JUMBO Study group
رفتن به کانال در Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
نمایش بیشتر3 957
مشترکین
-224 ساعت
-227 روز
-7530 روز
آرشیو پست ها
3 957
Repost from Spardha Pariksha Notes 📝
साहित्यातील नोबेल पुरस्कार 2025: हंगेरियन लेखक लास्झलो कॅस्नाहोरकाई यांना पुरस्कार; 'अपोकॅलिप्टिक दहशती'च्या काळात 'दूरदर्शी' कामासाठी हा सन्मान देण्यात आला.
3 957
Repost from Spardha Pariksha Notes 📝
रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर
2025 चा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार सुसुमु कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि ओमर एम. याघी यांना जाहीर झाला आहे. [त्यांना 'मेटल-ऑर्गॅनिक फ्रेमवर्क' (MOFs) च्या विकासासाठी हा सन्मान मिळाला आहे.]
सुसुमु कितागावा : जपानमधील क्योतो विद्यापीठातील प्राध्यापक.
रिचर्ड रॉबसन : ऑस्ट्रेलियातील मेलबर्न विद्यापीठातील प्राध्यापक.
ओमर एम. याघी : अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्केले येथील प्राध्यापक.
3 957
Repost from Spardha Pariksha Notes 📝
भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार 2025 जाहीर
जॉन क्लार्क, मिशेल डेवोरेट आणि जॉन मार्टिनिस यांना भौतिकशास्त्रातील 2025 चे नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे.
इलेक्ट्रिक सर्किटमध्ये मॅक्रोस्कोपिक क्वांटम मेकॅनिकल टनेलिंग आणि ऊर्जा क्वांटायझेशनच्या शोधासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
3 957
Repost from Spardha Pariksha Notes 📝
2025 चे वैद्यकशास्त्र नोबेल पुरस्कार विजेते
कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूटमधील नोबेल असेंब्लीने 2025 चा शरीरक्रियाविज्ञान किंवा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार
◾️मेरी ई. ब्रुंको
◾️फ्रेड रॅम्सडेल
◾️शिमोन साकागुची यांना
परिधीय रोगप्रतिकारक सहनशीलतेबद्दलच्या त्यांच्या शोधांसाठी"
-------------------------------
1️⃣ मेरी ई. ब्रुंको (Mary E. Brunkow) – सीनियर प्रोग्राम मॅनेजर, इन्स्टिट्यूट फॉर सिस्टिम्स बायोलॉजी, सिएटल, USA.
2️⃣ फ्रेड राम्सडेल (Fred Ramsdell) – सायंटिफिक ॲडव्हायझर, सोनोमा बायोथेराप्यूटिक्स, सॅन फ्रान्सिस्को, USA.
3️⃣ शिमोन साकागुची (Shimon Sakaguchi) –
विशिष्ट प्रोफेसर, इम्युनोलॉजी फ्रंटियर रिसर्च सेंटर, ओसाका युनिव्हर्सिटी, जपान.3 957
Repost from Spardha Pariksha Notes 📝
साहित्यातील नोबेल पुरस्कार 2025: हंगेरियन लेखक लास्झलो कॅस्नाहोरकाई यांना पुरस्कार; 'अपोकॅलिप्टिक दहशती'च्या काळात 'दूरदर्शी' कामासाठी हा सन्मान देण्यात आला.
https://t.me/WartmanNirnay
3 957
+3
👱♀️Urgent Required
रुम पार्टनर्स हवे आहेत- 02 Girl🙍♀JOB/MPSC/UPSC/STUDENTS
🔴 From- 01 October
◾️ फ्लॅट/रूम 1RK
◾️ भाडे- Per Head 3500 /
◾️ डिपॉजिट- Per Head 3750 /
◾️ ब्रोकरेज- 0000
◾️ Cooking Allowed
◾️ ठिकाण- shanipar bajirao road near shani temple, near tulsi bag, studyroom, mess, all of these needed facility
संपर्कासाठी टेलिग्राम युजरनेम-
WhatsApp no link https://wa.link/sb5m4b
WhatsApp no link - https://wa.link/cqkd4n
🔜 संपर्कची निश्चित वेळ- Anytime
3 957
⭕️ मनरेगा'त महाराष्ट्राने देशात उमटविला ठसा.
👉 महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी
योजनेत (मनरेगा) देशभरात सहभाग कमी
होत असताना महाराष्ट्राने या योजनेत ग्रामीण
रोजगारात लक्षणीय वाढ नोंदविली आहे.
👉 महाराष्ट्राचा वेतनदर प्रतिदिन 312 रुपये आहे.
3 957
⭕️ प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना
रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर.
👉यंदाचा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार
जपानचे प्रा. सुसुमु कितागावा, ऑस्ट्रेलियाचे
प्रा. रिचर्ड रॉबसन आणि अमेरिकेचे प्रा. ओमर
एम. याधी यांना जाहीर झाला आहे.
👉या तिघा वैज्ञानिकांनी मेटल-ऑर्गेनिक
फ्रेमवर्क्स (एमओएफस) क्रांतिकारी
संकल्पनेवर काम करून रसायनशास्त्राला नवे
वळण दिले आहे.
⭕️ 'मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्क्स' म्हणजे?
👉'मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्क्स' म्हणजे अशा
आण्विक संरचना ज्या घनरूप असूनही त्यांच्या
आत सूक्ष्म पोकळ्या असतात. या
पोकळ्यांमधून गॅस किंवा इतर रसायने सहज
जाऊ शकतात. अणू आणि रेणूंना विटांसारखे
वापरून तयार केलेल्या या मॉलिक्युलर
आर्किटेक्चरला भविष्यातील टिकाऊ
तंत्रज्ञानाचा पाया मानले जात आहे.
⭕️ उपयोग
👉वाळवंटातील हवेतून पाणी काढणे
हवेतली कार्बन डायऑक्साइड किंवा इतर
विषारी वायू शोषून घेणे ग्रीन हायड्रोजन, मीथेन
यांसारख्या गॅसचे सुरक्षित साठवण, फळे लवकर
न पिकता दीर्घकाळ टिकण्यासाठी एथिलीन गॅस
रोखणे.
3 957
Repost from नवदिशा
*🎉✨ विजयादशमी दसरा स्पेशल ऑफर ✨🎉*
*📚 सर्व कोर्सवर 90% डिस्काउंट*
*👉 मर्यादित काळाची ऑफर – आजच फायदा घ्या!*
*✅ सर्व कोर्सेसवर धमाका ऑफर!*
*💰 संपूर्ण अभ्यासक्रम 500+ व्हिडिओ लेक्चर फक्त ₹ 99/- मध्ये!*
📌 रेकॉर्डेड HD व्हिडीओ लेक्चर्स
📌 डिजिटल स्मार्ट बोर्डवर शिकवलेले
📌 कितीही वेळा पाहता येणारे व्हिडिओ
📌 1 वर्ष वैधता – 500+ व्हिडिओ लेक्चर्स
📌100+ टेस्ट सिरीज समावेश
*📌 बॅच बदलायची गरज नाही – Mahacombo Access!*
*🎯 99/- मधील स्पेशल कोर्सेस (लिंकसह):*
*🔥धर्मादाय आयुक्त/निरिक्षक भरती कोर्स-99/-*
https://bitly.cx/7goe
*🚓 पोलीस भरती फुल कोर्स -99/-*
https://bit.ly/3qdSbty
*🌾 तलाठी भरती -99/-*
https://bit.ly/3urZRKb
*🕵️♂️ स्पेशल अंकगणित व बुद्धिमत्ता -99/-*
https://bit.ly/34SQMB7
*🧑💼 समाजकल्याण सरळसेवा भरती- 99/-*
https://bit.ly/4f2OzkX
*📊 लिपिक लेखा कोषागार भरती –99/-*
https://bit.ly/3Nn8Eqq
*🏥 GMC कोल्हापूर भरती – 99/-*
https://bit.ly/4h3SsIa
*🍽 अन्न व औषध प्रशासन भरती– 99/-*
https://bit.ly/3XZFqCW
*🎓 MAHA-TET शिक्षक पात्रता परीक्षा – 99/-*
https://bitly.cx/8EQl
*🚆 रेल्वे NTPC RRB भरती – 99/-*
https://bit.ly/3ZRBcjb
*🏛️ BMC महानगरपालिका भरती – 99/-*
https://bit.ly/47Rja2I
*🛡 SSC GD कोर्स – 99/-*
https://bit.ly/4auPj0X
*📦 पुरवठा निरीक्षक भरती – 99/-*
https://bit.ly/3va36K1
*🏫 जिल्हा परिषद भरती – 99/-*
https://bit.ly/45tA3xZ
*🏥 आरोग्य भरती – 99/-*
https://bit.ly/3weSB6D
*⌨️ लिपिक टंकलेखक भरती – 99/-*
https://bit.ly/3628ItS
*🎯 BMC परीक्षा टेस्ट सिरीज– 99/-*
https://bit.ly/3Wr7cGs
*📱 मोफत डेमो पाहण्यासाठी Study Hub Pune ॲप डाउनलोड करा:*
*👉 Download App*
https://jts.courses.store/download-app?source=manual_link_share
*💬 हेल्पलाइन WhatsApp:*
https://wa.link/jc4wz7
👉 Message Now 📞 9767346120
*🎉 मर्यादित ऑफर फक्त आजचं!*
*🚀 सरळसेवा परीक्षा 2025 यशस्वी करण्याची सुवर्णसंधी सोडू नका!*
*👥 मित्रांना ही माहिती नक्की शेअर करा!*
3 957
Repost from नवदिशा
*🎉✨ विजयादशमी दसरा स्पेशल ऑफर ✨🎉*
*📚 सर्व कोर्सवर 90% डिस्काउंट*
*👉 मर्यादित काळाची ऑफर – आजच फायदा घ्या!*
*✅ सर्व कोर्सेसवर धमाका ऑफर!*
*💰 संपूर्ण अभ्यासक्रम 500+ व्हिडिओ लेक्चर फक्त ₹ 99/- मध्ये!*
*📱 मोफत डेमो पाहण्यासाठी Study Hub Pune ॲप डाउनलोड करा:*
*👉 Download App*
https://jts.courses.store/download-app?source=manual_link_share
*💬 हेल्पलाइन WhatsApp:*
https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1
👉 Message Now 📞 9552976452
*🎉 मर्यादित ऑफर फक्त आजचं!*
*🚀 सरळसेवा परीक्षा 2025 यशस्वी करण्याची सुवर्णसंधी सोडू नका!*
*👥 मित्रांना ही माहिती नक्की शेअर करा!*
