fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

JUMBO Study group

JUMBO Study group

رفتن به کانال در Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

نمایش بیشتر
3 650
مشترکین
-124 ساعت
-107 روز
-5930 روز
آرشیو پست ها
🇮🇳सर्व आंतरराष्ट्रीय वर्षांची यादी 👉 1959/60: जागतिक निर्वासित वर्ष 👉 1961: आंतरराष्ट्रीय आरोग्य आणि वैद्यकीय संशोधन वर्ष 👉 1965: आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 👉 1967: आंतरराष्ट्रीय पर्यटन वर्ष 👉 1968: मानवी हक्कांचे आंतरराष्ट्रीय वर्ष 👉 1970: आंतरराष्ट्रीय शिक्षण वर्ष 👉 1981: अपंगांचे आंतरराष्ट्रीय वर्ष 👉 1985: आंतरराष्ट्रीय युवा वर्ष 👉 1987: बेघरांसाठी निवारा आंतरराष्ट्रीय वर्ष 👉 1990: आंतरराष्ट्रीय साक्षरता वर्ष 👉 1992: आंतरराष्ट्रीय अवकाश वर्ष 👉 1994: कुटुंबाचे आंतरराष्ट्रीय वर्ष 👉 2001: आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक वर्ष 👉 2003: आंतरराष्ट्रीय गोड्या पाण्याचे वर्ष 👉 2004: आंतरराष्ट्रीय भात वर्ष 👉 2005: आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र वर्ष 👉 2008: आंतरराष्ट्रीय बटाटा वर्ष आणि आंतरराष्ट्रीय स्वच्छता वर्ष 👉 2010: आंतरराष्ट्रीय जैवविविधता वर्ष आणि आंतरराष्ट्रीय युवा वर्ष 👉 2011: आंतरराष्ट्रीय वन वर्ष आणि आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र वर्ष 👉 2012: आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 👉 2013: आंतरराष्ट्रीय जल सहकार वर्ष 👉 2014: आंतरराष्ट्रीय कौटुंबिक शेती वर्ष 👉 2015: आंतरराष्ट्रीय प्रकाश वर्ष आणि आंतरराष्ट्रीय मृदा वर्ष 👉 2016: आंतरराष्ट्रीय कडधान्य वर्ष 👉 2017: शाश्वत पर्यटनाचे आंतरराष्ट्रीय वर्ष 👉 2019: स्वदेशी भाषांचे आंतरराष्ट्रीय वर्ष 👉 2020: वनस्पती आरोग्याचे आंतरराष्ट्रीय वर्ष 👉 2021: शांतता आणि विश्वासाचे आंतरराष्ट्रीय वर्ष 👉 2022: काचेचे आंतरराष्ट्रीय वर्ष आणि शाश्वत पर्वतांचा विकास वर्ष 👉 2023: बाजरीचे आंतरराष्ट्रीय वर्ष 👉 2024: कॅमेलिड्सचे (उदा. उंट, लामा, अल्पाका)आंतरराष्ट्रीय वर्ष 👉 2025:शांती आणि विश्वासाचे आंतरराष्ट्रीय वर्ष, ग्लेशियर संरक्षणाचे,क्वांटम विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे 👉 2026: रेंजलैंड्स आणि पशुपालकांचे आंतरराष्ट्रीय वर्ष
03 نوامبر 2025, 23:28

🇮🇳महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ 👉कलम १: संक्षिप्त नाव, व्याप्ती, प्रारंभ आणि वापर 👉कलम २: व्याख्या 👉कलम ३: सार्वजनिक सेवा, पदनिर्देशित अधिकारी, अपिलीय अधिकारी आणि निश्चित कालमर्यादा यांची अधिसूचना 👉कलम ४: निश्चित कालमर्यादेत सार्वजनिक सेवा मिळवण्याचा हक्क 👉कलम ५: निश्चित कालमर्यादेत सार्वजनिक सेवा पुरवणे 👉कलम ६: अर्जाच्या स्थितीवर देखरेख ठेवणे 👉कलम ७: सार्वजनिक सेवा देण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर 👉कलम ८: अपिलीय अधिकाऱ्यांची नियुक्ती 👉कलम ९: अपील 👉कलम १०: दंड 👉कलम ११: दंडाची वसुली करण्याची पद्धत 👉कलम १२: वारंवार अपयशी ठरलेल्या पदनिर्देशित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करण्याची पद्धत 👉कलम १३: महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोगाची स्थापना 👉कलम १४: पदाचा कार्यकाळ आणि सेवा अटी 👉कलम १५: मुख्य आयुक्त किंवा आयुक्तांना पदावरून दूर करणे 👉कलम १६: आयोगाचे अधिकार आणि कार्ये 👉कलम १७: आयोगाच्या शिफारशींवर शासनाची कार्यवाही 👉कलम १८: आयोगाकडे अपील 👉कलम १९: वार्षिक अहवाल 👉कलम २०: निश्चित कालमर्यादेत सार्वजनिक सेवा देण्याची संस्कृती विकसित करणे 👉कलम २१: निधीची तरतूद 👉कलम २२: शिस्तभंगाच्या नियमांना पूरक तरतुदी 👉कलम २३: खोटी किंवा क्षुल्लक माहिती देणाऱ्या पात्र व्यक्तीविरुद्ध कार्यवाही 👉कलम २४: शासनाला निर्देश देण्याचा अधिकार 👉कलम २५: सद्भावनेने केलेल्या कृतींना संरक्षण 👉कलम २६: न्यायालयाच्या अधिकारितेस आडकाठी 👉कलम २७: इतर कायद्यांवर या कायद्याचा अधिकार (सर्वोच्चता) 👉कलम २८: नियम बनवण्याचा अधिकार 👉कलम २९: अडचणी दूर करण्याचा अधिकार 👉कलम ३०: २०१५ च्या महाराष्ट्र अध्यादेश क्र. ५ चा निरसन आणि त्याचे परिरक्षण
03 نوامبر 2025, 23:28

🇮🇳माहिती अधिकार कायदा (RTI- 2005) प्रकरण 1: प्रारंभिक (Preliminary) 👉कलम 1: कायद्याचे संक्षिप्त नाव, विस्तार आणि प्रारंभ. 👉कलम 2: कायद्यातील महत्त्वाच्या संज्ञांची व्याख्या (उदा. माहिती, सार्वजनिक प्राधिकरण, माहितीचा अधिकार). प्रकरण 2: माहितीचा अधिकार आणि सार्वजनिक प्राधिकरणांची कर्तव्ये (Right to Information and Obligations of Public Authorities) 👉कलम 3: नागरिकांना माहितीचा अधिकार. 👉कलम 4: सार्वजनिक प्राधिकरणांवर स्वयं-प्रकट करण्याची कर्तव्ये. 👉कलम 5: जन माहिती अधिकारी (PIO) आणि सहायक जन माहिती अधिकारी यांची नियुक्ती. 👉कलम 6: माहिती मिळवण्यासाठी विनंती अर्ज करण्याची पद्धत. 👉कलम 7: विनंती अर्जाचा निकाल लावण्याची प्रक्रिया आणि वेळेची मर्यादा. 👉कलम 8: माहिती सार्वजनिक न करण्याचे अपवाद (उदा. राष्ट्रीय सुरक्षा, परदेशी संबंध). 👉कलम 9: काही प्रकरणांत माहिती देण्यास नकार देण्याची कारणे. 👉कलम 10: माहितीचे काही भाग वेगळे करून देणे (Severability). 👉कलम 11: त्रयस्थ पक्षाची माहिती (Third Party Information). प्रकरण 3: केंद्रीय माहिती आयोग (Central Information Commission) 👉कलम 12: केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना. 👉कलम 13: मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्तांचा कार्यकाळ आणि सेवा अटी. 👉कलम 14: मुख्य माहिती आयुक्त किंवा माहिती आयुक्तांना पदावरून दूर करणे. प्रकरण 4: राज्य माहिती आयोग (State Information Commission) 👉कलम 15: राज्य माहिती आयोगाची स्थापना. 👉कलम 16: राज्य मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्तांचा कार्यकाळ आणि सेवा अटी. 👉कलम 17: राज्य मुख्य माहिती आयुक्त किंवा माहिती आयुक्तांना पदावरून दूर करणे. प्रकरण 5: माहिती आयोगाचे अधिकार, कार्ये, अपील आणि दंड (Powers and Functions of the Information Commissions, Appeal and Penalties) 👉कलम 18: माहिती आयोगाचे अधिकार आणि कार्ये. 👉कलम 19: अपील करण्याची प्रक्रिया. 👉कलम 20: दंड (Penalties). प्रकरण 6: संकीर्ण (Miscellaneous) 👉कलम 21: सद्भावनेने केलेल्या कृतींना संरक्षण. 👉कलम 22: हा कायदा इतर कायद्यांपेक्षा श्रेष्ठ (Overriding Effect). 👉कलम 23: न्यायालयांच्या अधिकारितेस आडकाठी (Bar of Jurisdiction). 👉कलम 24: विशिष्ट गुप्तचर आणि सुरक्षा संघटनांना हा कायदा लागू नाही. 👉कलम 25: देखरेख आणि अहवाल देणे (Monitoring and Reporting). 👉कलम 26: शासनाने जागरूकता वाढवण्यासाठी कार्यक्रम तयार करणे. 👉कलम 27: योग्य शासनाचा नियम करण्याचा अधिकार. 👉कलम 28: सक्षम प्राधिकरणाचा नियम करण्याचा अधिकार. 👉कलम 29: नियम विधिमंडळापुढे ठेवणे. 👉कलम 30: अडचणी दूर करण्याचा अधिकार (Power to remove difficulties). 👉कलम 31: निरसन (Repeal).
03 نوامبر 2025, 23:28

🎯जगातील पठारे व देश 1)तिबेटचे पठार : चीन, भूतान, नेपाळ आणि 2) कोलंबिया पठार : अमेरिका 3) मेक्सिकन पठार : मेक्सिको 4) बोलिव्हियन अल्टिप्लानो : बोलिव्हिया, पेरू, चिली आणि अर्जेंटिना 5) पेटागोनियन पठार : अर्जेंटिना 6) अरेबियन पठार : सौदी अरेबिया, येमेन, ओमान, संयुक्त अरब अमिराती, कतार, बहरीन आणि कुवेत 7)दख्खनचे पठार : भारत
03 نوامبر 2025, 23:28

🎯जगातील समुद्रध्वनी 1)पाल्कची सामुद्रधुनी: भारत (तामिळनाडू) आणि श्रीलंका 2)जिब्राल्टरची सामुद्रधुनी: स्पेन आणि मोरोक्को 3)होर्मुझची सामुद्रधुनी: इराण आणि ओमान 4)मलाक्काची सामुद्रधुनी: मलेशिया, इंडोनेशिया आणि सिंगापूर 5)बेरिंगची सामुद्रधुनी: रशिया आणि अमेरिका 6)कूक सामुद्रधुनी: न्यूझीलंड 7)मॅगेलनची सामुद्रधुनी: चिली (दक्षिण अमेरिका) 8)हडसनची सामुद्रधुनी: कॅनडा 9)दहा अंश सामुद्रधुनी: भारतामधील अंदमान आणि निकोबार बेटे 10)आठ अंश सामुद्रधुनी: मिनीकोय (भारत) आणि मालदीव 12)डंकन पॅसेज: रुटलँड बेट (ग्रेट अंदमानचा भाग) आणि लिटल अंदमान
03 نوامبر 2025, 23:28

🎯 जगातील पर्वत रांगा व त्यांचे देश 1) हिमालये : भारत, नेपाळ, भूतान, चीन आणि पाकिस्तान 2) अँडीज : अर्जेंटिना, चिली, पेरू, बोलिव्हिया, इक्वाडोर, कोलंबिया आणि व्हेनेझुएला 3) रॉकीज : अमेरिका आणि कॅनडा 4) ग्रेट डिव्हाइडिंग रेंज : ऑस्ट्रेलिया 5) ट्रान्सअंटार्क्टिक पर्वत : अंटार्क्टिका 6) आल्प्स : ऑस्ट्रिया, फ्रान्स, जर्मनी, इटली, लिच्टेनस्टाइन, स्लोव्हेनिया, स्वित्झर्लंड 7) उरल पर्वत : रशिया आणि कझाकस्तान 8) ॲपलाचियन पर्वत : अमेरिका आणि कॅनडा 9) ॲटलास पर्वत : मोरोक्को, अल्जेरिया आणि ट्युनिशिया 10) काकेशस: रशिया, जॉर्जिया, अझरबैजान 11) वेस्टर्न घाट : भारत 12) स्कॅन्डिनेव्हियन पर्वत : नॉर्वे, स्वीडन आणि फिनलँड 13) हिंदुकुश : अफगाणिस्तान, पाकिस्तान
03 نوامبر 2025, 23:28

🎯जगातील वाळवंट 1)सहारा - उत्तर आफ्रिका (अनेक देशांमध्ये) 2)गोबी - चीन आणि मंगोलिया 3)अरेबियन - अरेबियन द्वीपकल्प (अनेक देशांमध्ये) 4)कालाहारी - बोत्सवाना, नामिबिया आणि दक्षिण आफ्रिका 5)थर - भारत आणि पाकिस्तान 6)ग्रेट व्हिक्टोरिया - ऑस्ट्रेलिया 7)पेटागोनियन - अर्जेंटिना 8)सीरियन - सीरिया, जॉर्डन, इराक 9)ग्रेट बेसिन - अमेरिका 10)चिहुआहुआन - मेक्सिको आणि अमेरिका 11)काराकुम - तुर्कमेनिस्तान 12)अटाकामा - चिली
03 نوامبر 2025, 23:28

🇮🇳आंतरराष्ट्रीय परिषदा २०२४-२०२५ १) G७ शिखर परिषद २०२५: कॅनडा २) G२० शिखर परिषद २०२५: दक्षिण आफ्रिका ३) BRICS शिखर परिषद २०२५: ब्राझील (नवीन सदस्य: इजिप्त, इथिओपिया, इराण, युएई, इंडोनेशिया ; एकूण १०) ४) QUAD शिखर परिषद २०२५: भारत ५) ASIAN शिखर परिषद २०२४: लाओस ६) SCO शिखर परिषद २०२४: कझाकस्तान ७) NATO शिखर परिषद २०२४: वॉशिंग्टन डीसी, यूएसए ८) सहावी BIMSTEC शिखर परिषद २०२५: बँकॉक, थायलंड ९) COP ३० (२०२५): ब्राझील १०)COP २९ (२०२४): बाकू, अझरबैजान ११) INTERPOL गव्हर्नन्स कमिटी: यूएई
03 نوامبر 2025, 23:28

🎯कर्बोदकाचे प्रकार 1) मोनोसाकाराईड ग्लुकोज,फ्रक्टोज,गेलॅक्टोज, रायबोज 2) डायसाकाराईड माल्टोज, लॅक्टोज, सुक्रोज 3) पोलीसाकाराईड स्टार्च, ग्लायकोजन, सेल्युलोज, कायटीन 👉स्टार्च १)निरपेक्ष स्टार्च - बटाट्यामध्ये २) सापेक्ष स्टार्च- मक्यामध्ये 👉सेल्युलोज- वनस्पती मध्ये 👉 कायटिन- बुरशीमध्ये
03 نوامبر 2025, 23:28

🔥 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलन :- 👉आयोजित - सातारा( पूर्वी – 1905, 1962, आणि 1993) 👉ठिकाण – छत्रपती शाहू स्टेडियम
🔥 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलन :- 👉आयोजित - सातारा( पूर्वी – 1905, 1962, आणि 1993) 👉ठिकाण – छत्रपती शाहू स्टेडियम 👉संमेलनाचे अध्यक्ष - पानिपतकार विश्वास पाटील 👉स्वागताध्यक्ष – शिवेंद्रसिंहराजे भोसले 👉बोधचिन्ह – शि. द. फडणीस 🔥96वे =वर्धा, अध्यक्ष - नरेंद्र चपळगावकर 🔥97वे =अमळनेर जळगाव,अध्यक्ष-रवींद्र शोभणे 🔥98वे =दिल्ली, अध्यक्ष- डॉ तारा भवाळकर
03 نوامبر 2025, 23:28

लाडकी बहीण ऑक्टोबर installment https://ladakibahin.maharashtra.gov.in/ekyc 🌐 https://t.me/mypocketstudy
लाडकी बहीण ऑक्टोबर installment https://ladakibahin.maharashtra.gov.in/ekyc 🌐 https://t.me/mypocketstudy
03 نوامبر 2025, 20:40

♦️पोलीस भरती website सुरू आहे.फॉर्म भरण्यासाठी. 🔥🔥 👉 वेबसाईट: http://policerecruitment2025.mahait.org 👉 सुधारित सर्वसाधारण सूचना पोलीस भरती 2025🔥🔥 🌐 https://t.me/mypocketstudy
03 نوامبر 2025, 20:40

♦️महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ५७६ पदे जाहिरात लवकरच.. 🔥🔥 🌐 https://t.me/mypocketstudy
♦️महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ५७६ पदे जाहिरात लवकरच.. 🔥🔥 🌐 https://t.me/mypocketstudy
03 نوامبر 2025, 20:40

Repost from नवदिशा
🇮🇳🇮🇳 भारतीय महिला क्रिकेट विश्व विजेते 🇮🇳🇮🇳🇮🇳
02 نوامبر 2025, 14:03

❇️ ICC महिला क्रिकेट विश्वचषक 2025 ▪️विजेता - भारत ▪️उपविजेता - द. आफ्रिका ▪️सुरुवात - 1973 ▪️ दर 5 वर्षांनी आयोजन ▪️ आयोजक - ICC ▪️ प्रकार - एकदिवसीय ▪️ संस्करण - 13 वे ▪️ 30 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबर 2025 ▪️ आयोजन - भारत व श्रीलंका ▪️ एकुण संघ - 8 ▪️ एकुण सामने - 31 ▪️ थीम साँग - ब्रिंग इट होम - श्रेया घोषाल ▪️ अंतिम सामना - भारत x द. आफ्रिका ▪️ दिनांक - 2 नोव्हेंबर 2025 ▪️ ठिकाण - डी वाय पाटील स्टेडियम, नवी मुंबई ▪️ सर्वाधिक वेळा विजेता - ऑस्ट्रेलिया (7) ▪️एकदिवसीय विश्वचषक विजेते भारतीय कर्णधार.... ▪️1983 : कपिल देव ▪️2011 : महेंद्रसिंग धोनी ▪️2025 : हरमनप्रीत कौर ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ https://t.me/mypocketstudy
02 نوامبر 2025, 13:59

*जाहिरात क्रमांक ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ ची प्रवेश प्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्
*जाहिरात क्रमांक ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ ची प्रवेश प्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करून देण्यात आली आहेत.* *लिंक* https://mpsconline.gov.in/candidate/main# *आले आहेत. घ्या चेक करुन*
02 نوامبر 2025, 10:33

*👆 एकदा पाहूनच घ्या 🥰*
02 نوامبر 2025, 09:53

*🎉 🔥 आजचा शेवटचा दिवस 🔥* *💥 ही सर्व गोष्टी मिळणार फक्त ₹99/- मध्ये!* ⏳ पहिल्या *100 विद्यार्थ्यांसाठीच प्री-बुकिंग ऑफर* —
*🎉 🔥 आजचा शेवटचा दिवस 🔥* *💥 ही सर्व गोष्टी मिळणार फक्त ₹99/- मध्ये!* ⏳ पहिल्या *100 विद्यार्थ्यांसाठीच प्री-बुकिंग ऑफर* — नंतर किंमत ₹159/-! *⏳ उद्या, 2 नोव्हेंबर 2025 सकाळी 10:00 वाजता* *📢 लाँच झाल्यानंतर किंमत ₹159/- होणार!* *⚡ त्वरा करा – ही ऑफर आज मध्यरात्रीपर्यंतच वैध आहे!* *📲 GPay / PhonePe करा: 9637637380* *🖼️ पैसे पाठवल्यावर स्क्रीनशॉट पाठवा आणि PDF + बोनस लगेच मिळवा!* *🚀 आमच्या अधिकृत WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा:* 👉 https://wa.link/pi3ve8 *📩 तुमचं नाव आणि पत्ता पाठवा – लगेच लिंक मिळेल!* *संपूर्ण माहिती वाचून घ्या 🥰 👇 👇 *मगच आपला प्रवेश निश्चित करा 🥰 👇*
02 نوامبر 2025, 09:53

*🔥📚 10 महिन्यांच्या चालू घडामोडींचा बंपर धमाका – 2025! 🔥* 🎯 आता चालू घडामोडीतील *एकही प्रश्न* राहणार नाही! *📘 पोलीस भरती | सरळसेवा | IBPS | TCS सर्व परीक्षांसाठी उपयुक्त वनलायनर नोट्स* ✅ एकाच PDF मध्ये – *जानेवारी 2025 ते ऑक्टोबर 2025* ✅ *5,000+* महत्त्वाचे वनलायनर प्रश्नोत्तर ✅ *700 पानांचे* जबरदस्त कंटेंट! *💥 2025 च्या सर्व परीक्षांसाठी कंप्लीट मटेरियल एका क्लिकमध्ये!* *🎁 फ्री बोनस पॅक – खरेदीदारांसाठी खास भेट 🎉* 🔥 1️⃣ Daily Test Pack – दररोज 10 चालू घडामोडी प्रश्न 🧠 📘 2️⃣ नोव्हेंबर + डिसेंबर Notes – अपडेटेड PDF (FREE) 📝 3️⃣ नोव्हेंबर + डिसेंबर One Liner Question Set – विषयानुसार व्यवस्थित 📄 4️⃣ Weekly सराव Paper (प्रत्येक रविवारी) – 50 निवडक प्रश्नांसह 💪 🎯 5️⃣ Police Bharti GK Booster PDF – Top 100 Most Expected Questions! 📊 6️⃣ Score Tracker Sheet – स्वतःचा प्रगती हिशोब 📈 💬 7️⃣ Motivation Voice Pack + Quote Images – रोज जोशात रहा 🔥 📱8️⃣ Private WhatsApp VIP Group Access – फक्त खरेदीदारांसाठी 🚀 *🎉 🔥 आजचा शेवटचा दिवस 🔥* *💥 ही सर्व गोष्टी मिळणार फक्त ₹99/- मध्ये!* ⏳ पहिल्या *100 विद्यार्थ्यांसाठीच प्री-बुकिंग ऑफर* — नंतर किंमत ₹159/-! *⏳ उद्या, 03 नोव्हेंबर 2025 सकाळी 11:00 वाजता* *📢 लाँच झाल्यानंतर किंमत ₹159/- होणार!* *⚡ त्वरा करा – ही ऑफर आज मध्यरात्रीपर्यंतच वैध आहे!* *📲 GPay / PhonePe करा: 9637637380* *🖼️ पैसे पाठवल्यावर स्क्रीनशॉट पाठवा आणि PDF + बोनस लगेच मिळवा!* *🚀 आमच्या अधिकृत WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा:* 👉 https://wa.link/pi3ve8 *📩 तुमचं नाव आणि पत्ता पाठवा – लगेच लिंक मिळेल!* Special for you my all dear students. HURRY UP🥰🥰
02 نوامبر 2025, 09:53

*🔥🔥 🚨 मर्यादित ऑफर सुरू...!* *🎯 STUDY HUB PUNE प्रस्तुत —* *🧑‍✈️ खाकीतून वर्दीत जाण्याचा यशोमार्ग!* *🎉 पोलीस भरती स्पेश
*🔥🔥 🚨 मर्यादित ऑफर सुरू...!* *🎯 STUDY HUB PUNE प्रस्तुत —* *🧑‍✈️ खाकीतून वर्दीत जाण्याचा यशोमार्ग!* *🎉 पोलीस भरती स्पेशल टेस्ट सिरीज 🎉* *💥 फक्त ₹99/- मध्ये 100 टेस्ट! 💥* *📘 वैशिष्ट्ये:* ✅ नवीन अभ्यासक्रमानुसार तयार ✅ प्रत्येक टेस्टनंतर डिटेल विश्लेषण ✅ ऑल महाराष्ट्र लिडरबोर्ड रँकिंग ✅ एक टेस्ट कितीही वेळा सोडवा ✅ 100+ सराव प्रश्नपत्रिकांचा संच *🎯 सुरुवातीच्या 200 विद्यार्थ्यांसाठीच ऑफर लागू!* 🎁 ताबडतोब *ॲडमिशन घ्या* आणि *तयारीला सुरुवात* करा! *👇 येथे क्लिक करा आणि जॉईन व्हा:* 🔗 https://my-url.in/jointestseries 💠▪️▪️▪️▪️▪️💠💠▪️▪️▪️▪️▪️💠▪️▪️▪️▪️▪️💠
02 نوامبر 2025, 09:53