ar
Feedback
गणित & बुद्धिमत्ता मार्गदर्शन

गणित & बुद्धिमत्ता मार्गदर्शन

الذهاب إلى القناة على Telegram

येथे गणित & बुद्धिमत्ता विषयांचे परिपूर्ण मार्गदर्शन उपलब्ध 👇 ✅ दररोज मोफत प्रश्नसराव ✅ महत्त्वाचे फॉर्म्युले ✅ सोप्या ट्रिक्स 💁 Private Group आहे 👇जॉईन REQUEST SEND करा👇

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام गणित & बुद्धिमत्ता मार्गदर्शन

تُعد قناة गणित & बुद्धिमत्ता मार्गदर्शन (@mathematics_mpsc) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 22 236 مشتركاً، محتلاً المرتبة 8 909 في فئة التعليم والمرتبة 19 001 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 22 236 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 31 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 1 397، وفي آخر 24 ساعة بمقدار 86، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 2.33‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 1.08‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 518 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 240 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 2.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
येथे गणित & बुद्धिमत्ता विषयांचे परिपूर्ण मार्गदर्शन उपलब्ध 👇 ✅ दररोज मोफत प्रश्नसराव ✅ महत्त्वाचे फॉर्म्युले ✅ सोप्या ट्रिक्स 💁 Private Group आहे 👇जॉईन REQUEST SEND करा👇

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 01 أغسطس, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

22 236
المشتركون
+8624 ساعات
+3787 أيام
+1 39730 أيام

جاري تحميل البيانات...

سحابة العلامات
لا توجد بيانات
هل تواجه مشاكل؟ يرجى تحديث الصفحة أو الاتصال بمدير الدعم الخاص بنا.
الإشارات الواردة والصادرة
---
---
---
---
---
---
جذب المشتركين
أغسطس '26
أغسطس '260
في 0 قنوات
يوليو '26
+1 602
في 0 قنوات
Get PRO
يونيو '26
+1 387
في 12 قنوات
Get PRO
مايو '26
+1 778
في 14 قنوات
Get PRO
أبريل '26
+811
في 52 قنوات
Get PRO
مارس '26
+176
في 14 قنوات
Get PRO
فبراير '26
+568
في 47 قنوات
Get PRO
يناير '26
+901
في 57 قنوات
Get PRO
ديسمبر '25
+864
في 62 قنوات
Get PRO
نوفمبر '25
+383
في 14 قنوات
Get PRO
أكتوبر '25
+401
في 22 قنوات
Get PRO
سبتمبر '25
+502
في 14 قنوات
Get PRO
أغسطس '25
+476
في 48 قنوات
Get PRO
يوليو '25
+75
في 17 قنوات
Get PRO
يونيو '25
+1 078
في 69 قنوات
Get PRO
مايو '25
+540
في 47 قنوات
Get PRO
أبريل '25
+567
في 55 قنوات
Get PRO
مارس '25
+767
في 58 قنوات
Get PRO
فبراير '25
+646
في 66 قنوات
Get PRO
يناير '25
+1
في 1 قنوات
Get PRO
ديسمبر '24
+3
في 0 قنوات
Get PRO
نوفمبر '24
+19
في 0 قنوات
Get PRO
أكتوبر '24
+16
في 0 قنوات
Get PRO
سبتمبر '24
+5
في 0 قنوات
Get PRO
أغسطس '24
+1
في 5 قنوات
Get PRO
يوليو '24
+1
في 0 قنوات
Get PRO
يونيو '240
في 1 قنوات
Get PRO
مايو '24
+1
في 0 قنوات
Get PRO
أبريل '240
في 0 قنوات
Get PRO
مارس '24
+7
في 0 قنوات
Get PRO
فبراير '240
في 0 قنوات
Get PRO
يناير '24
+134
في 6 قنوات
Get PRO
ديسمبر '23
+334
في 27 قنوات
Get PRO
نوفمبر '23
+277
في 50 قنوات
Get PRO
أكتوبر '23
+1 049
في 112 قنوات
Get PRO
سبتمبر '23
+792
في 0 قنوات
Get PRO
أغسطس '23
+1 340
في 0 قنوات
Get PRO
يوليو '23
+4 499
في 0 قنوات
Get PRO
يونيو '23
+2 809
في 0 قنوات
Get PRO
مايو '23
+2 794
في 0 قنوات
Get PRO
أبريل '23
+1 001
في 0 قنوات
Get PRO
مارس '23
+1 131
في 0 قنوات
Get PRO
فبراير '23
+1 573
في 0 قنوات
Get PRO
يناير '23
+3 262
في 0 قنوات
Get PRO
ديسمبر '22
+4 892
في 0 قنوات
Get PRO
نوفمبر '22
+1 932
في 0 قنوات
Get PRO
أكتوبر '22
+26
في 0 قنوات
Get PRO
سبتمبر '22
+46
في 0 قنوات
Get PRO
أغسطس '22
+52
في 0 قنوات
Get PRO
يوليو '22
+97
في 0 قنوات
Get PRO
يونيو '22
+172
في 0 قنوات
Get PRO
مايو '22
+432
في 0 قنوات
Get PRO
أبريل '22
+81
في 0 قنوات
Get PRO
مارس '22
+278
في 0 قنوات
التاريخ
نمو المشتركين
الإشارات
القنوات
01 أغسطس0
منشورات القناة
✍️ मोफत नोट्स & 📑  Free Test 🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆 🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स & 📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध 🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही. 👇👇👇👇👇👇👇👇👇👇

2
एका वर्गातील सर्व मुलांच्या गुणांची बेरीज 2795 आहे व सरासरी 65 आहे तर त्या वर्गात किती मुले असतील ?
186
3
तीन संख्यांपैकी पहिली व दुसरीचे गुणोत्तर 2:3 आहे. दुसरी व तिसरीचे गुणोत्तर 2:3 आहे. पहिली संख्या 12 असेल तर तिसरी संख्या काय ?
188
4
لا يوجد نص...
182
5
A या खेडेगावात निरीक्षण केले असता 60 पैकी 33 मुले आजारी असल्याचे लक्षात आले. B या खेडेगावात 196 मुलापैकी 98 मुले आजारी असल्याचे आढळन आले. तर आजारी असणाऱ्या मुलांच्या टक्केवारीसंबंधी असे म्हणता येईल की,
173
6
لا يوجد نص...
161
7
इ. बारावी गणिताच्या वर्गात 148 पैकी 75% मुले उत्तीर्ण झाली तर त्यांची संख्या किती?
157
8
✅ तलाठी जागा वाढून 1,696 😍 👉 1539 +157 = Total जागा 1696 👉 अजून बाकी पदाच्या पण जागा गट क पूर्व 2026 मध्ये ऍड होतील.. 🙏 �
✅ तलाठी जागा वाढून 1,696 😍 👉 1539 +157 = Total जागा 1696 👉 अजून बाकी पदाच्या पण जागा गट क पूर्व 2026 मध्ये ऍड होतील.. 🙏 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC ———————————————— 📱स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
98
9
✅ ठाणे महानगरपालिका परीक्षा वेळापत्रक जाहीर.. 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta ———————————————— 📱स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎�
✅ ठाणे महानगरपालिका परीक्षा वेळापत्रक जाहीर.. 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta ———————————————— 📱स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
116
10
🗓 ३० जुलै २०२६ : चालू घडामोडी वनलायनर प्रश्नोत्तरे ✍️✍️ प्रश्न १: नुकताच 'जागतिक मानवी तस्करी विरोधी दिवस' (World Day Against Trafficking in Persons) कधी साजरा करण्यात आला? ➠ ३० जुलै 🎯 स्पष्टीकरण: मानवी तस्करीविरुद्ध जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि पीडितांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी दरवर्षी ३० जुलै रोजी हा दिवस साजरा केला जातो. * याची सुरुवात संयुक्त राष्ट्र आमसभेने (UNGA) केली होती. प्रश्न २: नुकतेच गृह मंत्रालयाने सशस्त्र सीमा बल (SSB) मध्ये माजी अग्निवीरांच्या भरतीसाठी किती टक्के पदे राखीव केली आहेत? ➠ ५०% 🎯 स्पष्टीकरण: केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने सशस्त्र सीमा बल (SSB) भरतीमध्ये माजी अग्निवीरांसाठी ५०% पदे राखीव ठेवण्याची घोषणा केली आहे. * भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आहेत. प्रश्न ३: कोणते राज्य सरकार सर्व कुटुंबांचे 'इलेक्ट्रॉनिक फॅमिली रजिस्टर' (Electronic Family Register) तयार करत आहे? ➠ तेलंगणा 🎯 स्पष्टीकरण:तेलंगणा सरकार राज्यातील सर्व कुटुंबांसाठी इलेक्ट्रॉनिक फॅमिली रजिस्टर तयार करत आहे. हे 'मी सेवा' (Meeseva) पोर्टलवर उपलब्ध असेल. * यापूर्वी उत्तर प्रदेश सरकारने 'फॅमिली आयडी'ची घोषणा केली होती. 🎯 तेलंगणाबद्दल महत्त्वाची माहिती:    * राजधानी: हैदराबाद    * मुख्यमंत्री: रेवंत रेड्डी    * राज्यपाल: शिव प्रताप शुक्ला प्रश्न ४: नुकतीच कोणत्या देशाने आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयातून (International Criminal Court - ICC) बाहेर पडण्याची घोषणा केली आहे? ➠ चाड (Chad) & व्हेनेझुएला (Venezuela) 🎯 स्पष्टीकरण:चाड आणि व्हेनेझुएला या दोन्ही देशांनी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयातून (ICC) बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. * ICC (International Criminal Court):    * स्थापना: १ जुलै २००२    * मुख्यालय/स्थापना स्थान: रोम (इटली) प्रश्न ५: नुकतेच 'मलाबार गोल्ड अँड डायमंड्स' (Malabar Gold & Diamonds) ने कोणाला आपले ब्रँड एम्बेसेडर बनवले आहे? ➠ एम. एस. धोनी 🎯 स्पष्टीकरण: प्रसिद्ध ज्वेलरी ब्रँड मलाबार गोल्ड अँड डायमंड्सने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला ब्रँड एम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे. 🎯 इतर प्रमुख ब्रँड एम्बेसेडर:    * पॉलिसी बाजार: अमिताभ बच्चन    * व्हिसा इंडिया: शाहरूख खान    * फॉर्म्युला १ (भारत): श्रेयस अय्यर प्रश्न ६: नुकतेच 'हब अँड स्पोक मॉडेल' (Hub and Spoke Model) सुरू करणारे देशातील दुसरे विमानतळ कोणते ठरले आहे? ➠ अमृतसर विमानतळ 🎯 स्पष्टीकरण: अमृतसर विमानतळ हे देशातील दुसरे विमानतळ बनले आहे जिथे हब अँड स्पोक मॉडेल सुरू करण्यात आले आहे. ➠ देशातील पहिले हब अँड स्पोक मॉडेल विमानतळ वाराणसी विमानतळ होते. ➠ हब अँड स्पोक मॉडेल म्हणजे काय? या मॉडेलमुळे प्रवाशांना त्यांच्या स्थानिक विमानतळावरच इमिग्रेशन आणि चेक-इन प्रक्रिया पूर्ण करून थेट आंतरराष्ट्रीय प्रवास करता येतो. प्रश्न ७: भारताचे प्रमुख सागरी आणि मॅन्युफॅक्चरिंग हब बनण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने 'शिप बिल्डिंग अँड रिपेअर पॉलिसी २०२६' (Ship Building & Repair Policy 2026) लॉन्च केली आहे? ➠ गुजरात 🎯 स्पष्टीकरण:गुजरात सरकारने जहाजांची निर्मिती व दुरुस्ती क्षेत्राला चालना देण्यासाठी ही धोरणात्मक पॉलिसी जाहीर केली आहे. * गुजरातबद्दल महत्त्वाची माहिती:    * राजधानी: गांधीनगर    * मुख्यमंत्री: भूपेंद्र भाई पटेल    * राज्यपाल: आचार्य देवव्रत    * मूगफळी, तंबाखू आणि जिरे उत्पादनात गुजरात अग्रगण्य आहे. प्रश्न ८: भारतातील पहिले समर्पित 'मिलिटरी मेडिसिन विभाग' (Military Medicine Department) कोणत्या शहरात स्थापन करण्यात आले आहे? ➠ लखनऊ 🎯 स्पष्टीकरण: उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे भारतातील पहिले स्वतंत्र मिलिटरी मेडिसिन विभाग सुरू करण्यात आले आहे. प्रश्न ९: गणितातील प्रतिष्ठित 'फील्ड्स मेडल' (Fields Medal) जिंकणाऱ्या इतिहासातील तिसऱ्या महिला कोण ठरल्या आहेत? ➠ हाँग वांग (Hong Wang) 🎯 स्पष्टीकरण: हाँग वांग (चीन) या गणितातील सर्वोच्च 'फील्ड्स मेडल' पुरस्कार जिंकणाऱ्या जगातील तिसऱ्या महिला आणि चीनमधील पहिल्या महिला ठरल्या आहेत. * फील्ड्स मेडल हा गणितातील नोबेल पुरस्कार मानला जातो. प्रश्न १०: 'बॅक्टेरिया आधारित सेल्फ-हीलिंग काँक्रीट' (Bacteria-based self-healing concrete) कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी विकसित केली आहे? ➠ नेदरलँड्स 🎯 स्पष्टीकरण: नेदरलँड्सच्या शास्त्रज्ञांनी ही विशेष काँक्रीट विकसित केली आहे, ज्यामध्ये काँक्रीटला पडलेल्या भेगा बॅक्टेरियाच्या मदतीने आपोआप भरून निघतात. * नेदरलँड्सची माहिती:    * राजधानी: ॲम्स्टरडॅम    * चलन: युरो प्रश्न ११: 'मुख्यमंत्री मच्छुआरा सन्मान निधी योजना' (Mukhyamantri Machhuara Samman Nidhi Yojana) कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? ➠ हिमाचल प्रदेश 🎯 स्पष्टीकरण: हिमाचल प्रदेश सरकारने मासेमारीवर बंदी असलेल्या काळात कोळी/मासेमार बांधवांना मदत करण्यासाठी ही योजना सुरू केली आहे. * या योजनेंतर्गत मासेमारांना दरवर्षी ₹३,५०० ची आर्थिक मदत दिली जाईल. * हिमाचल प्रदेशची माहिती:    * मुख्यमंत्री: सुखविंदर सिंग सुक्खू    * राज्यपाल: कवींद्र गुप्ता प्रश्न १२: नुकतीच आसाममधील स्थानिक ब्रँड असलेल्या 'पुरावी' (Purabi) आईस्क्रीमची पहिली आंतरराष्ट्रीय खेप कोणत्या देशात पाठवण्यात आली? ➠ भूतान 🎯 स्पष्टीकरण: आसामच्या 'पुरावी' या दुग्धजन्य ब्रँडच्या आईस्क्रीमची पहिली निर्यात भूतान या देशाला करण्यात आली आहे. * भूतानची माहिती:    * राजधानी: थिमफू    * चलन: नगुलट्रम ✍️ संकलन: सागर चिखले ©️ ChaluGhadamodiMPSC 👆 Copy With Name #CurrentAffairs #OneLiner ———————————— 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta ———————————— 📱अशाच Quality नोट्स साठी Whatsapp वर Follow करा⤵️ https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
222
11
🚨 तलाठी भरती 2026 ची तयारी अजून सुरू केली नाही? मग हीच शेवटची योग्य वेळ आहे! ⏳ 🎯 MPSC तलाठी भरती 2026 | गट क पूर्व परीक्षा
🚨 तलाठी भरती 2026 ची तयारी अजून सुरू केली नाही? मग हीच शेवटची योग्य वेळ आहे! ⏳ 🎯 MPSC तलाठी भरती 2026 | गट क पूर्व परीक्षा 2026 स्पर्धेत आघाडी घ्यायची असेल तर तयारीही प्रो लेव्हलचीच हवी! 💪 ✏️ तुम्हाला मिळेल: ⤵️ ✅ Live + Recorded Classes 🌟📲 ✅ 150+ Free Tests 🔖 ✅ Free PYQ Batch 🥳 ✅ PDF Notes ⚙️ ✅ Doubt Solving Sessions✍️ 💥 Last Day : *फक्त ₹1499 मध्ये (50% OFF)* 🎁 सर्वाधिक सवलतीसाठी 👉 SAGAR01 हा कूपन कोड वापरा! ⚠️ उशीर म्हणजे स्पर्धेत मागे पडण्याची शक्यता! आजच प्रवेश घ्या आणि तुमच्या तलाठी निवडीच्या प्रवासाची सुरुवात करा! 🤳 Course Link: ⤵️⤵️ https://link.testbook.com/SAGARMPT https://link.testbook.com/SAGARMPT
230
12
🗓 २९ जुलै २०२६ : चालू घडामोडी वनलायनर प्रश्नोत्तरे ✍️✍️ प्रश्न १: नुकताच 'आंतरराष्ट्रीय वाघ दिवस' (International Tiger Day) कधी साजरा करण्यात आला? ➠ २९ जुलै 🎯 स्पष्टीकरण: वाघांचे संरक्षण, त्यांच्या नैसर्गिक अधिवासाची सुरक्षा आणि त्यांच्यापुढील आव्हानांबाबत जगभरात जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी २९ जुलै रोजी आंतरराष्ट्रीय वाघ दिवस साजरा केला जातो.    * प्रोजेक्ट टायगर (Project Tiger): १९७३ मध्ये सुरू झाला.    * प्रोजेक्ट एलिफंट (Project Elephant): १९९२ मध्ये सुरू झाला.    * प्रोजेक्ट चीता (Project Cheetah): १७ सप्टेंबर २०२२ रोजी सुरू करण्यात आला. प्रश्न २: नुकतेच चीनमध्ये आयोजित ISSF वर्ल्ड कप २०२६ मध्ये भारताच्या ईशा सिंहने महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात कोणते पदक जिंकले? ➠ सुवर्ण पदक 🎯 स्पष्टीकरण: भारताची स्टार नेमबाज ईशा सिंह हिने चीनमध्ये आयोजित ISSF जागतिक चषक (विश्वचषक) २०२६ स्पर्धेत महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्ण पदक (Gold Medal) पटकावले. प्रश्न ३: २०२६ मध्ये ५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (IFFI) आयोजन कोणत्या राज्यात केले जाईल? ➠ गोवा 🎯 स्पष्टीकरण: ५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (International Film Festival of India - IFFI) आयोजन गोवा राज्यात केले जाणार आहे.    * गोव्याची राजधानी: पणजी    * मुख्यमंत्री: प्रमोद सावंत    * राज्यपाल: पुशपती अशोक गजपती राजू    * इतर माहिती: गोवा हे क्षेत्राच्या दृष्टीने भारताचे सर्वात छोटे राज्य आहे (दुसरे सर्वात छोटे राज्य: सिक्कीम). गोव्यात बोंडला वन्यजीव अभयारण्य, कोटीगाव वन्यजीव अभयारण्य, मोलम राष्ट्रीय उद्यान (भगवान महावीर) आणि डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य स्थित आहे. प्रश्न ४: दिल्ली महिला आयोगाच्या (Delhi Commission for Women) अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ➠ लता गुप्ता 🎯 स्पष्टीकरण: लता गुप्ता यांची दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न ५: २२ वी राष्ट्रकुल टेबल टेनिस स्पर्धा (Commonwealth Table Tennis Championship) कुठे सुरू झाली आहे? ➠ नवी दिल्ली 🎯 स्पष्टीकरण: २२ व्या राष्ट्रकुल टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात येत आहे. प्रश्न ६: जगातील सर्वात मोठ्या 'सुपरकंडक्टिंग फ्यूजन मॅग्नेट'ची चाचणी कोणत्या देशात पूर्ण झाली? ➠ चीन 🎯 स्पष्टीकरण: जगातील सर्वात मोठ्या 'सुपरकंडक्टिंग फ्यूजन मॅग्नेट'ची (Superconducting Fusion Magnet) यशस्वी चाचणी चीन या देशाने पूर्ण केली आहे.    * चीनची राजधानी: बीजिंग    * चलन: रेनमिन्बी    * अध्यक्ष: शी जिनपिंग प्रश्न ७: पंजाब नॅशनल बँकेने (PNB) भारतातील पहिले 'बँक-प्रणीत क्वांटम फायनान्स हब' स्थापन करण्यासाठी कोणत्या राज्यासोबत करार केला आहे? ➠ आंध्र प्रदेश 🎯 स्पष्टीकरण: पंजाब नॅशनल बँकेने (PNB) भारतातील पहिले बँक-लेड क्वांटम फायनान्स हब (Bank-led Quantum Finance Hub) स्थापन करण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारसोबत करार केला आहे.    * आंध्र प्रदेशची राजधानी: अमरावती    * मुख्यमंत्री: एन. चंद्राबाबू नायडू    * राज्यपाल: न्यायमूर्ती अब्दुल नजीर    * Bank.in डोमेनवर मायग्रेट होणारी पहिली सार्वजनिक क्षेत्रातील बँक PNB बनली आहे. प्रश्न ८ नुकतेच शनी, युरेनस आणि नेपच्यूनच्या कड्यांचा (Rings) अभ्यास करण्यासाठी 'PRAXIS' मिशनचे अनावरण कोणी केले आहे? ➠ NASA 🎯 स्पष्टीकरण: अमेरिकेची अंतराळ संस्था NASA ने शनी (Saturn), युरेनस (Uranus) आणि नेपच्यून (Neptune) या ग्रहांच्या कड्यांचा सखोल अभ्यास करण्यासाठी PRAXIS मिशनचे अनावरण केले आहे.    * नासाची स्थापना: २९ जुलै १९५८    * मुख्यालय: वॉशिंग्टन डी.सी. प्रश्न ९: कोणता देश इबोला (Ebola) मुक्त घोषित झाला आहे? ➠ युगांडा 🎯 स्पष्टीकरण: आफ्रिकन देश युगांडा याला अधिकृतपणे इबोलामुक्त घोषित करण्यात आले आहे.    * युगांडाची राजधानी: कंपाला    * चलन: युगांडा शिलिंग    * अध्यक्ष: योवेरी मुसेवेनी प्रश्न १०: निकोलस ओटामेंडी हे कोणत्या देशाचे प्रसिद्ध खेळाडू आहेत, ज्यांनी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे? ➠ अर्जेंटिना 🎯 स्पष्टीकरण: अर्जेंटिना या देशाचे प्रसिद्ध फुटबॉलपटू निकोलस ओटामेंडी (Nicolas Otamendi) यांनी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.    * अर्जेंटिनाची राजधानी: ब्युनॉस आयर्स    * चलन: अर्जेंटिन पेसो    * अध्यक्ष: हाव्हियर मायली प्रश्न ११: मानव-हत्ती संघर्ष कमी करण्यासाठी कोणत्या राज्याने हत्तींना 'रेडिओ कॉलर' बसवण्याची योजना सुरू केली आहे? ➠ उत्तराखंड 🎯 स्पष्टीकरण: मानव आणि हत्तींमधील संघर्ष रोखण्यासाठी तसेच हत्तींच्या हालचालींवर रिअल-टाइम लक्ष ठेवण्यासाठी उत्तराखंड सरकारने हत्तींना रेडिओ कॉलर बसवण्याची योजना सुरू केली आहे.    * उत्तराखंडची राजधानी: डेहराडून (शीतकालीन) / गैरसैण (ग्रीष्मकालीन)    * मुख्यमंत्री: पुष्कर सिंग धामी    * राज्यपाल: गुरमीत सिंग    * जिम कॉर्बेट नॅशनल पार्क (भारतातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान, जुने नाव: हेली नॅशनल पार्क) उत्तराखंडमध्ये आहे. प्रश्न १२: नुकताच जगात नाविकांचा (Seafarers) दुसरा सर्वात मोठा पुरवठादार कोणता देश बनला आहे? ➠ भारत 🎯 स्पष्टीकरण: जागतिक सागरी क्षेत्रासाठी नाविकांचा (Seafarers) पुरवठा करण्यात भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. ➠ या यादीत प्रथम क्रमांकावर फिलीपिन्स हा देश आहे. ✍️ संकलन: सागर चिखले ©️ ChaluGhadamodiMPSC 👆 Copy With Name #CurrentAffairs #OneLiner ———————————— 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta ———————————— 📱अशाच Quality नोट्स साठी Whatsapp वर Follow करा⤵️ https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
217
13
✏️ भारतीय इतिहासातील महत्त्वाच्या घटना ▪️ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना -1885 ▪️ वंगभंग आंदोलन-1905 ▪️ मुस्लिम लीगची स्थापना-1906 ▪️ काँग्रेसचे विभाजन-1907 (जहाल मावळ फूट) ▪️ होमरूल चळवळ-1916 ▪️ लखनऊ ॲक्ट -1916 ▪️ रौलेट ॲक्ट -19 मार्च 1919 ▪️ जालियनवाला बाग हत्याकांड-13 एप्रिल 1919 ▪️ खिलाफत चळवळ- 1919 ▪️ हंटर कमिशन- 28 मे 1920 ▪️ असहकार आंदोलन- 01 ऑगस्ट 1920 ▪️ स्वराज्य पार्टी- 01 जानेवारी 1923 ▪️ चौरा चौरी हत्याकांड- 5 फेब्रुवारी 1922 ▪️ हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन- ऑक्टोंबर 1924 ▪️ सायमन कमिशन 8 नोव्हेंबर 1927 ▪️ सायमन कमिशन भारतात आगमन- 3 फेब्रुवारी 1928 ✏️ महत्वाची माहिती आहे, Save 🤳 करा, मित्रांना पाठवा 📨 #Notes #History ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 📱 जॉईन @Notes_Katta 📱 जॉईन @Notes_Katta ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10   👍             🖨️              🤳    ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
255
14
🚨वनरक्षक भरतीसाठी अनलिमिटेड सराव पेपर बॅच 🔥🔥 ❗️एकदा फी भरली की रोज सोडवा नवीन पेपर ❗️ 📔DEMO टेस्ट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇👇👇 https://t.me/vanrakshak_2027/3240 https://t.me/vanrakshak_2027/3240 वनरक्षक स्वप्न असणाऱ्या मित्राला-मैत्रिणीला लगेच पाठवा.❤️🙏
296
15
🚨"PERFECT वनरक्षक सराव पेपर बॅच"🚨 ❗️वनरक्षक होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी "PERFECT" वनरक्षक सराव पेपर बॅच....⌨️ 👨‍💻 सर
🚨"PERFECT वनरक्षक सराव पेपर बॅच"🚨 ❗️वनरक्षक होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी "PERFECT" वनरक्षक सराव पेपर बॅच....⌨️ 👨‍💻 सराव पेपर चे स्वरूप 🔥 ✅ सराव पेपर आगामी भरती होईपर्यंत अनलिमिटेड असतील. ✅ गणित बुद्धिमत्ता विषयाचे सविस्तर स्पष्टीकरण ✅ भरती जाहीर झाल्यानंतर घेतल्या जाणार विशेष टॉपिक टेस्ट ✅महाराष्ट्रातून आपली रँकिंग पाहण्याची संधी उपलब्ध. 🔥 सर्व सराव पेपर TCS पॅटर्ननुसार. 🚨 सराव पेपर फी ऑफर मध्ये फक्त 160/- ( Unlimited Test ) 📔 मागील भरतीत सर्वाधिक वनरक्षक घडवणारी टीम...🔥🔥 📞 खालील नंबर वरती संपर्क करून लगेच आपला प्रवेश नोंदवा⤵️ http://wa.me/+918805201377 http://wa.me/+918805201377
296
16
🔰 इतिहासातील महत्त्वपूर्ण वृत्तपत्रे १) तत्त्वबोधिनी पत्रिका - रविंद्रनाथ टागोर २) व्हाईस ऑफ इंडिया - दादाभाई नौरोजी ३) रास्तगोफ्तार - दादाभाई नौरोजी ४) न्यू इंडिया - बिपिनचंद्र पाल ५) न्यू इंडिया - अ‍ॅनी बेझंट ६) यंग इंडिया - महात्मा गांधी ७) इंडियन मिरर - डी. डी. सेन ८) द ईस्ट इंडियन - हेन्री डेरोझियो ९) इंडियन ओपिनियन - महात्मा गांधी १०) नॅशनल हेरॉल्ड - पंडित नेहरू ११) इंडिपेडन्स - पं. मोतीलाल नेहरू १२) अल-हिलाल - मौलाना आझाद १३) अल-बलाघ - मौलाना आझाद १४) कॉमन विल - अ‍ॅनी बेझंट १५) भारतमाता - अजित सिंग १६) हिंदू - सी.सुब्रण्यम अय्यर १७) सर्चलाईट - डॉ. राजेंद्र प्रसाद १८) सोमप्रकाश - ईश्वरचंद्र विद्यासागर १९) पंजाबी पीपल - लाला लजपतराय २०)  गंभीर इशारा - वि. दा. सावरकर २१) संवाद कौमुदी - राजा राममोहन राय २२) बॉम्बे क्रॉनिकल - फिरोजशहा मेहता २३) बंगाली - सुरेंद्रनाथ बॅनर्जी २४) बेंगाल हेरॉल्ड - राजा राममोहन रॉय २५) हिन्दुस्थान रिव्ह्यू - एस. पी. सिन्हा २६) अखबार-ए-आझम - हरिकृष्ण लाल २७) हिंदुस्थानी वकील - जी. पी. वर्मा २८) कॉमरेड - मोहम्मद अली जव्हार २९) हमदर्द - मोहम्मद अली जव्हार ३०) गदर - लाला हरदयाल @Notes_Katta ३१) व्हँनगार्ड - एम. एन. रॉय ३२) मिरात-उल्-अखबार - राजा राममोहन राय ३३) उदबोधन - स्वामी विवेकानंद ३४) प्रबुद्ध भारत - डॉ. आंबेडकर ३५) रिव्होल्यूशनरी - सचिन्द्रनाथ सन्याल ३६) किर्ती - संतोषसिह Notes_Katta ३७) ब्रह्मबोधिनी - उमेशचंद्र दत्त ३८) सुलभ समाचार - केशवचंद्र सेन ३९) बांग्लाकथा - सुभाषचंद्र बोस ४०) इंडिया - सुब्रण्यम भारती ४१) दी इंडियन स्पेक्टॅटर - बेहरामजी मलबारी ४२) इंडियन फिल्ड - किशोरीचंद मित्र ४३) अबला बांधव - द्वारकानाथ गांगुली ४४) फ्री हिन्दुस्थान -तारकानाथ दास ४५) परिदर्शक - बिपिनचंद्र पाल ४६) जन्मभूमी  - पट्टाभि सितारामय्या ४७) मुंबई समाचार - फरदुनजी ४८) तलवार - विरेंद्रनाथ चटोपाध्याय ४९) लीडर - पं. मदनमोहन मालवीय ५०) पख्तून - खान अब्दुल गफारखान ५१) इंडियन मजलीस - अरविद घोष (केम्ब्रिज) ५२) इंडियन सोशॅलॉजिस्ट - श्यामजी कृष्ण वर्मा (लंडन) ५३) वंदे मातरम् - अरविद घोष (कोलकता) ५४) वंदे मातरम् - लाला लजपतराय (पंजाब) ५५) वदे मातरम् - मादाम कामा (पॅरिस) ५६) नवजीवन समाचार - महात्मा गांधी (गुजराती) ५७) युगांतर - भूपेंद्र दत्त बारिंद्र घोष ५८) संध्या - ब्रह्मबांधव उपाध्याय @Notes_Katta ५९) अमृतबझार पत्रिका - शिरीषकुमार घोष आणि एम. एल. घोष ६०) वंगभाषी - बाबू जोगेन्द्रनाथ बसू ६१) क्रांती - मिरजेकर, जोगळेकर व घाटे ६२) प्रताप (दैनिक) - गणेश शंकर विद्यार्थी (कानपूर) ६३) मुकनायक - डाॅ. आंबेडकर ६४) बहिष्कृत भारत - डाॅ. आंबेडकर ६५) जनता - डाॅ. आंबेडकर ६६) केसरी - लोकमान्य टिळक ६७) मराठा - लोकमान्य टिळक ६८) हास्य संजीवनी - विरेशलिंगम पंतलु ६९)शालापत्रक - विष्णूशास्त्री चिपळूणकर ७०) प्रभाकर - भाऊ महाजन ७१) धुमकेतू - भाऊ महाजन ७२) ज्ञान दर्शन - भाऊ महाजन ७३) दिनबंधू - कृष्णराव भालेकर ७४) दिग्दर्शन - बाळशास्त्री जांभेकर ७५) प्रगती - त्र्यंबक शंकर शेजवलकर ७६) हरिजन - महात्मा गांधी ७७) संजीवनी - कृष्णकुमार मित्र #GeneralKnowledge #GK #History 📱 जॉईन @Notes_Katta 📱 जॉईन @Notes_Katta ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽⤵️ https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
284
17
आजचे एकच लेक्चर पाहा... आणि "तलाठी भरतीत माझी पोस्ट नक्की आहे." असा आत्मविश्वास स्वतःमध्ये अनुभवा..!!🔥🔥
1
18
🔥 YouTube Live सुरू झाले आहे 🔥 😵 MPSC गट क | टार्गेट तलाठी भरती 2026 🌎 भूगोल महामॅरेथॉन – भाग १ 2011 ते 2026 संपूर्ण MPSC PYQ 👉 हे लेक्चर फक्त LIVE असेल. रेकॉर्डिंग उपलब्ध होणार नाही, त्यामुळे आत्ताच सहभागी व्हा..!! 📹 Live Lecture Link: ⤵️ https://www.youtube.com/live/VWOmRgPsTQc?si=JMcGnKIpctymHEI3 https://www.youtube.com/live/VWOmRgPsTQc?si=JMcGnKIpctymHEI3
1
19
आजचे एकच लेक्चर पाहा... आणि "तलाठी भरतीत माझी पोस्ट नक्की आहे." असा आत्मविश्वास स्वतःमध्ये अनुभवा..!!🔥🔥
271
20
🔥 YouTube Live सुरू झाले आहे 🔥 😵 MPSC गट क | टार्गेट तलाठी भरती 2026 🌎 भूगोल महामॅरेथॉन – भाग १ 2011 ते 2026 संपूर्ण MPSC PYQ 👉 हे लेक्चर फक्त LIVE असेल. रेकॉर्डिंग उपलब्ध होणार नाही, त्यामुळे आत्ताच सहभागी व्हा..!! 📹 Live Lecture Link: ⤵️ https://www.youtube.com/live/VWOmRgPsTQc?si=JMcGnKIpctymHEI3 https://www.youtube.com/live/VWOmRgPsTQc?si=JMcGnKIpctymHEI3
287