Mpsc Updated
الذهاب إلى القناة على Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
إظهار المزيد8 272
المشتركون
-824 ساعات
-247 أيام
-15430 أيام
أرشيف المشاركات
8 270
✅♦️नगरपरिषद Hall tickets Download करण्यासाठी post selection option मध्ये जाऊन 👀 eye वर click करा
👉 Screen desktop view करा.. तुमच्या browser च्या three dot वर click करून
👉👉 Go to Application मध्ये गेल्यानंतर, Admit Card show होईल.. एकदम शेवटी दिसेल..
👉 लिंक:- https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/login.html
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @officer_club ✔️
8 270
💠 २.५ लाख रिक्त पदे भरणार कधी, बेरोजगारांचा सवाल : राज्यातील सात विभागात ३३ टक्के कर्मचाऱ्यांची कमतरता.
8 270
⭕️♦️IBPS Memory Based GS 125+ Question
👉पशु संवर्धन,
👉कृषी विभाग,
👉विस्तार अधिकारी सांख्यिकी
👉कनिष्ठ लेखा सहायक
👉विस्तार अधिकारी कृषी
👉अर्थ व सांख्यिकी विभाग
👆👆ह्या Paper ला आलेले GS Memory Based Questions.
IBPS कडून घेण्यात येणारे सर्व Exam साठी महत्वपूर्ण ठरेल👍
ज्या ज्या मुलांनी हे पाठवले त्याचे धन्यवाद🙏
8 270
♦️कंत्राटी भरती रद्द करण्याची घोषणा- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
🔥🔥🔥🔥🔥🔥
विध्यार्थी एकतेचा विजय असो.. 🔥
8 270
♦️लोकसत्ता ; संपादकीय
👉पुरोगाम्यांनो, जातगणनेला भिऊ नका!
👉जातगणनेच्या विरोधातील मुद्दे टिकणारे नाहीतच, पण उदारमतवादाला शोभणारेही नाहीत, याची कल्पना सर्वांनाच असायला हवी. त्यासाठी काही गोष्टी मान्य करून पुढे जायला हवे, ते कसे?
8 270
♦️देशाला मिळणार पहिली प्रादेशिक जलवाहतूक व्यवस्था..
👉आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार उद्दघाटन...
8 270
⭕️⚠️राज्य मंत्रिमंडळ निर्णय : 19 आॅक्टोबर 2023
👉 सर्व विद्यार्थ्यांना समान लाभ ; बार्टी, सारथी, महाज्योती, अमृतच्या योजनांमध्ये समानता आणणार...
👉राज्य सहकारी बँक मुंबईतून
शासकीय बँकिंग व्यवहार करता येणार.
👉राज्यात चार धर्मादाय सह आयुक्त
पदांची निर्मिती करणार.
👉कोराडीत सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावरील वीज प्रकल्पास मान्यता.
👉अहमदनगर जिल्ह्यात नवीन
पशुवैद्यक पदवी महाविद्यालय.
👉बांधकाम कामगारांच्या योजनेत सुधारणा.
8 270
♦️जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2023 परीक्षेकरीता लेखनिक आणि/अथवा भरपाई वेळेकरीता दिव्यांग उमेदवारांनी दि.22 ऑक्टो. 2023 रोजीपर्यंत विहित नमुन्यात pre-examination@mpsc.gov.in या ईमेलवर अर्ज सादर करावेत.
8 270
♦️तलाठी परिक्षेच्या नमुना
उत्तरपत्रिकेवर हरकती मागविल्या....
👉 नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात गुण जाहीर होतील..
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
