Polity History By Sachinn Shende
رفتن به کانال در Telegram
4 796
مشترکین
+124 ساعت
-87 روز
-1630 روز
آرشیو پست ها
Repost from MPSC
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ या पारंपरिक/ वर्णनात्मक स्वरुपाच्या परीक्षेकरीता उत्तरपुस्तिकेसंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
कृषीसेवक (सहाय्यक कृषी अधिकारी) 1107 जागा MPSC कडे पाठवण्यासाठी प्रस्तावित आहे.
मोर्चाला सुरुवात झालेली आहे तरी सर्वांनी ओंकारेश्वर चौकामध्ये लवकर यावे.
Repost from Polity History By Sachinn Shende
आक्रोश मोर्चा
सोमवार,दिनांक 7 सप्टेंबर 2026
सकाळी 10 वाजता
ओंकारेश्वर मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय,पुणे.
अंतिम लढा विद्यार्थ्यांना न्याय व हक्कासाठी🔥❤️
आक्रोश मोर्चा
सोमवार,दिनांक 7 सप्टेंबर 2026
सकाळी 10 वाजता
ओंकारेश्वर मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय,पुणे.
अंतिम लढा विद्यार्थ्यांना न्याय व हक्कासाठी🔥❤️
