गणित & बुद्धिमत्ता मार्गदर्शन
येथे गणित & बुद्धिमत्ता विषयांचे परिपूर्ण मार्गदर्शन उपलब्ध 👇 ✅ दररोज मोफत प्रश्नसराव ✅ महत्त्वाचे फॉर्म्युले ✅ सोप्या ट्रिक्स 💁 Private Group आहे 👇जॉईन REQUEST SEND करा👇
نمایش بیشتر📈 تحلیل کانال تلگرام गणित & बुद्धिमत्ता मार्गदर्शन
کانال गणित & बुद्धिमत्ता मार्गदर्शन (@mathematics_mpsc) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 22 317 مشترک است و جایگاه 8 909 را در دسته آموزش و رتبه 19 001 را در منطقه الهند دارد.
📊 شاخصهای مخاطب و پویایی
از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 22 317 مشترک جذب کرده است.
بر اساس آخرین دادهها در تاریخ 31 ژوئیه, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 1 397 و در ۲۴ ساعت گذشته برابر 86 بوده و همچنان دسترسی گستردهای حفظ شده است.
- وضعیت تأیید: تأیید نشده
- نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 2.33% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 1.08% واکنش نسبت به کل مشترکان کسب میکند.
- دسترسی پستها: هر پست به طور میانگین 518 بازدید دریافت میکند. در اولین روز معمولاً 240 بازدید جمعآوری میشود.
- واکنشها و تعامل: مخاطبان بهطور فعال حمایت میکنند؛ میانگین واکنش به هر پست 2 است.
📝 توضیح و سیاست محتوایی
نویسنده این فضا را محل بیان دیدگاههای شخصی توصیف میکند:
“येथे गणित & बुद्धिमत्ता विषयांचे परिपूर्ण मार्गदर्शन उपलब्ध 👇
✅ दररोज मोफत प्रश्नसराव
✅ महत्त्वाचे फॉर्म्युले
✅ सोप्या ट्रिक्स
💁 Private Group आहे
👇जॉईन REQUEST SEND करा👇”
به لطف بهروزرسانیهای پرتکرار (آخرین داده در تاریخ 01 اوت, 2026)، کانال همواره بهروز و دارای دسترسی بالاست. تحلیلها نشان میدهد مخاطبان بهطور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کردهاند.
در حال بارگیری داده...
| تاریخ | رشد مشترکین | اشارات | کانالها | |
| 01 اوت | +82 |
| 2 | 🔥 YouTube Live सुरू झाले आहे 🔥
😵 MPSC गट क | टार्गेट तलाठी भरती 2026
🌎 भूगोल महामॅरेथॉन – भाग २
2011 ते 2026 संपूर्ण MPSC PYQ
👉 हे लेक्चर फक्त LIVE असेल.
रेकॉर्डिंग उपलब्ध होणार नाही, त्यामुळे आत्ताच सहभागी व्हा..!!
📹 Live Lecture Link: ⤵️
https://www.youtube.com/live/ak-n9edXAfc?si=s8bh3rc0UIGEiUbi
https://www.youtube.com/live/ak-n9edXAfc?si=s8bh3rc0UIGEiUbi | 17 |
| 3 | ✔️ महत्त्वाचे भूगोल GK नोट्स ✔️
🔵 गोड्या पाण्याची सरोवरे 🔹 राज्य
🎯 कोल्लेरु - आंध्रप्रदेश
🎯 भीमताल - उत्तराखंड
🎯 दाल ,वुलर - जम्मू काश्मीर
🎯 लोकटाक - मणिपूर
🎯 रेणूकाजी - हिमाचल प्रदेश
🔵 खाऱ्या पाण्याची सरोवरे 🔹 राज्य
🎯 चिल्का - ओडिशा
🎯 पुलकित - आंध्रप्रदेश
🎯 सांभर - राजस्थान
🎯 लोणार - महाराष्ट्र
#Geography #GK
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📱 नोट्स कट्टा Official Whatsapp⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10 | 14 |
| 4 | 🔴 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महाराष्ट्र राज्याचे कोणते खाते आहे ? | 39 |
| 5 | 🤗🤗आनंदाची बातमी आहे 🤗🤗
👉 गणित बुद्धिमत्ता + GK Notes
♦️ सर्व भरती साठी उपयुक्त आता जो नवीन विद्यार्थी गणिताचा क्लास लावू शकत नाहीत, पण त्याची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे.
🔥🔥👇👇 all new
✅ संख्यामाला
✅ अपूर्णांक
✅ लसावी मसावि
✅ नफा तोटा
✅ सरासरी
✅ वर्ग आणि वर्गमूळ
✅ शेकडेवारी
✅ सरळव्याज
✅ चक्रवाढ व्याज
✅ सूट,कमिशन,दलाली रिबेट
✅ काळ काम वेग
✅ गुणोत्तर प्रमाण
✅ वयवारी
✅ क्षेत्रफळ
✅ घड्याळ
✅ ठोकळा
✅ दिशा
✅ calendar
👉 चॅनल जॉईन करा 👈
👉 »𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪« 👈
🔥🔥सुचना : फक्त अर्धा तास लिंक उपलब्ध असेल | 25 |
| 6 | 📲 संयुक्त गट क पूर्व 2026 Test सिरीज ✅
😍 तलाठी भरती, लिपिक, Tax Asst, गट क पूर्व च्या सर्वच पदांसाठी उपयुक्त 🛑
🚩🚩 विषय निहाय Test 4️⃣9️⃣₹ सर्व Test App वर अपलोड केलेल्या आहेत. ⭐️
👆 ही ऑफर थोडेच दिवस उपलब्ध... नंतर फी 99₹ असेल👆
📲 भूगोल, इतिहास, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अर्थशास्त्र या विषयांच्या प्रत्येकी 1️⃣0️⃣ Test
✅ 5 मुख्य विषयांचे एकूण 500 प्रश्न 49₹ मध्ये फक्त (इतिहास Test 1 प्रमाणे सर्व 50 Test असतील)
✅ Test सिरीजची वैशिष्ट्ये :-
⚙️ MPSC आयोगाच्या दर्जाप्रमाणे Test ✅
⚙️ Demo Test सोडवा Quality बघा ‼️
⚙️ प्रत्येक Test एकूण 5️⃣ वेळा सोडवू शकता 📲
⚙️6️⃣ महिने Validity ⏳
🤩 ऑफर मर्यादित कालावधीसाठीच... 🔥
➖➖➖➖➖➖➖➖➖
📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे
👆 Google Play Store वर App उपलब्ध
किंवा खालील लिंकवर क्लिक करून Install करा. (Demo Test उपलब्ध)⚙️
📱 App Download Link👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
📌 Test जॉईन करण्यास समस्या येत असल्यास खाली दिलेल्या Id वर Msg 👇
📱 Telegram Msg 💬👇👇
@The_Dnyansagar_Academy
📱 Whatsapp Msg : 💬👇👇
http://wa.me/+918329654502
📞 संपर्क :- 8329654502
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @TheDnyansagarAcademy | 158 |
| 7 | ✅ जलसंपदा विभाग
📢 अ+ब+क+ड 👉 41366 मंजूर पदे
🗓 2026 कार्यरत व रिक्त पदांचा तपशील ✔️
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————————
📱स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y | 146 |
| 8 | 😍 खोंड या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द..? | 7 |
| 9 | जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट क सेवा परीक्षा 2026 च्या परीक्षा पद्धतीसंदर्भात आणि सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (तांत्रिक) संवर्गाकरीता पदवीच्या अंतिम वर्षास असणाऱ्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————————
📱स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y | 157 |
| 10 | A. B. C. आणि D. यांची मासिक सरासरी मिळकत 12,000 रुपये आहे, त्याची मिळकत 6 :7 : 8 : 3 या प्रमाणात असल्यास B ची मिळकत किती? | 180 |
| 11 | एका क्रिकेटपटूने आपल्या पहिल्या पाच कसोटीत खालील धावा काढल्या. 184, 109, 114, 115, 111 त्याने आपल्या सहाव्या कसोटीत किती धावा काढल्या, तर त्याची सहा कसोटींतील धावांची सरासरी 150 होईल. | 168 |
| 12 | अ, ब, क या तिघांजवळ काही रक्कम आहे. अ व ब याच्या पैशांची सरासरी 60 रुपये ब व क यांच्या पैशांची सरासरी 80 रुपये आहे. क व अ यांच्या पैशांची सरासरी 70 रुपये आहे, तर अ, ब व क या तिघांच्या पैशांची सरासरी किती? | 159 |
| 13 | (95)² - (85)²= ? | 157 |
| 14 | तीन वस्तूंची सरासरी किंमत 15,000 रुपये, जर त्यांच्या किमती 3 : 5 : 7 या गुणोत्तरात असतील, तर सर्वात स्वस्त वस्तू किती किमतची असेल? | 156 |
| 15 | 😍 खोंड या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द..? | 15 |
| 16 | 🗓 ३१ जुलै २०२६ : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे ✍️✍️
१. दरवर्षी 'जागतिक रेंजर दिन' (World Ranger Day) कधी साजरा केला जातो?
➠ ३१ जुलै
🎯 स्पष्टीकरण: निसर्ग, वन्यजीव आणि नैसर्गिक वारशाचे रक्षण करणाऱ्या रेंजर्सच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आणि कर्तव्य बजावताना शहीद किंवा जखमी झालेल्या अधिकाऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दरवर्षी ३१ जुलै रोजी 'जागतिक रेंजर दिन' साजरा केला जातो.
२. जून २०२६ मध्ये भारताच्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकात (IIP) किती टक्के वाढ झाली आहे ?
➠ ७.३%
🎯 स्पष्टीकरण: जून २०२६ मध्ये भारताच्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकात (Index of Industrial Production - IIP) ७.३% ची नोंदवलेली वाढ ही औद्योगिक क्षेत्राची मजबूत प्रगती दर्शवते.
३. दुर्मीळ मृदा घटकांच्या (Rare Earth Metals) शोधासाठी 'एक्सप्लोरेशन लायसन्स' जारी करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
➠ राजस्थान
🎯 स्पष्टीकरण: दुर्मीळ मृदा धातूंच्या शोधासाठी एक्सप्लोरेशन परवाना जारी करणारे राजस्थान हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे.
➠ राजस्थानची राजधानी जयपूर असून मुख्यमंत्री भजनलाल शर्मा व राज्यपाल हरिभाऊ किसनराव बागडे
४. नगुलखम जथोम गंगटे (Nagulkham Jathom Gangte) यांची कोणत्या देशात भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ मेक्सिको
🎯 स्पष्टीकरण: नगुलखम जथोम गंगटे यांची मेक्सिकोमध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती झाली आहे.
➠ मेक्सिकोची राजधानी मेक्सिको सिटी, चलन मेक्सिकन पेसो आणि अध्यक्ष क्लाउडिया शेनबाउम आहेत.
५. नुकतेच कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती जाहीर केली आहे?
➠ अजिंक्य रहाणे
🎯 स्पष्टीकरण: भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेने क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून (All Formats of Cricket) निवृत्तीची घोषणा केली आहे.
६. स्थानिक स्वराज्य संस्थांना सक्षम करण्यासाठी 'दानवीर' उपक्रम कोणाद्वारे सुरू करण्यात आला आहे?
➠ पंचायती राज मंत्रालय
🎯 स्पष्टीकरण: पंचायती राज मंत्रालयाने नागरिक सहभाग वाढवण्यासाठी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना सक्षम करण्यासाठी 'दानवीर' उपक्रम सुरू केला आहे.
➠ याद्वारे नागरिक स्वेच्छेने पंचायतींना संगणक किंवा इतर संसाधने दान करू शकतात.
७. राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या (RKVY) दुसऱ्या हप्त्यासाठी पात्र ठरणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
➠ महाराष्ट्र
🎯 स्पष्टीकरण: राष्ट्रीय कृषी विकास योजनेचा (RKVY) दुसरा हप्ता मिळवण्यासाठी महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे.
➠ महाराष्ट्र कांदे आणि द्राक्षांच्या उत्पादनात देशात अव्वल आहे.
८. राष्ट्रकुल शांतता मध्यस्थता परिषद २०२६ (Commonwealth Peace Mediation Conference) चे आयोजन कुठे केले जाईल?
➠ जयपूर
🎯 स्पष्टीकरण: राष्ट्रकुल शांतता मध्यस्थता परिषद २०२६ चे आयोजन राजस्थानची राजधानी जयपूर येथे केले जाणार आहे.
९. 'इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न २०२६' (IFFM) मध्ये 'आर्टिस्ट ऑफ डिस्टिंक्शन' पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येईल?
➠ पंकज त्रिपाठी
🎯 स्पष्टीकरण: प्रख्यात अभिनेते पंकज त्रिपाठी यांना 'इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न २०२६' मध्ये 'आर्टिस्ट ऑफ डिस्टिंक्शन' (Artist of Distinction) या पुरस्काराने सन्मानित केले जाईल.
१०. कोणत्या देशाचा क्रिकेटपटू जस्टिन ग्रीव्ह्स (Justin Greaves) ५ मेडन षटके टाकत ५ बळी घेणारा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे?
➠ वेस्ट इंडिज
🎯 स्पष्टीकरण: वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू जस्टिन ग्रीव्ह्सने एकही धाव न देता सलग ५ षटके मेडन टाकून ५ बळी मिळवून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक ऐतिहासिक जागतिक विक्रम रचला आहे.
११. एलआयसी (LIC) चे कार्यकारी संचालक (वित्त आणि लेखा) आणि मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
➠ सत्यम श्रीवास्तव
🎯 स्पष्टीकरण: भारतीय आयुष्य बीमा निगम (LIC) चे नवीन कार्यकारी संचालक (वित्त व लेखा) आणि मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) म्हणून सत्यम श्रीवास्तव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
१२. कोणत्या देशाने जगातील सर्वात मोठा 'सुपरकंडक्टिंग मॅग्नेट' (Superconducting Magnet) तयार केला आहे?
➠ चीन
🎯 स्पष्टीकरण: चीनने ५८२ टन वजनाचा आणि २१ मीटर लांबीचा जगातील सर्वात मोठा 'सुपरकंडक्टिंग चुंबक' तयार केला आहे.
➠ चीनच्या कृत्रिम सूर्य (Fusion Energy) प्रकल्पाच्या दिशेने हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. अधिक माहिती Click here
✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC
👆 Copy With Name
#CurrentAffairs #OneLiner
————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————
📱अशाच Quality नोट्स साठी Whatsapp वर Follow करा⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10 | 153 |
| 17 | ✅ महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे ✅
🏛 विद्यापीठाचे नाव - स्थळ - स्थापना
🏢 मुंबई विद्यापीठे - मुंबई - १८५७
🏢 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठे - नागपूर - 1923
🏢 पुणे विद्यापीठ ( सावित्रीबाई फुले) - पुणे -1949
🏢 डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ - औरंगाबाद - 1958
🏢 शिवाजी विद्यापीठ - कोल्हापूर - 1962
🏢 कर्मयोगी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ - अमरावती - 1983
🏢 Y. C. M. मुक्त विद्यापीठ - नाशिक - 1989
🏢 उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ - जळगाव - 1990
🏢 स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ - नांदेड - 1993
🏢 टिळक महाराष्ट्र विद्यापीठ - पुणे - 1921
🏢 सोलापूर विद्यापीठ (अहिल्याबाई होळकर) - सोलापूर - 2004
🏢 गौंडवाना विद्यापीठ - गडचिरोली - 2011
✏️ महत्वाची माहिती आहे,
Save 🤳 करा, मित्रांना पाठवा 📨
#Notes #GK
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
👍 🖨️ 🤳
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ | 150 |
| 18 | ⚙️ RRR Rivision Test Series Broucher.pdf
🎯 RRR बॅचबद्दलची संपूर्ण माहिती | 163 |
| 19 | ⭐️ गट क पूर्व परीक्षा 2026
🥇 तलाठी | Clerk | कर सहायक | AMVI
📣 REVISION + TEST SERIES + MENTORSHIP
✅ RRR : Revise. Recall. Roar!
✅ Mentorship and Revision cum Test Series (Online + Offline)
✅ 3 दिवस Lecture + 4 था दिवस Test = Perfect Preparation'
🎯 पहिली बेंचमार्क टेस्ट सर्वांसाठी मोफत!
✅ 51 Topic wise Revision Lectures
✏️ printed notes
✏️ 18 Tests
🖋 17 Test Analysis Sessions
✅ 3 Mentoring Sessions
🤵 मार्गदर्शक : एन.शाम सर | डॉ. निलेश पवार सर | सचिन गुळीग सर | डॉ. अमर जगताप सर | संदीप जगदाळे सर | निलेश आरडले सर
🗓 सुरुवात : शनिवार, 1 ऑगस्ट 2026
⏰ वेळ : दुपारी 4 : 30 ते 8 : 30
🟣 फी : फक्त ₹ 1700 /-
⚙️ अधिक माहितीसाठी खाली दिलेली PDF वाचा.
📞 संपर्क : 7517345810
🤳 App Link : ⤵️⤵️
https://play.google.com/store/apps/details?id=com.amol.patil
https://play.google.com/store/apps/details?id=com.amol.patil
🎯 Planning is Everything
| 163 |
| 20 | 🌎🌾 कृषी क्षेत्रातील महत्त्वाचे क्रांती 👇
◾️हरित क्रांती – अन्नधान्य उत्पादनात वाढ
◾️धवल क्रांती – दुधाच्या उत्पादनात वाढ
◾️श्वेताक्रांती – रेशीम उत्पादनात वाढ
BhugolMpsc
◾️नीलक्रांती – मत्स्यत्पादनात वाढ
◾️पिवळी क्रांती – तेलबिया उत्पादनात वाढ
◾️लाल क्रांती – मेंढी-शेळी उत्पादनात वाढ
◾️तपकिरी क्रांती – कोकोचे उत्पादन वाढवणे
◾️गोलक्रांती – आलू उत्पादनात वाढ
◾️सुवर्ण क्रांती – मधाचे उत्पादन
◾️रजत धागा क्रांती – अंडे उत्पादन
◾️गुलाबी क्रांती – कांदा उत्पादन
✏️ महत्वाची माहिती आहे,
Save 🤳 करा, मित्रांना पाठवा📨
#Notes #History
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
👍 🖨️ 🤳
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ | 155 |
