JUMBO Study group
رفتن به کانال در Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
نمایش بیشتر3 645
مشترکین
-224 ساعت
-87 روز
-5930 روز
آرشیو پست ها
3 644
Repost from My Pocket Study
महा-आस्था (Maha-AASTHA) (ई-एचआरएमएस)
प्रणाली राबविण्याची पूर्वतयारीबाबत - सूचना
गट अ, ब , क पदे यासाठी जाहिरात येईल.
21 ژوئن 2025, 09:43
3 644
Repost from My Pocket Study
नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग(DTP) जाहिरात प्रसिद्ध
[परीक्षा TCS घेणार आहे]
पद :- अनुरेखक
एकूण :- 126 जागा
अर्ज कालावधी :- 19 जून ते 20 जुलै 2025
अर्ज करण्याची लिंक
https://cdn3.digialm.com//EForms/configuredHtml/32513/91197/Index.html
21 ژوئن 2025, 09:43
3 644
Repost from My Pocket Study
नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग(DTP) जाहिरात
पद :- कनिष्ठ आरेखक
अर्ज कालावधी :- 19 जून ते 20 जुलै 2025
अर्ज करण्याची लिंक
https://cdn3.digialm.com//EForms/configuredHtml/32513/91197/Index.html
21 ژوئن 2025, 09:43
3 644
Repost from My Pocket Study
नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग(DTP) अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे.
परीक्षा TCS घेणार आहे 👍
अर्ज करण्याची लिंक
https://cdn3.digialm.com//EForms/configuredHtml/32513/91197/Index.html
अर्ज कालावधी - 19 जून ते 20 जुलै 2025
21 ژوئن 2025, 09:43
3 644
Repost from My Pocket Study
*📌११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन २०२५*
एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग' या थीमसह २१ जून रोजी जगभरात ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन (IYD) साजरा करण्यात आला.
*📌आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणजे काय?*
प्रस्तावना: आरोग्य, कल्याण आणि शांतीसाठी योगाचे फायदे याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो .
शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्याला प्रोत्साहन देणे , भारताच्या प्राचीन परंपरेची देणगी म्हणून योगाचा प्रसार करणे आणि त्याच्या सरावाद्वारे जागतिक सुसंवाद आणि शांती वाढवणे हे त्याचे उद्दिष्ट आहे .
उत्पत्ती आणि संयुक्त राष्ट्रसंघाची घोषणा: संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या ६९ व्या अधिवेशनात (२०१४) भारताने हा दिवस प्रस्तावित केला होता , ज्यामुळे २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन (IDY) म्हणून घोषित करण्यात आला .
पहिला योग दिन २०१५ मध्ये साजरा करण्यात आला , ज्याची थीम होती: "योग फॉर सद्भाव अँड पीस".
*📌२१ जूनचे महत्त्व: आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी साजरा केला जातो* कारण तो उन्हाळी संक्रांतीशी जुळतो - उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस , जेव्हा सूर्याची किरणे थेट कर्क राशीवर पडतात . हा दिवस जास्तीत जास्त प्रकाश आणतो आणि योग परंपरेत आध्यात्मिक जागृतीचा संक्रमण काळ मानला जातो.
*📌जागतिक मान्यता: २०१६ मध्ये युनेस्कोने योगाला मानवतेचा अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून मान्यता दिली.*
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी आणि असंसर्गजन्य रोगांशी (NCDs) लढण्यासाठी योगाला एक प्रभावी साधन म्हणून मान्यता दिली आहे आणि त्याचा समावेश त्यांच्या जागतिक कृती आराखड्यात (२०१८-३०) समाविष्ट केला आहे .
२०१५ मध्ये , भारताच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने योगाला 'प्राधान्य' क्रीडा शाखेत वर्गीकृत केले.
*📌योग म्हणजे काय?*
योग हा शब्द संस्कृत शब्द "युज" (एकत्र करणे) पासून आला आहे , जो मन आणि शरीराच्या सुसंवादाचे प्रतीक आहे .
सिंधू संस्कृतीत सील (पशुपती सीलवरील योग मुद्रा) आणि जीवाश्मांद्वारे याचा पुरावा मिळतो आणि वेदांमध्ये देखील त्याचा उल्लेख आहे आणि पतंजलीच्या योग सूत्रांमध्ये (इ.स.पू. दुसरे शतक) पद्धतशीरपणे संकलित केले गेले आहे .
योग ही भारतीय तत्वज्ञानाच्या शतदर्शन परंपरेपैकी एक आहे ( न्याय , वैशेषिक , सांख्य , मीमांसा , वेदांत यांच्यासह ).
आधुनिक प्रासंगिकता: योगामुळे समग्र आरोग्याला चालना मिळते कारण ते शारीरिक लवचिकता , मानसिक स्पष्टता आणि तणावमुक्ती प्रदान करते . कोविड-१९ दरम्यान मानसिक-सामाजिक पुनर्वसनाचे साधन म्हणून याचा वापर केला गेला. आज हठ योग , अष्टांग योग आणि अय्यंगार योग यासारख्या स्वरूपात तो जागतिक स्तरावर अत्यंत लोकप्रिय आहे .
भारताचे योगाशी संबंधित उपक्रम: एम-योगा अॅप , योगातील व्यावसायिक शिक्षण अभ्यासक्रम, फिट इंडिया चळवळीचा अविभाज्य भाग .
21 ژوئن 2025, 00:24
3 644
Repost from My Pocket Study
*📌'एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग' या थीमसह २१ जून रोजी जगभरात ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन (IYD) साजरा करण्यात आला.*
*आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणजे काय? संपूर्ण माहिती वाचून घ्या 🥰👇👇*
21 ژوئن 2025, 00:24
3 644
*📌ज्या विद्यार्थ्यांनी आधीचे ग्रुप जॉईन केले आहेत*
*त्यांनी नवीन ग्रुप जॉईन करू नये.बाकीच्या आपल्या मित्रांना संधी द्यावी 🥰*
*ग्रुप फुल होत आहेत.*
*📌प्रत्येक विद्यार्थ्याने कोणते व्हाट्सअप ग्रुप compulsory join करायचे?🤔🤭*
*1)🗞️ नवदिशा (G-1004) Daily Newspaper व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/EKxzzvR2l3VIZPE5bAfukU
https://chat.whatsapp.com/EKxzzvR2l3VIZPE5bAfukU
*2) वर्तमान निर्णय व्हाट्सअप चॅनेल ( यावर डेली सर्व पेपर कात्रणे पाठवली जातात.)*
*Follow the वर्तमान निर्णय channel on WhatsApp*:
https://whatsapp.com/channel/0029VamGzXS3bbVAjubUs016
*3) नवीन व्हाट्सअप ग्रुप पैकी कोणताही एक ग्रुप*
*Gk daily current affairs 1008*
https://chat.whatsapp.com/Fa4hGjcQLLd7bIrl2ds0ll
https://chat.whatsapp.com/Fa4hGjcQLLd7bIrl2ds0ll
*📌 कोणतीही माहिती सुटू नये मागील डेटा रिकव्हरीसाठी टेलिग्राम वर्तमान निर्णय* ♥️ https://t.me/WartmanNirnay
20 ژوئن 2025, 11:13
3 644
*🏆साहित्य अकादमी युवा पुरस्कार २०२५🏆*
*📌ज्या विद्यार्थ्यांनी आधीचे ग्रुप जॉईन केले आहेत*
*त्यांनी नवीन ग्रुप जॉईन करू नये.बाकीच्या आपल्या मित्रांना संधी द्यावी 🥰*
*ग्रुप फुल होत आहेत.*
*📌प्रत्येक विद्यार्थ्याने कोणते व्हाट्सअप ग्रुप compulsory join करायचे?🤔🤭*
*1)🗞️ नवदिशा (G-1004) Daily Newspaper व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/EKxzzvR2l3VIZPE5bAfukU
https://chat.whatsapp.com/EKxzzvR2l3VIZPE5bAfukU
*2) वर्तमान निर्णय व्हाट्सअप चॅनेल ( यावर डेली सर्व पेपर कात्रणे पाठवली जातात.)*
*Follow the वर्तमान निर्णय channel on WhatsApp*:
https://whatsapp.com/channel/0029VamGzXS3bbVAjubUs016
*3) नवीन व्हाट्सअप ग्रुप पैकी कोणताही एक ग्रुप*
*Gk daily current affairs 1008*
https://chat.whatsapp.com/Fa4hGjcQLLd7bIrl2ds0ll
https://chat.whatsapp.com/Fa4hGjcQLLd7bIrl2ds0ll
*📌 कोणतीही माहिती सुटू नये मागील डेटा रिकव्हरीसाठी टेलिग्राम वर्तमान निर्णय* ♥️ https://t.me/WartmanNirnay
20 ژوئن 2025, 11:13
3 644
Repost from My Pocket Study
हॉलतिकीट आले.. ♦️जाहिरात क्रमांक 106/2025 – दिनांक 29 जून, 2025 रोजी नियोजित महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2024 ची प्रवेश प्रमाणपत्र उमेदवारांना उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
20 ژوئن 2025, 09:43
3 644
Repost from My Pocket Study
#KYC #Profile
♦️महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित भरतीप्रक्रियांकरीता अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील खात्याची (Profile) आधार व इतर पध्दतीने केवायसी (KYC) करणे अनिवार्य असेल. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
⚠️ #PDF नीट वाचून घ्या.. 🙏🙏
20 ژوئن 2025, 09:43
3 644
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित भरतीप्रक्रियांकरीता अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील खात्याची (Profile) आधार व इतर पध्दतीने केवायसी (KYC) करणे अनिवार्य असेल. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
20 ژوئن 2025, 08:50
3 644
+2
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित भरतीप्रक्रियांकरीता अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील खात्याची (Profile) आधार व इतर पध्दतीने केवायसी (KYC) करणे अनिवार्य असेल. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
20 ژوئن 2025, 08:50
3 644
MAH-L.L.B. 3 Yrs. CET-2025 Score Card उमेदवारांच्या प्रोफाइल मध्ये उपलब्ध झाले आहेत
https://cetcell.mahacet.org/
20 ژوئن 2025, 08:50
3 644
Repost from My Pocket Study
🔥🔥 BREAKING NEWS 🔥🔥
💥 आगामी महाभरती 2025 – एक सुवर्णसंधी!
💥 एकूण संभाव्य पदे :75,000 मेगा भरती
✅ परीक्षा घेणारी संस्था: TCS/IBPS
📌नवी मुंबई महानगरपालिका
📌 कल्याण डोंबिवली महानगरपालिका
📌 नगरपरिषद गट क व ड परीक्षा
📌 वनरक्षक भरती
📌तलाठी भरती
📌MIDC भरती
📌 लेखा कोषागार विभाग भरती
📌 सर्व लिपिक टंकलेखक भरती परिक्षा
📚 अशा सर्व सरळसेवा परीक्षेची तयारी आता स्मार्टली करा!
TCS पॅटर्नवर आधारित सखोल विश्लेषणात्मक प्रश्नसंच आता उपलब्ध!
🎯 TCS च्या पूर्वीच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा (PYQ) अभ्यास करा आणि पोस्ट मिळवण्याची शक्यता 2x करा!
🧠 ऑनलाईन शिफ्ट पॅटर्न आणि प्रश्नांची शक्यता लक्षात घेऊन खास तयार केलेली ही पुस्तके आहेत तुमच्या यशाचा राजमार्ग!
🔴 खास तुमच्यासाठी 3 प्रभावी SMART BOOKS:
1️⃣ 202 जंबो TCS प्रश्नपत्रिका संच – MRP ₹790,Offer price 🤩 -395/-
📘 2018 ते 2023 पर्यंतच्या केंद्र व राज्य सरकारी भरतीतील सर्व TCS PYQ पेपर्सचा संग्रह
📌 एका पुस्तकात सर्व काही – स्पष्टीकरणासह
2️⃣ 20,000TCS PYQ वर्गीकरणानुसार स्मार्ट बुक – MRP ₹720,Offer price 🤩 -360/-
📘 संपूर्ण विषयनिहाय विश्लेषण व प्रश्नांचा महासंग्रह
📌 एकमेव पुस्तक जे संपूर्ण विश्लेषणावर आधारित आहे.
3️⃣ लेटेस्ट TCS पेपर स्मार्ट बुक – MRP ₹430 , Offer price 🤩 -215/-
📘 वनरक्षक, PCMC, DMER 2023 चे स्पष्टीकरणासह पेपर्स
📌 नवीनतम परीक्षांचा ट्रेंड समजून घेण्यासाठी अत्यावश्यक
🎥 TRAILER (डेमो व्हिडीओ):
👉 व्हिडिओ पहा
📖 DEMO COPY पाहण्यासाठी लिंक:
👉 https://bit.ly/3SuHGAn
🛒 ऑनलाईन ऑर्डरसाठी:
👉 https://bit.ly/4bvnh5p
📲 व्हाट्सअॅप संपर्क:
👉 https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1
💬 "एकदातरी वाचा – आयुष्यभर फायदा!"
🎯 तुमचे स्वप्न असलेली आगामी सरळसेवा 2025 ची भरती आता सहज शक्य आहे... फक्त योग्य मार्गदर्शन आणि अभ्याससामग्रीची निवड करा!
📞 संपर्क:
भारती प्रकाशन, पुणे
📱 व्हाट्सअप 9767165594
📢 ही माहिती आपल्या मित्रपरिवारात नक्की शेअर करा!
पोस्ट मिळवायचीचं असेल तर... हे पुस्तक 'एकदातरी' नक्की वाचा!
20 ژوئن 2025, 08:46
