es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

JUMBO Study group

JUMBO Study group

Ir al canal en Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Mostrar más
3 650
Suscriptores
-124 horas
-107 días
-5930 días
Archivo de publicaciones
Loksatta-Mumbai 18-12.pdf0.00 KB
17 dic 2025, 23:37

🔖मुंबई उच्च न्यायालयाची मागील भरतीची शिपाई पदाची प्रश्नपत्रिका. 📱 जॉइन करा. *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫* https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*
17 dic 2025, 09:32

♦️जा. क्र. ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ - पदाचे पसंतीक्रम सादर करण्यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर
♦️जा. क्र. ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ - पदाचे पसंतीक्रम सादर करण्यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे...
17 dic 2025, 09:32

♦️जा. क्र. ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५ - लेखनिक/सहायक व/अथवा भरपाई वेळेसाठी पात्र दिव्यांग उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे...
17 dic 2025, 09:32

‼️भारताचे पंतप्रधान - नरेंद्र मोदी 🔖 इथिओपिया या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान 2025 - द ग्रेट ऑनर निशान 🔖 ते पहिले भारतीय ठर
‼️भारताचे पंतप्रधान - नरेंद्र मोदी 🔖 इथिओपिया या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान 2025 - द ग्रेट ऑनर निशान 🔖 ते पहिले भारतीय ठरले 🔖 या वर्षातील त्यांचा हा 9 वा सर्वोच्च सन्मान ♦️ इथिओपिया - आफ्रिका खंडातीला देश 🔆 राजधानी - आदिस अबाबा 🔆 चलन - इथियोपियन बिर्र 🔆 पंतप्रधान - अबी महमद अली 🔆 हा देश आफ्रिकेतील खंडातील लोकसंख्याने दुसरा आहे. 1) साइप्रस - 'ग्रैंड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारियोस थर्ड 2) ब्राझील - द ग्रेड कॉलर ऑफ द नेशनल ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉस" 3) नामिबिया - ऑर्डर ऑफ द मोस्ट एंशिएंट वेल्विचिया मिराबिलिस' 4) मॉरिशस - ग्रैंड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार एंड की ऑफ द इंडियन ओशन 5) घाना - ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना” 6) श्रीलंका - मित्र विभूषण 7) बरबाडोस - नरेरी ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बारबाडोस’ 8) त्रिनादद - ऑर्डर ऑफ द रिपब्लिक 9) इथिओपिया - द ग्रेट ऑनर निशान
17 dic 2025, 09:32

‼️ महाराष्ट्र हे सायबर गुन्हे तपास जलद करण्यासाठी AI-आधारित Maha CrimeOS AI प्लॅटफॉर्म वापरणारे भारतातील पहिले राज्य बनले. 👉
‼️ महाराष्ट्र हे सायबर गुन्हे तपास जलद करण्यासाठी AI-आधारित Maha CrimeOS AI प्लॅटफॉर्म वापरणारे भारतातील पहिले राज्य बनले. 👉 प्लॅटफॉर्मचा आधार :- हे प्लॅटफॉर्म कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानावर आधारित आहे.
17 dic 2025, 09:32

‼️ इंग्रज - म्हैसूर युद्ध 🔖 पहिले - 1767-1769 ( तह - मद्रास ) 🔖 दुसरे - 1780-1784 ( तह - मंगलोर 🔖 तिसरे - 1790-1792 ( तह - श्रीरंगपट्टणम ) 🔖 चतुर्थ - 1799 ( टिपू सुलतान मृत्यू )
17 dic 2025, 09:32

🔆 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा - गुजरात 🔆 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा - गोवा 🔆 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा - उत्तराखंड 🔆 39 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा - मेघालय
17 dic 2025, 09:32

🔆 आयपीएल 2026 🔆 ‼️सर्वात महागडा विदेशी खेळाडू :- ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीन हा या लिलावात सर्वात महागडा ठरला आहे. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) ने त्याला 25.20 कोटी रुपयांना विकत घेतले. ‼️ सर्वात महागडे भारतीय खेळाडू :- अनकैप्ड भारतीय खेळाडू प्रशांत वीर (उत्तर प्रदेशचा फिरकीपटू) आणि कार्तिक शर्मा (राजस्थानचा यष्टीरक्षक फलंदाज) हे भारतीय खेळाडूंमध्ये सर्वात महाग ठरले. चेन्नई सुपर किंग्स (CSK) ने या दोघांनाही प्रत्येकी 14.20 कोटी रुपयांना आपल्या संघात घेतले आहे. ‼️सर्वात तरुण खेळाडू :- अफगाणिस्तानचा फिरकीपटू वहीदुल्लाह जादरान हा या लिलावातील सर्वात तरुण खेळाडू आहे. 18 वर्ष 31 दिवस वय असलेल्या या खेळाडूचा बेस प्राईस 30 लाख रुपये होता. ‼️ भारतीय खेळाडूंमध्ये 14 वर्ष 8 महिने वर्षांचा वैभव सूर्यवंशी याला राजस्थान रॉयल्स (RR) ने 1.10 कोटी रुपयांना कायम ठेवले आहे.
17 dic 2025, 09:32

IPL #2026#All Tim#
+9
IPL #2026#All Tim#
17 dic 2025, 09:32

♦️ कॅमरुन ग्रीनवर विक्रमी बोली..
♦️ कॅमरुन ग्रीनवर विक्रमी बोली..
17 dic 2025, 09:32

♦️गुप्ता समितीकडून ओबीसी प्रशिक्षणार्थ्यांच्या जागेमध्ये कपात..
♦️गुप्ता समितीकडून ओबीसी प्रशिक्षणार्थ्यांच्या जागेमध्ये कपात..
17 dic 2025, 09:32

शिक्षक अभियोग्यता आणि बु‌द्धिमत्ता चाचणी परीक्षा (TAIT)-2025 परीक्षेचे ऑनलाइन आवेदनपत्र भरण्याकरिता ज्या वि‌द्यार्थ्यांनी एनस
शिक्षक अभियोग्यता आणि बु‌द्धिमत्ता चाचणी परीक्षा (TAIT)-2025 परीक्षेचे ऑनलाइन आवेदनपत्र भरण्याकरिता ज्या वि‌द्यार्थ्यांनी एनसीएल (NCL) प्रमाणपत्र काढण्यासाठी अर्ज केला आहे, अशा उमेदवारांना पोहोच पावती च्या आधारे आवेदनपत्र भरण्यास परवानगी देण्यात येत आहे. पोहोच पावतीवरील दिनांक हा आवेदनपत्र भरण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत म्हणजेच १४/०५/२०२५ पर्यंत असेल तर सदर पोहोच पावती ग्राह्य धरण्यात येईल. याच पोहोच पावतीनुसार मिळालेले NCL प्रमाणपत्र, या TAIT परीक्षेच्या माध्यमातून होणाऱ्या पुढील भरती प्रक्रियेसाठी ग्राह्य धरण्यात येईल. 📌Join Telegram -https://t.me/WartmanNirnay
17 dic 2025, 09:32

#Cut_off महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2024 लिपिक टंकलेखक कट ऑफ - 280.00 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2024 कर सहाय
+1
#Cut_off
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2024 लिपिक टंकलेखक  कट ऑफ - 280.00
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2024 कर सहायक कट ऑफ - 283.00
16 dic 2025, 10:51

जा. क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा - 2024 - कर सहायक - टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
16 dic 2025, 10:51

जा. क्र. 118/2025 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा – 2024 - लिपिक टंकलेखक - टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
16 dic 2025, 10:51