fa
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

رفتن به کانال در Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

نمایش بیشتر
8 282
مشترکین
-624 ساعت
-67 روز
-14430 روز
آرشیو پست ها
#Typing ♦️जा.क्र.058/2022 व 060/2022-दिनांक 31 मे, 2023 रोजी लिपिक टंकलेखक व कर सहायक या संवर्गांसाठी घेण्यात आलेल्या टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी उपस्थित उमेदवारांनी टंकलिखित केलेल्या चुकीच्या शब्दांचे शेकडा प्रमाणासंदर्भातील माहिती  व उमेदवारांच्या Response Sheet तपासताना अवलंबण्यात आलेली कार्यपध्दत आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

#answer key ♦️जा.क्र.033 ते 036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित मुख्य परीक्षा 2022-पेपर 1 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

#RTI ♦️राज्यसेवा 2024 साठी आजपर्यंत आयोगाकडे कोणतेही मागणीपत्र गेलेले नाही.🕹️🕹️ 👉 जाहिरात येण्यासाठी अजून 2 महिने वेळ आहे,
#RTI ♦️राज्यसेवा 2024 साठी आजपर्यंत आयोगाकडे कोणतेही मागणीपत्र गेलेले नाही.🕹️🕹️ 👉 जाहिरात येण्यासाठी अजून 2 महिने वेळ आहे, तोपर्यंत किती मागणीपत्र जातील हे एक ते दीड महिन्यानंतरच कळेल.🙏🙏

♦️Miss Universe 2023 👸👸👸👸👩
♦️Miss Universe 2023 👸👸👸👸👩

♦️शिक्षक भरतीमध्ये होणार कुणबी प्रमाणपत्राचा लाभ..
♦️शिक्षक भरतीमध्ये होणार कुणबी प्रमाणपत्राचा लाभ..

♦️ पुढील वर्षी २४ सरकारी सुट्ट्या..
♦️ पुढील वर्षी २४ सरकारी सुट्ट्या..

♦️ डीपफेक रोखण्यासाठी कायदा होणार..
+1
♦️ डीपफेक रोखण्यासाठी कायदा होणार..

Heartbreak at Ahmedabad for India 💔 #INDvsAUSfinal #INDvAUS 🇮🇳🇮🇳 😭😭
Heartbreak at Ahmedabad for India 💔 #INDvsAUSfinal #INDvAUS 🇮🇳🇮🇳 😭😭

♦️भारताचे कांगारु समोर 241 धावांचे माफक आव्हान! #FINAL
♦️भारताचे कांगारु समोर 241 धावांचे माफक आव्हान! #FINAL

♦️महामुकाबला वर्ल्ड कप final 🇮🇳🇮🇳🇮🇳🏏🏏🏏 इंडिया vs ऑस्ट्रेलिया 👉 दुपारी 2 वाजता.. 🏆🏆
♦️महामुकाबला वर्ल्ड कप final 🇮🇳🇮🇳🇮🇳🏏🏏🏏 इंडिया vs ऑस्ट्रेलिया 👉 दुपारी 2 वाजता.. 🏆🏆

♦️ Skill test साठी लिपिक टंकलेखक गट क मुख्य चे लागलेले मागील कट ऑफ(Open General) ➡️2021 Marathi - 118.00(जागा - 1079) English
♦️ Skill test साठी लिपिक टंकलेखक गट क मुख्य चे लागलेले मागील कट ऑफ(Open General) ➡️2021 Marathi - 118.00(जागा - 1079) English - 131.50(जागा - 102) ➡️2022 Marathi - 119.75(जागा - 510) English - 133.50(जागा - 31) 👉 वरील अंदाज पाहिला तर क्लार्क मुख्य परीक्षाला 125 पर्यंत मार्क्स घेण्याची तयारी असुद्या.. तुमचे Selection जवळपास पक्क होईल 🙏🙏

♦️आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया #Final क्रिकेट वर्ल्ड cup सामना..🏏🏏🇮🇳🇮🇳🇮🇳 👉 भारत इतिहास रचण्यासाठी सज्ज.. 🇮🇳 🏆🏆🏆�
♦️आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया #Final क्रिकेट वर्ल्ड cup सामना..🏏🏏🇮🇳🇮🇳🇮🇳 👉 भारत इतिहास रचण्यासाठी सज्ज.. 🇮🇳 🏆🏆🏆🏆🏆🏆

♦️प्रत्येक जिल्ह्यात हवे #UPSC स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र..
♦️प्रत्येक जिल्ह्यात हवे #UPSC स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र..

♦️ #MPSC महाभरतीचे घोडे अडणार?
♦️ #MPSC महाभरतीचे घोडे अडणार?

♦️कृषी विभागात हजारो पदे रिक्त.. ▪️वर्ग 1 कृषी उपसंचालक:- 127 ▫️ वर्ग 2 तालुका कृषी अधिकारी (वरिष्ठ):- 334 ▪️ वर्ग 2 तालुका क
♦️कृषी विभागात हजारो पदे रिक्त.. ▪️वर्ग 1 कृषी उपसंचालक:- 127 ▫️ वर्ग 2 तालुका कृषी अधिकारी (वरिष्ठ):- 334 ▪️ वर्ग 2 तालुका कृषी अधिकारी (कनिष्ठ ):- 595

♦️आठ लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागास वर्ग तसेच आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील मुलींच्या सर्व अभ्यासक्रमा
♦️आठ लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागास वर्ग तसेच आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील मुलींच्या सर्व अभ्यासक्रमाची १०० टक्के शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती शासनामार्फत करण्यात येईल, असा ठराव मराठा आरक्षण व इतर सोयी सुविधांबाबत मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत करण्यात आला.

♦️ हिवाळी अधिवेशनात नवा कायदा?
♦️ हिवाळी अधिवेशनात नवा कायदा?

♦️ भारत - श्रीलंका 'मित्र शक्ती' युध्द अभ्यासला सुरवात..
♦️ भारत - श्रीलंका 'मित्र शक्ती' युध्द अभ्यासला सुरवात..

♦️ व्यापार तूट..
♦️ व्यापार तूट..

♦️निसार उपग्रह.. 👉 दर बारा दिवसांनी पृथ्वीचा नकाशा तयार करण्याची क्षमता..
♦️निसार उपग्रह.. 👉 दर बारा दिवसांनी पृथ्वीचा नकाशा तयार करण्याची क्षमता..

Mpsc Updated - آمار و تحلیل کانال تلگرام @mpscupdated