JUMBO Study group
Ir al canal en Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Mostrar más3 636
Suscriptores
-524 horas
-177 días
-6230 días
Archivo de publicaciones
3 635
Repost from My Pocket Study
🔥 *प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध*........
🤩🤗 *बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर*
❤️🔥 *स्पेशल पोलीस भरती अंकगणित बुद्धिमत्ता स्मार्ट बुक*
*मार्केट मध्ये सर्व प्रमुख बुक स्टॉलवर उपलब्ध आहे*👌👌✅✅
🛑 *हे केवळ साधे बुक नाही तर स्मार्ट बुक आहे*.
📚 *पोलीस भरती अंकगणित व बुद्धिमत्ता विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवण्याचा यशोमार्ग..*
➡️ *वैशिष्ट्ये*-
🔹 *पोलिस भरती टॉपर्सनी सुचविलेले बेस्ट पुस्तक*
🔸मागील वर्षामध्ये *महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे बेस्ट सेलर प्रश्नपत्रिका सखोल विश्लेषण बुक म्हणून नावारूपास प्रसिद्ध*
🔷 🔥🔥 *2004 ते 2023 मागील 20 वर्षातील 370+प्रश्नपत्रिकांमधील प्रश्नांची उत्तरे सखोल स्पष्टीकरणासह विश्लेषण*
🤗 *तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून शॉर्टकटसह हटके ट्रिक्सचा समावेश*
🔷मोफत🤗🤗
🔸संपूर्ण *व्हिडीओ कोर्स +टेस्ट सिरीज*
🔹 200+ टॉपिकवाईज व्हिडीओज्
🔸 200+ टॉपिकवाईज टेस्ट रॅंकसह
🔹 100+ सराव टेस्ट रॅंकसह
🔺500+स्मार्ट QR कोड समावेशांसह
📣सोबत आभागी संपूर्ण 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी Updates व डेली सराव प्रश्नसंच स्मार्ट OR कोड मार्फत चक्क मोफत
🔹 *ऑनलाइन ऑर्डर Amazon*
https://amzn.to/47U88sS
👉डेमो *स्पेशल पोलीस भरती अंकगणित बुद्धिमत्ता स्मार्ट बुक* स्ट्रेटेजी व्हिडिओ
https://www.youtube.com/live/L4F-QUjXzG0?si=isUo2UQyBEkjM18Y
https://www.youtube.com/live/L4F-QUjXzG0?si=isUo2UQyBEkjM18Y
➡️ *डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक*
https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1
*संपर्क*
*भारती प्रकाशन पुणे*
*मो. 9552976452*
04 may 2024, 03:46
3 635
पोलीस भरती साठी एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी बेस्टसेलर परीक्षाभिमुख पुस्तके डेमो pdf. एकदा नक्की पाहून घ्या👆
04 may 2024, 03:46
3 635
+2
🔥🔺मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्ट पुस्तक👍
👍बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर💥
35,000 व 40,000 जम्बो पोलिस स्मार्ट बुक ची नवीन सुधारीत आवृत्ती 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध आहे🔥
👍प्रमुख वैशिष्ट्ये
📌 " जे परीक्षेत विचारले जाते.तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते." 📚
🔷मागील 12 वर्षांपासून पोलीस भरती प्रश्नपत्रिकांचे प्रदिर्घ अनुभवानुसार विश्लेषण करून महत्वाच्या अशा सर्व प्रश्नांचा समावेश
🔺मागील वर्षामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे बेस्ट सेलर प्रश्नपत्रिका सखोल विश्लेषण बुक म्हणून नावारूपास प्रसिद्ध
🔷 सामान्य ज्ञान व मराठी 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 25000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक
🔺अंकगणित व बुद्धिमत्ता 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 20,000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक
🔷मागील 10 वर्षापासून दरवर्षी या पुस्तकातून प्रत्येक जिल्ह्यात 70%ते 99%प्रश्न या पुस्तकातून आले व यापुढेही येणारच
🔺प्रत्येक टॉपिकनिहाय पुनरावृत्ती झालेल्या प्रश्नांचे विश्लेषण (क्रीम लेव्हल मटेरियल)
🔷 प्रत्येक टाॅपिकवाईज(पॅटर्नवर)आधारीत प्रश्नांचे विश्लेषण
🔺सोबत आगामी 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी अपडेटस स्मार्ट QR कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत
🔷दररोजच्या दररोज चालूघडामोडी अपडेट्स पाहता येणारे एकमेव पुस्तक बाकी पुस्तकाप्रमाणे चालुघडामोडी कधीही कालबाह्य होणार नाहीत
🔺 भावांनो नोकरीचा प्रश्न आहे, मार्केट मधील पुस्तकावर दिलेले प्रश्न आकडे व प्रत्यक्ष मधे असणारे प्रश्न यांची खात्री करूनच बेस्ट सेलर विश्वासार्ह पुस्तकाची निवड करा.
👉मार्केट मधील ओरिजनल पुस्तक व पायरसी पुस्तके यामधील दर्जा व अंतर ओळखून योग्य त्या पुस्तकाची निवड करा
📣👩✈️🧑✈️जर आपणांस खरोखरच पोस्ट हवी असेल तर एकदातरी वाचलेच पाहिजे असे अपरिहार्य परिक्षाभिमुख अद्वितीय पुस्तक 📚
🔹 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक➡️
https://bit.ly/48zvd3o
🔹100 रूपयांला 100 ऑनलाईन टेस्ट लिंक➡️
https://bit.ly/42ZVx5n
👉डेमो 45,000जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रेटेजी व्हिडिओ
https://www.youtube.com/live/XoBrD7P1t8o?si=GVHPRQmaFtU18Mbs
➡️डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक ➡️
https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1
भारती प्रकाशन पुणे
मो.9767165594
04 may 2024, 03:46
3 635
+1
#Interview #Essay
📌अत्यंत ज्वलंत मुद्दा आणि महत्त्वाचा प्रश्न...
➡️मतदानाचा टक्का कसा वाढणार ??
✅एकदा लेख नक्की read करा.... यामध्ये काही महत्त्वाचे Points दिलेले आहेत.....जे येणाऱ्या Exam आणि interview साठी IMP आहेत...✅✅
“
मतदानाच्या दिवशी सार्वत्रिक सुट्टी जाहीर करण्यात येत असली, तरी शहरातील पांढरपेशा सुशिक्षित वर्ग या सुट्टीची संधी साधून पर्यटनाला जाताना दिसतो, तेव्हा मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणाऱ्यांना काय वाटत असेल?
”
❤️Join @WartmanNirnay
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :- ❤️❤️🧐😔
03 may 2024, 09:42
3 635
◾️संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेले वर्ष
● 2023 > भरडधान्य वर्ष
● 2024 > आंतरराष्ट्रीय उंट वर्ष
● 2025 > हिमनद्या संरक्षण वर्ष
● 2026 > रेंजलँड पशुपालक वर्ष
@ChaluGhadamodi2023
03 may 2024, 09:24
3 635
या गोष्टी महत्त्वाच्या आहेत वाचून घ्या
⭐️महाराष्ट्र दिन - 65 वा स्थापना दिवस
⭐️ नरेंद्र मोदी - 14 वे पंतप्रधान
⭐️द्रौपदी मुर्मु - 15 व्या राष्ट्रपती
⭐️एकनाथ शिंदे - 20 वे मुख्यमंत्री
⭐️रमेश बैस - 23 वे राज्यपाल
माहिती आहे का तुम्हाला हे ?
@ChaluGhadamodi2023
03 may 2024, 09:24
3 635
Deep Fake Videos आणि फोटोवर आता कडक कारवाई होणार
😁आपल्यातील कोण हे करत नसणार...
पण आपल्यासाठी Interview आणि Essay writing साठी हा खूप महत्वाचा मुद्दा आहे
⭐️Deepfake विडिओ हे तंत्रज्ञान चांगले की वाईट , यावर तुमचं वैयक्तिक मत ❓
03 may 2024, 09:24
3 635
आंबा उत्पादन अग्रेसर राज्य व त्यांच्या जाती
🥭उत्तर प्रदेश 23% उत्पादन
⭐️जाती : चौसा, दशेरी, लंगडा
🥭आंध्र प्रदेश 18% उत्पादन
⭐️जाती : हापूस, तोतापुरी, बेंगणपल्ली, पायरी, नीलम, मुलगोवा
🥭कर्नाटक 14% उत्पादन :
⭐️जाती: चौसा, दशेरी, लंगडा गुलाबखास, हिमसागर, किशेन भोग,
🥭बिहार 12% उत्पादन:
⭐️बेंगणपल्ली, नीलम, सुवर्णरेखा, तोतापुरी
🥭महाराष्ट्र 7.90% उत्पादन
⭐️जाती: हापूस, राजापुरी, पायरी, केसर
जॉईन करा :- @ChaluGhadamodi2023
03 may 2024, 09:24
3 635
Repost from My Pocket Study
....'ला मिळाला न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअर'वर झळकणा-या पहिल्या मराठी गाण्याचा मान मिळाला ?
03 may 2024, 09:23
3 635
Repost from My Pocket Study
आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस दरवर्षी.. एप्रिल रोजी साजरा केला जातो ?
03 may 2024, 09:23
