JUMBO Study group
الذهاب إلى القناة على Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
إظهار المزيد3 636
المشتركون
-524 ساعات
-177 أيام
-6230 أيام
أرشيف المشاركات
3 635
👍बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर💥 स्पेशल पोलीस भरती सर्व स्मार्ट बुक्स मार्केट मध्ये सर्व प्रमुख बुक स्टॉलवर उपलब्ध झालेले आहेत 👌👌
👉पोलीस भरती तयारी करणाऱ्या विद्यार्थी मागणी व गरजेनुसार विविध भागात उपलब्ध
🔷 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक
🔺 सामान्य ज्ञान ,मराठी ,अंकगणित-बुद्धिमत्ता सर्व विषयांचे 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील टॉपिकवाईज विश्लेषण केलेले 45000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक
🔷 666 जम्बो भाग -1
🔺2004 ते 2018 मधील झालेल्या सर्व PYQ प्रश्नपत्रिकांचा समावेश
🔷 666 जम्बो भाग -2
🔺2019 ते 2023 मधील झालेल्या सर्व PYQ प्रश्नपत्रिकांचा समावेश
🔷101 जम्बो पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच
🔺लेटेस्ट 2023 मध्ये झालेल्या व गडचिरोली 2022 च्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश
🔷100 जम्बो पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच
🔺 लेटेस्ट 2021-22 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश
👨✈️ स्पेशल पोलीस चालक भरती संपूर्ण मार्गदर्शक
🔺 मागील झालेल्या सर्व PYQ पोलीस चालक भरतीच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा + चालक पदाच्या भरतीच्या नवीन कायद्यांचा समावेश.
🔷 पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
🔺ALL IN ONE (G.K, मराठी, अंकगणित-बुद्धिमत्ता,)
सर्व विषयांचे टॉपिकवाईज व्हिडिओ+टेस्ट सिरीज
❤️🔥 स्पेशल पोलीस भरती अंकगणित बुद्धिमत्ता स्मार्ट बुक
🔥🔥2004 ते 2023 मागील 20 वर्षातील 370+प्रश्नपत्रिकांमधील प्रश्नांची उत्तरे सखोल स्पष्टीकरणासह विश्लेषण
📣👩✈️🧑✈️जर आपणांस खरोखरच पोस्ट हवी असेल तर एकदातरी वाचलीच पाहिजे अशी अपरिहार्य परिक्षाभिमुख अद्वितीय पुस्तके 📚
😍अशी सर्व स्मार्ट बुक्स घरबसल्या मिळवण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 😊
🔹ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक-
https://bit.ly/3X1T2yT
👉डेमो स्पेशल पोलीस भरतीसाठीची स्पेशल पोलीस भरती पुस्तके स्ट्रेटेजी व्हिडिओ-
https://youtube.com/live/kIJTAyyw9sw?feature=share
https://youtube.com/live/kIJTAyyw9sw?feature=share
➡️ डेमो कॉपी व्हाट्सअप लिंक
https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1
संपर्क
भारती प्रकाशन पुणे
मो. 9552976452
17 مايو 2024, 12:30
3 635
Repost from My Pocket Study
पोलीस भरतीच्या ग्राउंड साठी..
प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरू... 🔥
6 जून मुहूर्त चांगला आहे..
सन जवळ आलाय आपला..
अखेर ६ जून पासून मैदानी चाचणी सुरु होणार…
जॉइन@ https://t.me/mahaparikshagov
17 مايو 2024, 12:29
3 635
Repost from My Pocket Study
🖥गट नुसार SRPF गटाचे फॉर्म किती आले आहे ते बघा.
🛡Srpf कुठे किती अर्ज आलेत आहेत ?👆
कोणत्याच srpf चा ग्राउंड कट ऑफ
९२ पेक्षा कमी लागणार नाही...
तयारीत रहा....
🛡ग्राऊंड साधारण १० जून पासून सुरू होतील...
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our telegram Channel to get more updates 👇
📱https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl
17 مايو 2024, 11:13
3 635
📌कारागृह विभाग फायनल रिस्पॉन्स शीट
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32754/86322/Index.html
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our Telegram Channel to get more updates 👇
📱https://t.me/WartmanNirnay
17 مايو 2024, 09:17
3 635
Repost from My Pocket Study
क्रिकेटपटू होण्याची इच्छा होती, यांच्यावर फिफाचा 'कॅप्टन फँटास्टिक' चित्रपट
17 مايو 2024, 08:23
3 635
Repost from My Pocket Study
सोलापूर जिल्हा परिषद कागदपत्र पडताळणी
👉अशा प्रकारचे DV call letter पोस्टाने आले आहे..
17 مايو 2024, 08:20
3 635
Repost from My Pocket Study
📌ग्रामसेवक अभ्यासक्रम
एकूण 34 ZP मध्ये 1621 जागा
Paper IBPS घेणार आहे
ZP कृषी विस्तार EXAM झाली तसच ही होईल
17 مايو 2024, 08:20
3 635
पोलीस भरती महत्वाची पुस्तके डेमो कॉपी वर पाठवल्या आहेत एकदा नक्की बघून घ्या व आपल्या मित्र नातेवाईकाना नक्की शेअर करा
17 مايو 2024, 08:17
3 635
📌डबल फॉर्म हमीपत्र तारीख वाढ झाली आहे
➡️24/05/2024
➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our telegram Channel to get more updates 👇
https://t.me/WartmanNirnay
17 مايو 2024, 08:17
3 635
Repost from My Pocket Study
💢 प्रवेश परीक्षेचा दिनांक :- रविवार, दि. 23 जून 2024
✅ नाव नोंदणी दिनांक :- 13/05/2024 ते 19/06/2024
17 مايو 2024, 04:20
3 635
Repost from My Pocket Study
चालू घडामोडी :- 13 मे 2024
◆ रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आंद्रेई बेलोसोव्ह यांची नवीन संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती केली आहे.
◆ कुवेतचे नवे अमीर शेख मिशाल अल-अहमद अल-सबाह यांनी देशाची संसद बरखास्त केली आहे.
◆ भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने ॲडिटीव्ह मॅन्युफॅक्चरिंग तंत्रज्ञान वापरून तयार केलेल्या नवीन द्रव रॉकेट इंजिनची यशस्वी चाचणी केली आहे.
◆ संरक्षण गुप्तचर संस्थेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल डी एस राणा संयुक्त रिपब्लिक ऑफ टांझानियाच्या अधिकृत दौऱ्यावर रवाना झाले आहेत.
◆ मलेशियातील पुत्रजया येथे आसियान-भारत वस्तू व्यापार करार संयुक्त समितीची चौथी बैठक पार पडली.
◆ नेपाळची प्रसिद्ध गिर्यारोहक 'कामी रिता शेर्पा' हिने सर्वाधिक वेळा एव्हरेस्टवर चढाई करण्याचा नवा विक्रम केला आहे.
◆ ZETA ने बँकांसाठी UPI-लिंक्ड 'डिजिटल क्रेडिट सेवा' सुरू केली आहे.
◆ पाकिस्तानने आपला मित्र देश चीनसोबत आपली पहिली चंद्र मोहीम ‘iCUBE-Q’ लाँच केली आहे.
◆ हरियाणातील फरिदाबाद येथे ‘राष्ट्रीय लोक अदालत’चे आयोजन करण्यात आले आहे.
◆ ओंकार साळवी यांची मुंबई क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
◆ इंग्लंड देशाचा क्रिकेटपटू जेम्स अँडरसन ने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असून त्याच्या नावावर कसोटी क्रिकेट मध्ये 700 विकेट ची नोंद आहे.
◆ 2003 नंतर 20 वर्षांनी जगातील सर्वाधिक शक्तिशाली सौर वादळ पृथ्वीवर धडकले आहे.
◆ भारतीय भुदलात हर्मीस 900 स्टरलाईनर ड्रोन हैद्राबाद या ठिकाणी सामील होणार आहे.
◆ 250 आयपीएल सामने खेळणारा विराट कोहली हा चौथा क्रिकेटपटू ठरला आहे.
◆ पॅरिस ऑलम्पिक मध्ये अमन हा एकमेव भारतीय पुरुष हा कुस्ती खेळामध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
◆ भारताची ट्रॅक धावपटू के. एम. दिक्षा हिने लॉस एंजलिस येथे साउंड रनींग ट्रॅक महोत्सवात महिलांच्या 1500 मिटर शर्यतीत तिसरा क्रमांक पटकावला आहे.
◆ लॉस एंजलिस येथे साउंड रनिंग ट्रॅक महोत्सवात पुरुषांच्या 5000 मिटर शर्यतीत भारताचा धावपटू अविनाश साबळे दुसऱ्या स्थानावर राहिला आहे.
◆ दोहा डायमंड लीग 2024 स्पर्धेत चेक प्रजासत्ताक देशाचा भालाफेक पटू याकूब वाडले ने 88.38 मिटर भालाफेक करत सुवर्ण पदक जिंकले आहे.
◆ चीन मध्ये 12 ते 16 जून या कालावधीत 22 वी आशियाई सांघिक स्कॉश चॅम्पियनशिप स्पर्धा 2024 चे आयोजन करण्यात येणार आहे.
◆ AI तंत्रज्ञानाचा समावेश असलेल्या Lancet कामीकाझ ड्रोन रशिया देशाने विकसित केले आहे.
◆ RBI ने आर. लक्ष्मीकांत राव यांची Excutive director (ED) म्हणून नियुक्ती केली आहे.
17 مايو 2024, 04:20
3 635
Repost from My Pocket Study
चालू घडामोडी :- 12 मे 2024
◆ आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन दरवर्षी 12 मे रोजी साजरा केला जातो.
◆ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट योगदानाबद्दल चिरंजीवी आणि वैजयंती माला यांना 'पद्मविभूषण' हा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला आहे.
◆ उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी रुद्रप्रयाग जिल्ह्यात ‘पिरुल लाओ-पैसे पाओ अभियान’ सुरू केले आहे.
◆ अमूल आगामी T-20 विश्वचषकासाठी श्रीलंकेची अधिकृत प्रायोजक बनली आहे.
◆ केकी मिस्त्री यांची एचडीएफसी लाईफ कंपनीचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
◆ प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते 'पवन सिंधी' यांना अनुकरणीय सेवेसाठी प्रतिष्ठित ग्लोबल प्राइड ऑफ सिंधी पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आले आहे.
◆ व्हाइस ॲडमिरल संजय भल्ला यांनी भारतीय नौदलाच्या कार्मिक प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आहे.
◆ ‘आर शंकर रमण’ हे L&T समूहाचे नवे अध्यक्ष बनले आहेत.
◆ कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने ड्रोन दीदी योजनेंतर्गत दोन पायलट प्रकल्पांसाठी ‘महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड’ सोबत सामंजस्य करार केला आहे.
◆ जपानचे भारतातील राजदूत हिरोशी सुझुकी आणि नागालँडचे मुख्यमंत्री पुतणे यांनी 'कोहिमा पीस मेमोरियल'चे उद्घाटन केले.
◆ भारतातील लोककला आणि आदिवासी परंपरांचे दर्शन घडविणारे ‘स्वदेश’ हे प्रदर्शन दुबईत आयोजित करण्यात आले आहे.
◆ रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मिखाईल मिशुस्टिन यांची देशाच्या पंतप्रधानपदी पुनर्नियुक्ती केली आहे.
◆ भारताचा स्टार भालाफेकपटू 'नीरज चोप्रा' याने दोहा डायमंड लीगमध्ये रौप्य पदक जिंकले आहे.
◆ इंग्लंडचा वेगवान गोलंदाज 'जेम्स अँडरसन' याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
◆ श्री. व्ही. एल. कांथा राव, सचिव, खाण मंत्रालय, यांनी नवी दिल्ली येथे मिनरल विदेश इंडिया लिमिटेड (काबिल) च्या नोंदणीकृत कार्यालयाचे उद्घाटन केले.
◆ 'पंजाब नॅशनल बँक' (PNB) ने 1 जून 2024 पासून निष्क्रिय खाती बंद करण्याची घोषणा केली आहे.
◆ दिलीप संघानी यांची इफकोचे नवे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.
◆ रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ‘आर लक्ष्मी कांथ राव’ यांना प्रभारी अध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे.
◆ 22वी आशियाई सांघिक स्क्वॉश चॅम्पियनशिप चीनमध्ये होणार आहे.
17 مايو 2024, 04:20
