JUMBO Study group
رفتن به کانال در Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
نمایش بیشتر3 670
مشترکین
-324 ساعت
-97 روز
-6530 روز
آرشیو پست ها
3 670
Repost from नवदिशा
● 'जलसंपदा'चा 39 हजार 722 पदांचा आकृतीबंध
मंजूर..
● वाढीव 110 सिंचन शाखा, तज्ञांची नवे पदे.
3 670
Repost from नवदिशा
📰📝 सारांश: विश्व क्रिकेटचा ऐतिहासिक दिवस - 27 ऑक्टोबर 2026
*👉मुख्य मुद्दा:*
आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या *१५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच* एकाच कॅलेंडर दिवशी तिन्ही प्रकारचे (कसोटी, एकदिवसीय, टी-20) सामने एकाच वेळी खेळवले गेले. हा योगायोग अत्यंत दुर्मिळ मानला जातो.
👉*इतिहास:*
- पहिला कसोटी सामना - 1877
- पहिला एकदिवसीय - 1971
- पहिला टी-20 - 2005
👉*27 ऑक्टोबर 2026 रोजी झालेले 6 सामने:*
1. *दक्षिण आफ्रिका vs ऑस्ट्रेलिया* - कसोटी (केप टाऊन - WTC)
2. *पाकिस्तान vs श्रीलंका* - तिरंगी मालिका (लाहोर)
3. *नेदरलँड्स vs ओमान* - आयसीसी लीग-2 (दुबई)
4. *भारत vs न्यूझीलंड* - 5 सामन्यांच्या मालिकेतील 3रा टी-20 (भारताने अनेक विक्रमी आरास मांडत ऐतिहासिक विजय + मालिका जिंकली)
5. *अफगाणिस्तान vs झिम्बाब्वे* - 2 टी-20 सामने (शारजा)
6. *नामिबिया vs आयर्लंड* - (विंडहोक)
👉*असेही योगायोग...*
- *१ जुलै २०२२* रोजी भारतीय संघाने एकाच दिवशी तिन्ही प्रकारात उपस्थिती लावली होती, पण वेगवेगळ्या देशात.
- *१९९९ मध्ये* भारताने एकाच दिवशी दोन ठिकाणी सामने जिंकले होते.
3 670
Repost from नवदिशा
📝केनने पटकावला बॅलन डी'ओर पुरस्कार -
✍1. पुरुष गट:
- *हॅरी केन* (इंग्लंडचा फुटबॉल कर्णधार) ने प्रतिष्ठेचा *बॅलन डी'ओर 2026* जिंकला.
- गेल्या हंगामात 63 गोल केले, युरोपमधील सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला.
- 9 वर्षांनंतर हा पुरस्कार जिंकणारा पहिला इंग्लिश खेळाडू.
- जर्मन क्लब बायर्न म्युनिकसाठी महत्त्वाचे योगदान.
✍2. महिला गट:
- अलेशिया पुटेलस (स्पेन) ने तिसऱ्यांदा बॅलन डी'ओर जिंकून विक्रमाची बरोबरी केली.
- सर्वाधिक विजेतेपदांच्या यादीत बार्सिलोनाकडून तिसऱ्या विजेतेपद मिळवणारी ठरली.
✍3. इतर पुरस्कार:
- यामालला सलग तिसऱ्या वर्षी सर्वोत्तम युवा खेळाडू म्हणून निवड.
- किलियन एमबाप्पे, सेनेगा लामिन यामाल, 2024 ला विजेता रॉड्री यांनाही आठ वेळा हा पुरस्कार जिंकणाऱ्या लिओनेल मेस्सीच्या क्रमांकाला स्थान.
3 670
Repost from नवदिशा
भारतीय रेल्वेत 3548 जागांसाठी मेगाभरती [Graduate]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख (Graduate) : 06 नोव्हेंबर 2026 [11:59 PM]
Apply Link :
https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing
🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞
https://t.me/WartmanNirnay
3 670
Repost from नवदिशा
RTI द्वारे खालील प्रश्न विचारण्यात आले होते.
राज्यसेवा मुख्य आणि कृषी सेवा मुख्य
सदर परीक्षा चे Answer sheet तपासणी करत असताना दळवी समिती च्या शिफारसी पाळल्या गेल्या का, Moderation आणि चीफ मॉडरेशन ची नियमावली काय आहे.
त्याबाबत मिळालेले उत्तर.
3 670
Repost from नवदिशा
🇺🇳 संयुक्त राष्ट्र संघटना (UNO / UN) 🇺🇳
📅 स्थापना : २४ ऑक्टोबर १९४५
🏢 मुख्यालय: न्यूयॉर्क, अमेरिका
👥 एकूण सदस्य देश : १९३
👥 स्थापनेवेळचे सदस्य : ५१ देश
👤 विद्यमान महासचिव : अँटोनियो गुटेरेस
🇮🇳 भारत सदस्य झाला : ३० ऑक्टोबर १९४५
3 670
Repost from नवदिशा
♦️114 पदकांसह मोहिमेची सांगता...
👉 भारताची 30 सुवर्ण, 35 रौप्य व 49 कांस्य पदकांची कमाई...
3 670
Repost from नवदिशा
♦️राष्ट्रीय जंतनाशक दिन
👉27 ऑक्टोबर 2026
◾️1 ते 19 वर्षे वयोगटातील मुला-मुलींना जंतनाशकाची प्रत्येकी एक गोळी देण्यात येणार
◾️मोहिमेच्या दिवशी अनुपस्थित असलेल्या मुला-मुलींसाठी 3 नोव्हेंबर 2026 रोजी ‘मॉप अप दिन’
उदिष्ट्ये:
1. मुलांच्या आतड्यांतील जंतांचा प्रादुर्भाव कमी करणे
2. बालकांचे व किशोरवयीन मुला-मुलींचे आरोग्य सुधारणे
3. रक्तक्षय व कुपोषणाचे प्रमाण कमी करणे
4. शारीरिक व बौद्धिक वाढीस मदत करणे
5. पोषण स्थिती सुधारून शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे
