fa
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

رفتن به کانال در Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

نمایش بیشتر
8 354
مشترکین
-524 ساعت
-267 روز
-12730 روز
آرشیو پست ها
♦️#SRPF पोलीस भरती- 2025 बाबतीत..🙏
♦️#SRPF पोलीस भरती- 2025 बाबतीत..🙏

👉 मुख्यसेवीका ( ICDS) परीक्षा वेळापत्रक.. 👇👇👇 https://youtu.be/DQ8rgmkW4nE 👉 समाजकल्याण परीक्षा वेळापत्रक.. 👇👇👇 https://youtu.be/wFoNxpt_P_M 👉 महिला व बालविकास परीक्षा वेळापत्रक.. 👇👇👇 https://youtu.be/UkqZRT44uow

♦️सिडको मधील वर्ग 1 व वर्ग 2 च्या पदांची जाहिरात.. 👉 सहयोगी नियोजनकार, 👉 उपनियोजनकार, 👉 कनिष्ठ नियोजनकार & 👉 क्षेत्राधिकारी (वास्तुशास्त्रज्ञ) 👉 अर्ज कालावधी :- 08 फेब्रुवारी ते 08 मार्च 2025 👉 अर्ज करण्याची लिंक https://ibpsonline.ibps.in/cidcojul24/

❤️RBI MPC ✅मौद्रिक धोरण यामध्ये रेपो दरात (0.25%) कपात केल्यामुळे आगामी काळात व्याजदरात विशेष करून गृह कर्ज तसेच वाहन कर्ज या
❤️RBI MPC ✅मौद्रिक धोरण यामध्ये रेपो दरात (0.25%) कपात केल्यामुळे आगामी काळात व्याजदरात विशेष करून गृह कर्ज तसेच वाहन कर्ज यांचे EMI स्वस्त होणार. याव्यतिरिक्त SDF आणि MSF मध्ये देखील कपात केल्यामुळे स्वस्त पैशाचे धोरण तयार केले असे आपण म्हणू शकतो त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेत वस्तू आणि सेवा यांच्या DEMAND वाढविण्यासाठी होणार आहे... चलनविषयक धोरण समितीची स्थापना 2016 ला केली व त्यामध्ये 6 सदस्य असतात.

♦️ मुंबई पोलीस शिपाई भरती निकाल जाहीर.. 👆👆👆

♦️ मुंबई पोलीस शिपाई भरती २०२२-२३ उमेदवारांना प्राप्त झालेल्या एकूण गुणांबाबत..

♦️मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती २०२२-२३ उमेदवारांना प्राप्त झालेल्या एकूण गुणांबाबत....

♦️दक्षिण विभाग, कारागृह शिपाई भरती २०२२-२३ उमेदवारांना प्राप्त झालेल्या एकूण गुणांबाबत.

♦️मुंबई पोलीस शिपाई (वाद्यवृंद) भरती २०२२-२३ लेखी परिक्षेमध्ये उमेदवारांना प्राप्त झालेल्या गुणांबाबत..

♦️मुंबई पोलीस शिपाई भरती २०२२-२३ तात्पुरती अंतरिम निवड यादी प्रसिद्ध करणेबाबत.

♦️मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती २०२२-२३ तात्पुरती अंतरिम निवड यादी प्रसिद्ध करणेबाबत.

♦️दक्षिण विभाग, कारागृह शिपाई भरती २०२२-२३ तात्पुरती अंतरिम निवड यादी प्रसिद्ध करणेबाबत.

♦️मुंबई पोलीस भरती कारागृह कट ऑफ...
♦️मुंबई पोलीस भरती कारागृह कट ऑफ...

♦️मुंबई पोलीस भरती चालक कट ऑफ...
♦️मुंबई पोलीस भरती चालक कट ऑफ...

♦️ मुंबई पोलीस भरती कट ऑफ...👆
♦️ मुंबई पोलीस भरती कट ऑफ...👆

♦️समाज कल्याण अधिकारी गट ब.. 👉 General Merit List

♦️ #ICDS हॉलतिकीट उपलब्ध झाले आहे : 👉 लिंक : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32780/87348/login.html 👉 परीक्षा वेळापत्रक..

♦️#ADCC अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेची अंतिम उत्तरतलिका (Answer key) उपलब्ध झाली आहे. 👉 लिंक : https://adccbanknagar.in/
♦️#ADCC अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेची अंतिम उत्तरतलिका (Answer key) उपलब्ध झाली आहे. 👉 लिंक : https://adccbanknagar.in/

Mpsc Updated - آمار و تحلیل کانال تلگرام @mpscupdated