fa
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

رفتن به کانال در Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

نمایش بیشتر
8 354
مشترکین
-524 ساعت
-267 روز
-12730 روز
آرشیو پست ها
♦️👉महिला व बालविकास विभागात १८ हजार ८८२ पदांची भरती होणार ! ♦️👉अंगणवाडी सेविका ५६३९ ♦️👉अंगणवाडी मदतनीस १३२४३ ♦️👉एकूण १८८८
♦️👉महिला व बालविकास विभागात १८ हजार ८८२ पदांची भरती होणार !  ♦️👉अंगणवाडी सेविका ५६३९ ♦️👉अंगणवाडी मदतनीस १३२४३ ♦️👉एकूण १८८८२  ♦️👉आदिती तटकरे, महिला व बाल विकास मंत्री

जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 - कर सहायक – भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा विकल्प. लिंक 14 फेब्रुव
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 - कर सहायक – भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा विकल्प. लिंक 14 फेब्रुवारी दुपारी 2 वाजता सुरु होईल शेवटची तारीख - 20 फेब्रुवारी लिंक http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin

♦️समाज कल्याण विभागाची भरती 4 मार्चपासून... 👉 25 फेब्रुवारीपासून संकेतस्थळावर ऑनलाईन प्रवेश पत्र, परीक्षेचे वेळापत्रक जाहीर.
♦️समाज कल्याण विभागाची भरती 4 मार्चपासून... 👉 25 फेब्रुवारीपासून संकेतस्थळावर ऑनलाईन प्रवेश पत्र, परीक्षेचे वेळापत्रक जाहीर...

♦️जलसंधारण अधिकारी गट-ब (अराजपत्रित) नियुक्ती पत्र वितरण समारंभ.. 👉 दि. १३ फेब्रुवारी २०२५, सकाळी १०.३० वाजता 👉 स्थळ : यशवं
♦️जलसंधारण अधिकारी गट-ब (अराजपत्रित) नियुक्ती पत्र वितरण समारंभ.. 👉 दि. १३ फेब्रुवारी २०२५, सकाळी १०.३० वाजता 👉 स्थळ : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

MPSC CLERK मुलांनी BMC CLERK मध्ये DV ला जाऊ नये, कारण तुम्हाला तिथे पहिल्यांदा तुमच्या पहिल्या पगाराऐवढी सुरक्षा अनामत रक्कम
MPSC CLERK मुलांनी BMC CLERK मध्ये DV ला जाऊ नये, कारण तुम्हाला तिथे पहिल्यांदा तुमच्या पहिल्या पगाराऐवढी सुरक्षा अनामत रक्कम भरावी लागते आणि जर तुम्ही मधूनच नोकरी सोडून दिली तर तुम्हाला तुमची अनामत रक्कम BMC पुन्हा देत नाही त्यामुळे जर Mpsc clerk मध्ये तुमचे selection झाले असेल तर तिथे जॉईन व्हा, BMC CLERK मध्ये DV ला जाऊ नका ही विनंती 🙏

+2
जा.क्र.125/2023 महाराष्ट्र अन्न औषध प्रशासकीय सेवा (मुख्य परीक्षा)-2023 गुणवत्ता यादी

♦️ क्लार्क निकाल जाहिर.. #MPSC च्या इतिहासातील सर्वात जास्त पदांचा निकाल.. 🔥🔥🔥 7000+ जणांच्या फॅमिली मध्ये खुशी.. 🔥🔥 खूप खूप अभिनंदन मित्रांनो.. 💐💐

+1
#GML ♦️क्लार्क सर्वसाधारण निकाल जाहिर.. जा. क्र.१११/२०२३ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२३ - लिपिक टंकलेखन व कर सहायक संवर्गांच्या सर्वसाधारण गुणवत्ता याद्या आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

♦️ क्लार्क मॅट कोर्ट केस #UPDATE 👉 Case dismissed.. झाली आहे अस कळतं आहे.. 👉 Court चे लेखी judgement आल्यानंतर.. क्लार्क #GML आज रात्रीपर्यंत कधीही लागण्याची शक्यता आहे.. 🙏🙏

लिपिक टंकलेखक व कर सहायक 2023 केस बोर्डवर आली आहे
लिपिक टंकलेखक व कर सहायक 2023 केस बोर्डवर आली आहे

उदगीर अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 https://youtu.be/hgE67f9fmdA?si=w-pn7hz5b3qNBQWk यवतमाळ अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 https://youtu.be/4oHwJyMy4NQ?si=BTkZIrPWSPmmyC2s नाशिक अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 https://youtu.be/_Joq1bql9wk?si=c1igp2FWUGr8uZy8 पुणे अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 https://youtu.be/WkuTdpObpdA?si=Aa0rRiUs2FagHG78 चाळीसगाव अंगणवाडी सेविका व मदतनीस 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 https://youtu.be/LJbEaFo3EOs?si=ieFzswTmo6H0Npfn सांगली अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 https://youtu.be/t_ebPsMT3jA?si=mh6CotjC0gIIX4F5 गडचिरोली अंगणवाडी सेविका व मदतनीस 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 https://youtu.be/nfu3mW3L-bQ?si=_YAgp5X0kmtGEkyC सोलापूर अंगणवाडी सेविका व मदतनीस 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 https://youtu.be/kXRLripi-z8?si=puEDvcHiXQx89MFe

♦️अन्न व औषध प्रशासन गट-ब आणि गट-क परीक्षेची Final Response Sheet उपलब्ध 👉 लिंक: https://cdn.digialm.com/EForms/configuredHt
♦️अन्न व औषध प्रशासन गट-ब आणि गट-क परीक्षेची Final Response Sheet उपलब्ध 👉 लिंक: https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32816/88330/login.html

♦️महिला व बाल विकास विभाग परीक्षा आजचा आलेला पॅटर्न..
♦️महिला व बाल विकास विभाग परीक्षा आजचा आलेला पॅटर्न..

♦️एकात्मिक बालविकास योजनेत (ICDS) मुख्य सेविका 102 पदांसाठी 88768 अर्ज..
♦️एकात्मिक बालविकास योजनेत (ICDS) मुख्य सेविका 102 पदांसाठी 88768 अर्ज..

♦️महिला व बालविकास विभाग परीक्षा भरती परीक्षा वेळापत्रक.. 👉 आज पासून सुरु होत असलेल्या परीक्षासाठी शुभेच्छा.. 💐💐 👉 हॉल ति
♦️महिला व बालविकास विभाग परीक्षा भरती परीक्षा वेळापत्रक.. 👉 आज पासून सुरु होत असलेल्या परीक्षासाठी शुभेच्छा.. 💐💐 👉 हॉल तिकीट खालील लिंक वरून काढू शकतात.. 👇👇👇 https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/88956/login.html

♦️जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट- ब नियुक्ती बाबतीत..
♦️जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट- ब नियुक्ती बाबतीत..

उद्या होणाऱ्या महिला व बालविकास परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा.💐