JUMBO Study group
رفتن به کانال در Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
نمایش بیشتر3 644
مشترکین
-224 ساعت
-87 روز
-5930 روز
آرشیو پست ها
3 645
Repost from My Pocket Study
✨भारतीय रेल्वेत जंबो मेगा भरती 2025
जागा:- 30,307🔥🔥
अर्ज करण्याची तारीख:- 30 ऑगस्ट ते 29 सप्टेंबर 2025
🌐https://t.me/mypocketstudy
24 ژوئیه 2025, 06:39
3 645
Repost from My Pocket Study
*📌 📰 पुरस्कार घडामोडी – परीक्षेसाठी महत्त्वाचे! 📰*
*✔️ पुरस्कार हा घटक स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.*
*🔍 या विषयावर अनेकदा वन लाइनर प्रश्न विचारले जातात – म्हणून तयारी पक्की ठेवा!*
*📝 टिप:*
महत्त्वाचे पुरस्कार आणि त्यांचे संबंधित व्यक्ती / देश
*👉 शॉर्ट नोट्समध्ये हमखास लिहून ठेवा!*
*📚 "जे लिहून ठेवलं, तेच लक्षात राहतं!"*
24 ژوئیه 2025, 04:35

❤️ मराठी व्याकरण संपूर्ण नोट्स
➡️https://t.me/mypocketstudy 🔵
24 ژوئیه 2025, 04:15
3 645
Repost from My Pocket Study
*संपुर्ण माहिती वाचून घ्या 👇👇* चॅनेल ला फाॅलो करून घ्या 🥰
*आवडले तरचं तुमच्या मित्रांना शेअर करा.🤪*
https://whatsapp.com/channel/0029VamGzXS3bbVAjubUs016
https://whatsapp.com/channel/0029VamGzXS3bbVAjubUs016
👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆
_आजच्या न्युज पेपर मधील महत्त्वाच्या घडामोडी कात्रणे टाकलेल्या आहेत_
*सर्वांनी वाचून घ्या.. येणाऱ्या परीक्षांमध्ये हे मुद्दे महत्त्वपूर्ण असतील...*
24 ژوئیه 2025, 02:28
3 645
Repost from My Pocket Study
भरती : नवी मुंबई महानगरपालिका Response
Sheet ..
पदाचे नाव: क्लर्क
16 ते 18 तरीखमधे झालेल्या सर्व शिफ्ट चे पेपर
एका ठिकाणी करून दिलेले आहेत.
येणाऱ्या KDMC महानगरपालिकासाठी हे पेपर
रोज पाहत जा फायदा होईल..👍
जॉईन https://t.me/mypocketstudy
24 ژوئیه 2025, 00:07
3 645
Repost from My Pocket Study
*📌 📰 पुरस्कार घडामोडी – परीक्षेसाठी महत्त्वाचे! 📰*
*✔️ पुरस्कार हा घटक स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.*
*🔍 या विषयावर अनेकदा वन लाइनर प्रश्न विचारले जातात – म्हणून तयारी पक्की ठेवा!*
*📝 टिप:*
महत्त्वाचे पुरस्कार आणि त्यांचे संबंधित व्यक्ती / देश
*👉 शॉर्ट नोट्समध्ये हमखास लिहून ठेवा!*
*📚 "जे लिहून ठेवलं, तेच लक्षात राहतं!"*
23 ژوئیه 2025, 09:42
3 645
लेखा कोषागार अमरावती आणि नाशिक Normalisation Score अजून आले नाहीत.
आल्यावर टाकू👍
23 ژوئیه 2025, 09:21
3 645
🌎 केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना 43 वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर...🌺🌺🌺
23 ژوئیه 2025, 05:32
3 645
🌏 खालीलपैकी कोणते बंदर अरबी समुद्राची राणी म्हणून प्रसिद्ध आहे?
23 ژوئیه 2025, 05:32
3 645
🌏 भारतीय रेल्वेमध्ये ब्रॉडगेजचे .....गेज काय आहे?
23 ژوئیه 2025, 05:32
3 645
🌏 भारतात राष्ट्रीय लोकसंख्या धोरण कोणत्या वर्षी तयार करण्यात आले होते?
23 ژوئیه 2025, 05:32
3 645
🌏 भारताच्या 2011 च्या जनगणनेनुसार, भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी किती लोक खेड्यात राहतात?
23 ژوئیه 2025, 05:32
3 645
🌏 बाऊल लोकसंगीत खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे?
23 ژوئیه 2025, 05:32
3 645
🌏 गुरु वेम्पती चिन्ना सत्यम हे खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव आहे?
23 ژوئیه 2025, 05:32