fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

JUMBO Study group

JUMBO Study group

رفتن به کانال در Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

نمایش بیشتر
3 636
مشترکین
-524 ساعت
-177 روز
-6230 روز
آرشیو پست ها
IE-Pune 18-05.pdf6.15 MB
18 مه 2024, 03:26

MT Pune 18-05.pdf19.65 MB
18 مه 2024, 03:26

TH- Mumbai 18-05.pdf11.99 MB
18 مه 2024, 03:26

+9
Loksatta-Mumbai 18-05.pdf11.68 MB
18 مه 2024, 03:26

Repost from My Pocket Study
photo content
17 مه 2024, 12:30

👍बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर💥 स्पेशल पोलीस भरती सर्व स्मार्ट बुक्स मार्केट मध्ये सर्व प्रमुख बुक स्टॉलवर उपलब्ध झालेले आहेत 👌👌 👉पोलीस भरती तयारी करणाऱ्या विद्यार्थी मागणी व गरजेनुसार विविध भागात उपलब्ध 🔷 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक 🔺 सामान्य ज्ञान ,मराठी ,अंकगणित-बुद्धिमत्ता सर्व विषयांचे 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील टॉपिकवाईज विश्लेषण केलेले 45000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक 🔷 666 जम्बो भाग -1 🔺2004 ते 2018 मधील झालेल्या सर्व PYQ प्रश्नपत्रिकांचा समावेश 🔷 666 जम्बो भाग -2 🔺2019 ते 2023 मधील झालेल्या सर्व PYQ प्रश्नपत्रिकांचा समावेश 🔷101 जम्बो पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 🔺लेटेस्ट 2023 मध्ये झालेल्या व गडचिरोली 2022 च्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश 🔷100 जम्बो पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 🔺 लेटेस्ट 2021-22 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश 👨‍✈️ स्पेशल पोलीस चालक भरती संपूर्ण मार्गदर्शक 🔺 मागील झालेल्या सर्व PYQ पोलीस चालक भरतीच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा + चालक पदाच्या भरतीच्या नवीन कायद्यांचा समावेश. 🔷 पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक 🔺ALL IN ONE (G.K, मराठी, अंकगणित-बुद्धिमत्ता,) सर्व विषयांचे टॉपिकवाईज व्हिडिओ+टेस्ट सिरीज ❤️‍🔥 स्पेशल पोलीस भरती अंकगणित बुद्धिमत्ता स्मार्ट बुक 🔥🔥2004 ते 2023 मागील 20 वर्षातील 370+प्रश्नपत्रिकांमधील प्रश्नांची उत्तरे सखोल स्पष्टीकरणासह विश्लेषण 📣👩‍✈️🧑‍✈️जर आपणांस खरोखरच पोस्ट हवी असेल तर  एकदातरी वाचलीच पाहिजे अशी अपरिहार्य परिक्षाभिमुख अद्वितीय पुस्तके 📚 😍अशी सर्व स्मार्ट बुक्स घरबसल्या मिळवण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 😊 🔹ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक- https://bit.ly/3X1T2yT 👉डेमो स्पेशल पोलीस भरतीसाठीची स्पेशल पोलीस भरती पुस्तके स्ट्रेटेजी व्हिडिओ- https://youtube.com/live/kIJTAyyw9sw?feature=share https://youtube.com/live/kIJTAyyw9sw?feature=share ➡️ डेमो कॉपी व्हाट्सअप लिंक https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 संपर्क भारती प्रकाशन पुणे मो. 9552976452
17 مه 2024, 12:30

Repost from My Pocket Study
पोलीस भरतीच्या ग्राउंड साठी.. प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरू... 🔥 6 जून मुहूर्त चांगला आहे.. सन जवळ आलाय आपला.. अखेर ६ जून प
पोलीस भरतीच्या ग्राउंड साठी.. प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरू... 🔥 6 जून मुहूर्त चांगला आहे.. सन जवळ आलाय आपला.. अखेर ६ जून पासून मैदानी चाचणी सुरु होणार… जॉइन@ https://t.me/mahaparikshagov
17 مه 2024, 12:29

Repost from My Pocket Study
🖥गट नुसार SRPF गटाचे फॉर्म किती आले आहे ते बघा. 🛡Srpf कुठे किती अर्ज आलेत आहेत ?👆 कोणत्याच srpf चा ग्राउंड कट ऑफ ९२ पेक्षा कमी लागणार नाही... तयारीत रहा.... 🛡ग्राऊंड  साधारण १० जून पासून सुरू होतील... ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 Join our telegram Channel to get more updates 👇 📱https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl
17 مه 2024, 11:13

Repost from My Pocket Study
♦️यूजीसी नेट परीक्षेसाठी पुन्हा मुदतवाढ..
♦️यूजीसी नेट परीक्षेसाठी पुन्हा मुदतवाढ..
17 مه 2024, 10:24

📌कारागृह विभाग फायनल रिस्पॉन्स शीट https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32754/86322/Index.html ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 Join o
📌कारागृह विभाग फायनल रिस्पॉन्स शीट https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32754/86322/Index.html ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 Join our Telegram Channel to get more updates 👇 📱https://t.me/WartmanNirnay
17 مه 2024, 09:17

Repost from My Pocket Study
क्रिकेटपटू होण्याची इच्छा होती, यांच्यावर फिफाचा 'कॅप्टन फँटास्टिक' चित्रपट
क्रिकेटपटू होण्याची इच्छा होती, यांच्यावर फिफाचा  'कॅप्टन फँटास्टिक' चित्रपट
17 مه 2024, 08:23

Repost from My Pocket Study
सोलापूर जिल्हा परिषद कागदपत्र पडताळणी 👉अशा प्रकारचे DV call letter पोस्टाने आले आहे..
सोलापूर जिल्हा परिषद कागदपत्र पडताळणी 👉अशा प्रकारचे DV call letter पोस्टाने आले आहे..
17 مه 2024, 08:20

Repost from My Pocket Study
📌ग्रामसेवक अभ्यासक्रम एकूण 34 ZP मध्ये 1621 जागा Paper IBPS घेणार आहे ZP कृषी विस्तार EXAM झाली तसच ही होईल
📌ग्रामसेवक अभ्यासक्रम एकूण 34 ZP मध्ये 1621 जागा Paper IBPS घेणार आहे ZP कृषी विस्तार EXAM झाली तसच ही होईल
17 مه 2024, 08:20

पोलीस भरती महत्वाची पुस्तके डेमो कॉपी वर पाठवल्या आहेत एकदा नक्की बघून घ्या व आपल्या मित्र नातेवाईकाना नक्की शेअर करा
17 مه 2024, 08:17

+3
डेमो_45000_जंबो_पोलीस_स्मार्ट_बुक_2.pdf14.82 MB
17 مه 2024, 08:17

📌डबल फॉर्म हमीपत्र तारीख वाढ झाली आहे ➡️24/05/2024 ➗➗➗➗➗➗➗➗ 📱 Join our telegram Channel to get more updates 👇 https://t.me/WartmanNirnay
17 مه 2024, 08:17

photo content
17 مه 2024, 08:13

Repost from My Pocket Study
💢 प्रवेश परीक्षेचा दिनांक :- रविवार, दि. 23 जून 2024 ✅ नाव नोंदणी दिनांक :- 13/05/2024 ते 19/06/2024
💢 प्रवेश परीक्षेचा दिनांक :- रविवार, दि. 23 जून 2024 ✅ नाव नोंदणी दिनांक :- 13/05/2024 ते 19/06/2024
17 مه 2024, 04:20

Repost from My Pocket Study
चालू घडामोडी :- 13 मे 2024 ◆ रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आंद्रेई बेलोसोव्ह यांची नवीन संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. ◆ कुवेतचे नवे अमीर शेख मिशाल अल-अहमद अल-सबाह यांनी देशाची संसद बरखास्त केली आहे. ◆ भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने ॲडिटीव्ह मॅन्युफॅक्चरिंग तंत्रज्ञान वापरून तयार केलेल्या नवीन द्रव रॉकेट इंजिनची यशस्वी चाचणी केली आहे. ◆ संरक्षण गुप्तचर संस्थेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल डी एस राणा संयुक्त रिपब्लिक ऑफ टांझानियाच्या अधिकृत दौऱ्यावर रवाना झाले आहेत. ◆ मलेशियातील पुत्रजया येथे आसियान-भारत वस्तू व्यापार करार संयुक्त समितीची चौथी बैठक पार पडली. ◆ नेपाळची प्रसिद्ध गिर्यारोहक 'कामी रिता शेर्पा' हिने सर्वाधिक वेळा एव्हरेस्टवर चढाई करण्याचा नवा विक्रम केला आहे. ◆ ZETA ने बँकांसाठी UPI-लिंक्ड 'डिजिटल क्रेडिट सेवा' सुरू केली आहे. ◆ पाकिस्तानने आपला मित्र देश चीनसोबत आपली पहिली चंद्र मोहीम ‘iCUBE-Q’ लाँच केली आहे. ◆ हरियाणातील फरिदाबाद येथे ‘राष्ट्रीय लोक अदालत’चे आयोजन करण्यात आले आहे. ◆ ओंकार साळवी यांची मुंबई क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ◆ इंग्लंड देशाचा क्रिकेटपटू जेम्स अँडरसन ने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असून त्याच्या नावावर कसोटी क्रिकेट मध्ये 700 विकेट ची नोंद आहे. ◆ 2003 नंतर 20 वर्षांनी जगातील सर्वाधिक शक्तिशाली सौर वादळ पृथ्वीवर धडकले आहे. ◆ भारतीय भुदलात हर्मीस 900 स्टरलाईनर ड्रोन हैद्राबाद या ठिकाणी सामील होणार आहे. ◆ 250 आयपीएल सामने खेळणारा विराट कोहली हा चौथा क्रिकेटपटू ठरला आहे. ◆ पॅरिस ऑलम्पिक मध्ये अमन हा एकमेव भारतीय पुरुष हा कुस्ती खेळामध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे. ◆ भारताची ट्रॅक धावपटू के. एम. दिक्षा हिने लॉस एंजलिस येथे साउंड रनींग ट्रॅक महोत्सवात महिलांच्या 1500 मिटर शर्यतीत तिसरा क्रमांक पटकावला आहे. ◆ लॉस एंजलिस येथे साउंड रनिंग ट्रॅक महोत्सवात पुरुषांच्या 5000 मिटर शर्यतीत भारताचा धावपटू अविनाश साबळे दुसऱ्या स्थानावर राहिला आहे. ◆ दोहा डायमंड लीग 2024 स्पर्धेत चेक प्रजासत्ताक देशाचा भालाफेक पटू याकूब वाडले ने 88.38 मिटर भालाफेक करत सुवर्ण पदक जिंकले आहे. ◆ चीन मध्ये 12 ते 16 जून या कालावधीत 22 वी आशियाई सांघिक स्कॉश चॅम्पियनशिप स्पर्धा 2024 चे आयोजन करण्यात येणार आहे. ◆ AI तंत्रज्ञानाचा समावेश असलेल्या Lancet कामीकाझ ड्रोन रशिया देशाने विकसित केले आहे. ◆ RBI ने आर. लक्ष्मीकांत राव यांची Excutive director (ED) म्हणून नियुक्ती केली आहे.
17 مه 2024, 04:20

Repost from My Pocket Study
चालू घडामोडी :- 12 मे 2024 ◆ आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन दरवर्षी 12 मे रोजी साजरा केला जातो. ◆ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट योगदानाबद्दल चिरंजीवी आणि वैजयंती माला यांना 'पद्मविभूषण' हा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला आहे. ◆ उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी रुद्रप्रयाग जिल्ह्यात ‘पिरुल लाओ-पैसे पाओ अभियान’ सुरू केले आहे. ◆ अमूल आगामी T-20 विश्वचषकासाठी श्रीलंकेची अधिकृत प्रायोजक बनली आहे. ◆ केकी मिस्त्री यांची एचडीएफसी लाईफ कंपनीचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ◆ प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते 'पवन सिंधी' यांना अनुकरणीय सेवेसाठी प्रतिष्ठित ग्लोबल प्राइड ऑफ सिंधी पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आले आहे. ◆ व्हाइस ॲडमिरल संजय भल्ला यांनी भारतीय नौदलाच्या कार्मिक प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आहे. ◆ ‘आर शंकर रमण’ हे L&T समूहाचे नवे अध्यक्ष बनले आहेत. ◆ कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने ड्रोन दीदी योजनेंतर्गत दोन पायलट प्रकल्पांसाठी ‘महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड’ सोबत सामंजस्य करार केला आहे. ◆ जपानचे भारतातील राजदूत हिरोशी सुझुकी आणि नागालँडचे मुख्यमंत्री पुतणे यांनी 'कोहिमा पीस मेमोरियल'चे उद्घाटन केले. ◆ भारतातील लोककला आणि आदिवासी परंपरांचे दर्शन घडविणारे ‘स्वदेश’ हे प्रदर्शन दुबईत आयोजित करण्यात आले आहे. ◆ रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मिखाईल मिशुस्टिन यांची देशाच्या पंतप्रधानपदी पुनर्नियुक्ती केली आहे. ◆ भारताचा स्टार भालाफेकपटू 'नीरज चोप्रा' याने दोहा डायमंड लीगमध्ये रौप्य पदक जिंकले आहे. ◆ इंग्लंडचा वेगवान गोलंदाज 'जेम्स अँडरसन' याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. ◆ श्री. व्ही. एल. कांथा राव, सचिव, खाण मंत्रालय, यांनी नवी दिल्ली येथे मिनरल विदेश इंडिया लिमिटेड (काबिल) च्या नोंदणीकृत कार्यालयाचे उद्घाटन केले. ◆ 'पंजाब नॅशनल बँक' (PNB) ने 1 जून 2024 पासून निष्क्रिय खाती बंद करण्याची घोषणा केली आहे. ◆ दिलीप संघानी यांची इफकोचे नवे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. ◆ रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ‘आर लक्ष्मी कांथ राव’ यांना प्रभारी अध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे. ◆ 22वी आशियाई सांघिक स्क्वॉश चॅम्पियनशिप चीनमध्ये होणार आहे.
17 مه 2024, 04:20