JUMBO Study group
رفتن به کانال در Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
نمایش بیشتر4 005
مشترکین
-224 ساعت
-117 روز
-6130 روز
آرشیو پست ها
4 005
#GR
शासन निर्णय - महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ.....
https://gr.maharashtra.gov.in/1145/Government-Resolutions
तुम्हाला कोणत्याही विभागाचे शासन निर्णय लागल्यास या लिंक वरुन घेऊ शकता.
4 005
GMC सोलापूर हॉल तिकीट उपलब्ध झाले आहेत.
Link :
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/33066/95021/login.html
4 005
2026 चे पहिले मौद्रिक धोरण जाहीर.. 👉दर दोन महिन्याला जाहीर केले जाते.. 👉रेपो दरात कोणताही बदल नाही... 👉रेपोदर म्हणजे देशाच्या मध्यवर्ती बँकेकडून 👉अनुसूचित बँकांनी घेतलेल्या अल्पकालीन 👉कर्जावरील व्याजाचा दर आहे.
4 005
🔸UPSC चा ऐतिहासिक निर्णय
अधिकारी परीक्षार्थींवर नवे निर्बंध
असेच नियम MPSC साठी पण करणे गरजेचे आहेत.
4 005
🔴अग्नि-3 ची लांबी सुमारे 17 मीटर आहे.
या मिसाइलचे वजन अंदाजे 48 ते 50 टन इतके आहे.
अग्नि-3 मॅक 7 ते 8 वेगाने, म्हणजेच ध्वनीच्या वेगाच्या 7 ते 8 पट वेगाने उड्डाण करण्यास सक्षम आहे.
लक्ष्य अचूकतेच्या बाबतीत, तिची Circular Error Probable (CEP) 40 मीटरपेक्षा कमी असल्याचं मानलं जातं, म्हणजेच ती अत्यंत अचूक आहे.
4 005
✅ हॉल तिकीट पाहण्यासाठी खालील special लिंकवर क्लिक करा ⬇️
https://policerecruitment2025.mahait.org/Forms/FrmHallTicket_Home.aspx
✔️ टीप:
📌 अर्ज क्रमांक + जन्मतारीख लागेल
📌 हॉल तिकीट प्रिंट + सर्व कागदपत्रांचे झेरॉक्स संच तयार ठेवा
📌 वेळेआधी ग्राउंडवर हजर रहा
4 005
भारताने सहाव्यांदा Under-19 विश्वचषकावर आपले नाव कोरले
6 फेब्रुवारी 2026 रोजी झिम्बाब्वेमधील हरारे येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा पराभव करून सहाव्यांदा 19 वर्षांखालील (Under-19) विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे.
विजेता : भारत (आयुष म्हात्रे : कर्णधार)
उपविजेता : इंग्लंड (लुक बेनकेनस्टाईन : कर्णधार)
परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे :
1] वैभव सूर्यवंशी या खेळाडूने अंतिम सामन्यात केवळ 80 चेंडूत 175 धावांची खेळी केली. [हा अंडर-19 विश्वचषक फायनलमधील आतापर्यंतचा सर्वोच्च वैयक्तिक स्कोअर आहे.]
2] भारत या स्पर्धेच्या इतिहासात 6 वेळा जेतेपद मिळवणारा एकमेव संघ ठरला आहे (2000, 2008, 2012, 2018, 2022, 2026)
3] भारतीय संघाने 2016 पासून आतापर्यंत सलग 6 वेळा विश्वचषकाची अंतिम फेरी गाठण्याचा विक्रम केला आहे.
4] वैभव सूर्यवंशी ला अंतिम सामन्यात केवळ 80 चेंडूंत 175 धावांची खेळी केल्यामुळे Man of the Match हा पुरस्कार देण्यात आला.
5] मॅन ऑफ द सीरिज (Player of the Tournament) हा पुरस्कार सुद्धा वैभव सूर्यवंशी लाच मिळाला आहे.
4 005
🏆 टी-20 पुरुष विश्व कप 2026
🏏 स्पर्धा सुरू: 7 फेब्रुवारी 2026
🏏 स्पर्धा संपणार: 8 मार्च 2026
🏏 आयोजक देश: भारत 🇮🇳 आणि श्रीलंका 🇱🇰
🏏 एकूण संघ: 20
🏏 एकूण सामने: 55
🏏 भारताचा पहिला सामना:
7 फेब्रुवारी – भारत X अमेरिका (USA)
🏏 मुख्य मैदानं:
भारत: मुंबई, दिल्ली, कोलकाता, अहमदाबाद, चेन्नई
श्रीलंका: कोलंबो, कँडी
4 005
पंजाब नॅशनल बँकेत 5138 जागांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.
वयाची अट : 01 जानेवारी 2026 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
Fee : General/OBC/EWS (पुरुष): ₹944/- [महिला: ₹708/-, SC/ST/PWD (पुरुष/महिला)/Transgender: ₹236/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 फेब्रुवारी 2026
परीक्षा : मार्च 2026
Apply Link :
https://bfsissc.com/apprentice-pnb26.php
Note : Online Apply Link 8 फेब्रुवारी पासून सुरु होईल.
━━━━━━━━━━━━━━━
https://t.me/mypocketstudy
4 005
🔴 मुंबई महानगर पालिका ( महापौर )रितू तावडे➡️ सध्याचे महापौरः फेब्रुवारी 2026 रितू तावडे (भाजपा) यांची मुंबईच्या महापौरपदी निवड झाली आहे. पद : हे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे (BMC) सर्वोच्च लोकप्रतिनिधी आणि 'प्रथम नागरिक' असतात, ही भूमिका प्रामुख्याने औपचारिक आहे, तर कार्यकारी अधिकार पालिका आयुक्तांकडे असतात. पार्श्वभूमी : 2019 ते 2022 पर्यंत शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर या महापौर होत्या. इतिहासः 1931 पासून मुंबईला महापौर पद आहे, ज्यामध्ये जे.बी. बोमन बेहराम हे पहिले महापौर होते. निवडः महापौर हे सहसा महापालिकेतील बहुसंख्य पक्षाचे नगरसेवक असतात, ज्यांची निवड 2.5 वर्षांच्या कालावधीसाठी होते. निवडणूक प्रक्रियाः 2026 च्या निवडणुकांनंतर, भाजपाने या सर्वात श्रीमंत महानगरपालिकेत सत्ता मिळवली आहे. ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ JOIN TELIGRAM https://t.me/mypocketstudy ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
