fa
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

رفتن به کانال در Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

نمایش بیشتر
8 272
مشترکین
-824 ساعت
-247 روز
-15430 روز
آرشیو پست ها
♦️कंत्राटी नोकरभरती रद्द..🔥
♦️कंत्राटी नोकरभरती रद्द..🔥

♦️सूर्ययान आदित्य एल १ लवकरच पोहोचणार 'लँगरेंज पॉईंट वन' वर.
♦️सूर्ययान आदित्य एल १ लवकरच पोहोचणार 'लँगरेंज पॉईंट वन' वर.

♦️गगनयान मोहिमेसाठी आज पहिली उड्डाण चाचणी..
♦️गगनयान मोहिमेसाठी आज पहिली उड्डाण चाचणी..

✅♦️नगरपरिषद Hall tickets Download करण्यासाठी post selection option मध्ये जाऊन 👀 eye वर click करा 👉 Screen desktop view करा.
+1
♦️नगरपरिषद Hall tickets Download करण्यासाठी post selection option मध्ये जाऊन 👀 eye वर click करा 👉 Screen desktop view करा.. तुमच्या browser च्या three dot वर click करून 👉👉 Go to Application मध्ये गेल्यानंतर, Admit Card show होईल.. एकदम शेवटी दिसेल.. 👉 लिंक:-  https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/login.html ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join @officer_club ✔️

💠 २.५ लाख रिक्त पदे भरणार कधी, बेरोजगारांचा सवाल : राज्यातील सात विभागात ३३ टक्के कर्मचाऱ्यांची कमतरता.
💠 २.५ लाख रिक्त पदे भरणार कधी, बेरोजगारांचा सवाल : राज्यातील सात विभागात ३३ टक्के कर्मचाऱ्यांची कमतरता.

⭕️♦️IBPS Memory Based GS 125+ Question 👉पशु संवर्धन, 👉कृषी विभाग, 👉विस्तार अधिकारी सांख्यिकी 👉कनिष्ठ लेखा सहायक 👉विस्तार अधिकारी कृषी 👉अर्थ व सांख्यिकी विभाग 👆👆ह्या Paper ला आलेले GS Memory Based Questions. IBPS कडून घेण्यात येणारे सर्व Exam साठी महत्वपूर्ण ठरेल👍 ज्या ज्या मुलांनी हे पाठवले त्याचे धन्यवाद🙏

♦️कंत्राटी भरती रद्द करण्याची घोषणा- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 🔥🔥🔥🔥🔥🔥 विध्यार्थी एकतेचा विजय असो.. 🔥
♦️कंत्राटी भरती रद्द करण्याची घोषणा- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 🔥🔥🔥🔥🔥🔥 विध्यार्थी एकतेचा विजय असो.. 🔥

♦️ #UPSC : 10% उमेदवारांचा OMR शीट भरताना निष्काळजीपणा त्यामुळे गुणही कमी.
♦️ #UPSC : 10% उमेदवारांचा OMR शीट भरताना निष्काळजीपणा त्यामुळे गुणही कमी.

♦️ १४८८ पोलिसांचा #PSI होण्याचा मार्ग होणार मोकळा...
♦️ १४८८ पोलिसांचा #PSI होण्याचा मार्ग होणार मोकळा...

♦️लोकसत्ता ; संपादकीय 👉पुरोगाम्यांनो, जातगणनेला भिऊ नका! 👉जातगणनेच्या विरोधातील मुद्दे टिकणारे नाहीतच, पण उदारमतवादाला शोभण
♦️लोकसत्ता ; संपादकीय 👉पुरोगाम्यांनो, जातगणनेला भिऊ नका! 👉जातगणनेच्या विरोधातील मुद्दे टिकणारे नाहीतच, पण उदारमतवादाला शोभणारेही नाहीत, याची कल्पना सर्वांनाच असायला हवी. त्यासाठी काही गोष्टी मान्य करून पुढे जायला हवे, ते कसे?

♦️'सारथी', 'महाज्योती' बाबत राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय..
+1
♦️'सारथी', 'महाज्योती' बाबत राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय..

♦️देशाला मिळणार पहिली प्रादेशिक जलवाहतूक व्यवस्था.. 👉आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार उद्दघाटन...
♦️देशाला मिळणार पहिली प्रादेशिक जलवाहतूक व्यवस्था.. 👉आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार उद्दघाटन...

⭕️⚠️राज्य मंत्रिमंडळ निर्णय : 19 आॅक्टोबर 2023 👉 सर्व विद्यार्थ्यांना समान लाभ ; बार्टी, सारथी, महाज्योती, अमृतच्या योजनांमध
⭕️⚠️राज्य मंत्रिमंडळ निर्णय : 19 आॅक्टोबर 2023 👉 सर्व विद्यार्थ्यांना समान लाभ ; बार्टी, सारथी, महाज्योती, अमृतच्या योजनांमध्ये समानता आणणार... 👉राज्य सहकारी बँक मुंबईतून शासकीय बँकिंग व्यवहार करता येणार. 👉राज्यात चार धर्मादाय सह आयुक्त पदांची निर्मिती करणार. 👉कोराडीत सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावरील वीज प्रकल्पास मान्यता. 👉अहमदनगर जिल्ह्यात नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय. 👉बांधकाम कामगारांच्या योजनेत सुधारणा.

⭕️⚠️१४८८ पोलिसांचा उपनिरीक्षक होण्याचा मार्ग होणार मोकळा...
⭕️⚠️१४८८ पोलिसांचा उपनिरीक्षक होण्याचा मार्ग होणार मोकळा...

♦️जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2023 परीक्षेकरीता लेखनिक आणि/अथवा भरपाई वेळेकरीता दिव्यांग उमेदवार
♦️जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2023 परीक्षेकरीता लेखनिक आणि/अथवा भरपाई वेळेकरीता दिव्यांग उमेदवारांनी दि.22 ऑक्टो. 2023 रोजीपर्यंत विहित नमुन्यात pre-examination@mpsc.gov.in या ईमेलवर अर्ज सादर करावेत.

♦️#SARTHI MPSC #Interview 2022 Sponsorship
♦️#SARTHI MPSC #Interview 2022 Sponsorship

♦️ सारथी MPSC राज्यसेवा 2023-2024 साठी अर्ज मागवणे बाबतीत.. 🙏
♦️ सारथी MPSC राज्यसेवा 2023-2024 साठी अर्ज मागवणे बाबतीत.. 🙏

♦️तलाठी परिक्षेच्या नमुना उत्तरपत्रिकेवर हरकती मागविल्या.... 👉 नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात गुण जाहीर होतील..
♦️तलाठी परिक्षेच्या नमुना उत्तरपत्रिकेवर हरकती मागविल्या.... 👉 नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात गुण जाहीर होतील..