ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

JUMBO Study group

JUMBO Study group

前往频道在 Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

显示更多
3 645
订阅者
-224 小时
-87 天
-5930 天
帖子存档
Repost from My Pocket Study
महा-आस्था (Maha-AASTHA) (ई-एचआरएमएस) प्रणाली राबविण्याची पूर्वतयारीबाबत - सूचना गट अ, ब , क पदे यासाठी जाहिरात येईल.
21 6月 2025, 09:43

Repost from My Pocket Study
नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग(DTP) जाहिरात प्रसिद्ध [परीक्षा TCS घेणार आहे] पद :- अनुरेखक एकूण :- 126 जागा अर्ज कालावधी :- 19 जून ते 20 जुलै 2025 अर्ज करण्याची लिंक https://cdn3.digialm.com//EForms/configuredHtml/32513/91197/Index.html
21 6月 2025, 09:43

Repost from My Pocket Study
नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग(DTP) जाहिरात पद :- कनिष्ठ आरेखक अर्ज कालावधी :- 19 जून ते 20 जुलै 2025 अर्ज करण्याची लिंक https://cdn3.digialm.com//EForms/configuredHtml/32513/91197/Index.html
21 6月 2025, 09:43

Repost from My Pocket Study
नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग(DTP) अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे. परीक्षा TCS घेणार आहे 👍 अर्ज करण्याची लिंक https://c
नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग(DTP) अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे. परीक्षा TCS घेणार आहे 👍 अर्ज करण्याची लिंक https://cdn3.digialm.com//EForms/configuredHtml/32513/91197/Index.html अर्ज कालावधी - 19 जून ते 20 जुलै 2025
21 6月 2025, 09:43

Repost from My Pocket Study
+2
MT Mumbai 21-06.pdf197.97 MB
21 6月 2025, 03:25

Repost from My Pocket Study
+1
TH- Mumbai 21-06.pdf15.90 MB
21 6月 2025, 02:38

Repost from My Pocket Study
+9
Loksatta-Nagpur 21-06.pdf15.52 MB
21 6月 2025, 01:34

Repost from My Pocket Study
*📌११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन २०२५* एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग' या थीमसह २१ जून रोजी जगभरात ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन (IYD) साजरा करण्यात आला. *📌आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणजे काय?* प्रस्तावना: आरोग्य, कल्याण आणि शांतीसाठी योगाचे फायदे याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो . शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्याला प्रोत्साहन देणे , भारताच्या प्राचीन परंपरेची देणगी म्हणून योगाचा प्रसार करणे आणि त्याच्या सरावाद्वारे जागतिक सुसंवाद आणि शांती वाढवणे हे त्याचे उद्दिष्ट आहे . उत्पत्ती आणि संयुक्त राष्ट्रसंघाची घोषणा: संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या ६९ व्या अधिवेशनात (२०१४) भारताने हा दिवस प्रस्तावित केला होता , ज्यामुळे २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन (IDY) म्हणून घोषित करण्यात आला . पहिला योग दिन २०१५ मध्ये साजरा करण्यात आला , ज्याची थीम होती: "योग फॉर सद्भाव अँड पीस". *📌२१ जूनचे महत्त्व: आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी साजरा केला जातो* कारण तो उन्हाळी संक्रांतीशी जुळतो - उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस , जेव्हा सूर्याची किरणे थेट कर्क राशीवर पडतात . हा दिवस जास्तीत जास्त प्रकाश आणतो आणि योग परंपरेत आध्यात्मिक जागृतीचा संक्रमण काळ मानला जातो. *📌जागतिक मान्यता: २०१६ मध्ये युनेस्कोने योगाला मानवतेचा अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून मान्यता दिली.* जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी आणि असंसर्गजन्य रोगांशी (NCDs) लढण्यासाठी योगाला एक प्रभावी साधन म्हणून मान्यता दिली आहे आणि त्याचा समावेश त्यांच्या जागतिक कृती आराखड्यात (२०१८-३०) समाविष्ट केला आहे . २०१५ मध्ये , भारताच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने योगाला 'प्राधान्य' क्रीडा शाखेत वर्गीकृत केले. *📌योग म्हणजे काय?* योग हा शब्द संस्कृत शब्द "युज" (एकत्र करणे) पासून आला आहे , जो मन आणि शरीराच्या सुसंवादाचे प्रतीक आहे . सिंधू संस्कृतीत सील (पशुपती सीलवरील योग मुद्रा) आणि जीवाश्मांद्वारे याचा पुरावा मिळतो आणि वेदांमध्ये देखील त्याचा उल्लेख आहे आणि पतंजलीच्या योग सूत्रांमध्ये (इ.स.पू. दुसरे शतक) पद्धतशीरपणे संकलित केले गेले आहे . योग ही भारतीय तत्वज्ञानाच्या शतदर्शन परंपरेपैकी एक आहे ( न्याय , वैशेषिक , सांख्य , मीमांसा , वेदांत यांच्यासह ). आधुनिक प्रासंगिकता: योगामुळे समग्र आरोग्याला चालना मिळते कारण ते शारीरिक लवचिकता , मानसिक स्पष्टता आणि तणावमुक्ती प्रदान करते . कोविड-१९ दरम्यान मानसिक-सामाजिक पुनर्वसनाचे साधन म्हणून याचा वापर केला गेला. आज हठ योग , अष्टांग योग आणि अय्यंगार योग यासारख्या स्वरूपात तो जागतिक स्तरावर अत्यंत लोकप्रिय आहे . भारताचे योगाशी संबंधित उपक्रम: एम-योगा अ‍ॅप , योगातील व्यावसायिक शिक्षण अभ्यासक्रम, फिट इंडिया चळवळीचा अविभाज्य भाग .
21 6月 2025, 00:24

Repost from My Pocket Study
*📌'एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग' या थीमसह २१ जून रोजी जगभरात ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन (IYD) साजरा करण्यात आला.* *आंतरराष
*📌'एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग' या थीमसह २१ जून रोजी जगभरात ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन (IYD) साजरा करण्यात आला.* *आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणजे काय? संपूर्ण माहिती वाचून घ्या 🥰👇👇*
21 6月 2025, 00:24

*📌ज्या विद्यार्थ्यांनी आधीचे ग्रुप जॉईन केले आहेत* *त्यांनी नवीन ग्रुप जॉईन करू नये.बाकीच्या आपल्या मित्रांना संधी द्यावी 🥰
*📌ज्या विद्यार्थ्यांनी आधीचे ग्रुप जॉईन केले आहेत* *त्यांनी नवीन ग्रुप जॉईन करू नये.बाकीच्या आपल्या मित्रांना संधी द्यावी 🥰* *ग्रुप फुल होत आहेत.* *📌प्रत्येक विद्यार्थ्याने कोणते व्हाट्सअप ग्रुप compulsory join करायचे?🤔🤭* *1)🗞️ नवदिशा (G-1004) Daily Newspaper व्हाट्सअप ग्रुप* https://chat.whatsapp.com/EKxzzvR2l3VIZPE5bAfukU https://chat.whatsapp.com/EKxzzvR2l3VIZPE5bAfukU *2) वर्तमान निर्णय व्हाट्सअप चॅनेल ( यावर डेली सर्व पेपर कात्रणे पाठवली जातात.)* *Follow the वर्तमान निर्णय channel on WhatsApp*: https://whatsapp.com/channel/0029VamGzXS3bbVAjubUs016 *3) नवीन व्हाट्सअप ग्रुप पैकी कोणताही एक ग्रुप* *Gk daily current affairs 1008* https://chat.whatsapp.com/Fa4hGjcQLLd7bIrl2ds0ll https://chat.whatsapp.com/Fa4hGjcQLLd7bIrl2ds0ll *📌 कोणतीही माहिती सुटू नये मागील डेटा रिकव्हरीसाठी टेलिग्राम वर्तमान निर्णय* ♥️ https://t.me/WartmanNirnay
20 6月 2025, 11:13

*🏆साहित्य अकादमी युवा पुरस्कार २०२५🏆* *📌ज्या विद्यार्थ्यांनी आधीचे ग्रुप जॉईन केले आहेत* *त्यांनी नवीन ग्रुप जॉईन करू नये.
*🏆साहित्य अकादमी युवा पुरस्कार २०२५🏆* *📌ज्या विद्यार्थ्यांनी आधीचे ग्रुप जॉईन केले आहेत* *त्यांनी नवीन ग्रुप जॉईन करू नये.बाकीच्या आपल्या मित्रांना संधी द्यावी 🥰* *ग्रुप फुल होत आहेत.* *📌प्रत्येक विद्यार्थ्याने कोणते व्हाट्सअप ग्रुप compulsory join करायचे?🤔🤭* *1)🗞️ नवदिशा (G-1004) Daily Newspaper व्हाट्सअप ग्रुप* https://chat.whatsapp.com/EKxzzvR2l3VIZPE5bAfukU https://chat.whatsapp.com/EKxzzvR2l3VIZPE5bAfukU *2) वर्तमान निर्णय व्हाट्सअप चॅनेल ( यावर डेली सर्व पेपर कात्रणे पाठवली जातात.)* *Follow the वर्तमान निर्णय channel on WhatsApp*: https://whatsapp.com/channel/0029VamGzXS3bbVAjubUs016 *3) नवीन व्हाट्सअप ग्रुप पैकी कोणताही एक ग्रुप* *Gk daily current affairs 1008* https://chat.whatsapp.com/Fa4hGjcQLLd7bIrl2ds0ll https://chat.whatsapp.com/Fa4hGjcQLLd7bIrl2ds0ll *📌 कोणतीही माहिती सुटू नये मागील डेटा रिकव्हरीसाठी टेलिग्राम वर्तमान निर्णय* ♥️ https://t.me/WartmanNirnay
20 6月 2025, 11:13

Repost from My Pocket Study
हॉलतिकीट आले.. ♦️जाहिरात क्रमांक 106/2025 – दिनांक 29 जून, 2025 रोजी नियोजित महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य पर
हॉलतिकीट आले.. ♦️जाहिरात क्रमांक 106/2025 – दिनांक 29 जून, 2025 रोजी नियोजित महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2024 ची प्रवेश प्रमाणपत्र उमेदवारांना उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
20 6月 2025, 09:43

Repost from My Pocket Study
#KYC #Profile ♦️महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित भरतीप्रक्रियांकरीता अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील खात्याची (Profile) आधार व इतर पध्दतीने केवायसी (KYC) करणे अनिवार्य असेल. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. ⚠️ #PDF नीट वाचून घ्या.. 🙏🙏
20 6月 2025, 09:43

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित भरतीप्रक्रियांकरीता अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील खात्याची (Profile) आधार व इतर पध्दतीने केवायसी (KYC) करणे अनिवार्य असेल. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
20 6月 2025, 08:50

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित भरतीप्रक्रियांकरीता अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील खात्
+2
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित भरतीप्रक्रियांकरीता अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील खात्याची (Profile) आधार व इतर पध्दतीने केवायसी (KYC) करणे अनिवार्य असेल. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
20 6月 2025, 08:50

MAH-L.L.B. 3 Yrs. CET-2025 Score Card उमेदवारांच्या प्रोफाइल मध्ये उपलब्ध झाले आहेत https://cetcell.mahacet.org/
20 6月 2025, 08:50

Repost from My Pocket Study
photo content
20 6月 2025, 08:46

Repost from My Pocket Study
🔥🔥 BREAKING NEWS 🔥🔥 💥 आगामी महाभरती 2025 – एक सुवर्णसंधी! 💥 एकूण संभाव्य पदे :75,000 मेगा भरती ✅ परीक्षा घेणारी संस्था: TCS/IBPS 📌नवी मुंबई महानगरपालिका 📌 कल्याण डोंबिवली महानगरपालिका 📌 नगरपरिषद गट क व ड परीक्षा 📌 वनरक्षक भरती 📌तलाठी भरती 📌MIDC भरती 📌 लेखा कोषागार विभाग भरती 📌 सर्व लिपिक टंकलेखक भरती परिक्षा 📚 अशा सर्व सरळसेवा परीक्षेची तयारी आता स्मार्टली करा! TCS पॅटर्नवर आधारित सखोल विश्लेषणात्मक प्रश्नसंच आता उपलब्ध! 🎯 TCS च्या पूर्वीच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा (PYQ) अभ्यास करा आणि पोस्ट मिळवण्याची शक्यता 2x करा! 🧠 ऑनलाईन शिफ्ट पॅटर्न आणि प्रश्नांची शक्यता लक्षात घेऊन खास तयार केलेली ही पुस्तके आहेत तुमच्या यशाचा राजमार्ग! 🔴 खास तुमच्यासाठी 3 प्रभावी SMART BOOKS: 1️⃣ 202 जंबो TCS प्रश्नपत्रिका संच – MRP ₹790,Offer price 🤩 -395/- 📘 2018 ते 2023 पर्यंतच्या केंद्र व राज्य सरकारी भरतीतील सर्व TCS PYQ पेपर्सचा संग्रह 📌 एका पुस्तकात सर्व काही – स्पष्टीकरणासह 2️⃣ 20,000TCS PYQ वर्गीकरणानुसार स्मार्ट बुक – MRP ₹720,Offer price 🤩 -360/- 📘 संपूर्ण विषयनिहाय विश्लेषण व प्रश्नांचा महासंग्रह 📌 एकमेव पुस्तक जे संपूर्ण विश्लेषणावर आधारित आहे. 3️⃣ लेटेस्ट TCS पेपर स्मार्ट बुक – MRP ₹430 , Offer price 🤩 -215/- 📘 वनरक्षक, PCMC, DMER 2023 चे स्पष्टीकरणासह पेपर्स 📌 नवीनतम परीक्षांचा ट्रेंड समजून घेण्यासाठी अत्यावश्यक 🎥 TRAILER (डेमो व्हिडीओ): 👉 व्हिडिओ पहा 📖 DEMO COPY पाहण्यासाठी लिंक: 👉 https://bit.ly/3SuHGAn 🛒 ऑनलाईन ऑर्डरसाठी: 👉 https://bit.ly/4bvnh5p 📲 व्हाट्सअ‍ॅप संपर्क: 👉 https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 💬 "एकदातरी वाचा – आयुष्यभर फायदा!" 🎯 तुमचे स्वप्न असलेली आगामी सरळसेवा 2025 ची भरती आता सहज शक्य आहे... फक्त योग्य मार्गदर्शन आणि अभ्याससामग्रीची निवड करा! 📞 संपर्क: भारती प्रकाशन, पुणे 📱 व्हाट्सअप 9767165594 📢 ही माहिती आपल्या मित्रपरिवारात नक्की शेअर करा! पोस्ट मिळवायचीचं असेल तर... हे पुस्तक 'एकदातरी' नक्की वाचा!
20 6月 2025, 08:46

Repost from My Pocket Study
20 6月 2025, 08:46

Repost from My Pocket Study
Offer 🤩🤩🤩 offer 🔥🔥
20 6月 2025, 08:46