✅✅ “ मतदानाच्या दिवशी सार्वत्रिक सुट्टी जाहीर करण्यात येत असली, तरी शहरातील पांढरपेशा सुशिक्षित वर्ग या सुट्टीची संधी साधून पर्यटनाला जाताना दिसतो, तेव्हा मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणाऱ्यांना काय वाटत असेल?                                 ” ❤️Join @WartmanNirnay           ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲           ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ Follow us on :- ❤️❤️🧐😔
03 مه 2024, 09:42

2001-2021 या कालावधीत झालेली जंगलवाढ @ChaluGhadamodi2023
2001-2021 या कालावधीत झालेली जंगलवाढ @ChaluGhadamodi2023
03 مه 2024, 09:24

◾️संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेले वर्ष ● 2023 > भरडधान्य वर्ष ● 2024 > आंतरराष्ट्रीय उंट वर्ष ● 2025 > हिमनद्या संरक्षण वर्ष ● 2026 > रेंजलँड पशुपालक वर्ष @ChaluGhadamodi2023
03 مه 2024, 09:24

या गोष्टी महत्त्वाच्या आहेत वाचून घ्या ⭐️महाराष्ट्र दिन - 65 वा स्थापना दिवस ⭐️ नरेंद्र मोदी - 14 वे पंतप्रधान ⭐️द्रौपदी मुर्मु - 15 व्या राष्ट्रपती ⭐️एकनाथ शिंदे - 20 वे मुख्यमंत्री ⭐️रमेश बैस - 23 वे राज्यपाल माहिती आहे का तुम्हाला हे ? @ChaluGhadamodi2023
03 مه 2024, 09:24

Deep Fake Videos आणि फोटोवर आता कडक कारवाई होणार 😁आपल्यातील कोण हे करत नसणार... पण आपल्यासाठी Interview आणि Essay writing सा
Deep Fake Videos आणि फोटोवर आता कडक कारवाई होणार 😁आपल्यातील कोण हे करत नसणार... पण आपल्यासाठी Interview आणि Essay writing साठी हा खूप महत्वाचा मुद्दा आहे ⭐️Deepfake विडिओ हे तंत्रज्ञान चांगले की वाईट , यावर तुमचं वैयक्तिक मत ❓
03 مه 2024, 09:24

आंबा उत्पादन अग्रेसर राज्य व त्यांच्या जाती 🥭उत्तर प्रदेश 23% उत्पादन ⭐️जाती : चौसा, दशेरी, लंगडा 🥭आंध्र प्रदेश 18% उत्पादन
आंबा उत्पादन अग्रेसर राज्य व त्यांच्या जाती 🥭उत्तर प्रदेश 23% उत्पादन ⭐️जाती : चौसा, दशेरी, लंगडा 🥭आंध्र प्रदेश 18% उत्पादन ⭐️जाती : हापूस, तोतापुरी, बेंगणपल्ली, पायरी, नीलम, मुलगोवा 🥭कर्नाटक 14% उत्पादन : ⭐️जाती: चौसा, दशेरी, लंगडा गुलाबखास, हिमसागर, किशेन भोग, 🥭बिहार 12% उत्पादन: ⭐️बेंगणपल्ली, नीलम, सुवर्णरेखा, तोतापुरी 🥭महाराष्ट्र 7.90% उत्पादन ⭐️जाती: हापूस, राजापुरी, पायरी, केसर जॉईन करा :- @ChaluGhadamodi2023
03 مه 2024, 09:24

Repost from My Pocket Study
....'ला मिळाला न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअर'वर झळकणा-या पहिल्या मराठी गाण्याचा मान मिळाला ?
Anonymous voting
03 مه 2024, 09:23

Repost from My Pocket Study
आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस दरवर्षी.. एप्रिल रोजी साजरा केला जातो ?
Anonymous voting
03 مه 2024, 09:23