Mpsc Updated
الذهاب إلى القناة على Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
إظهار المزيد8 282
المشتركون
-624 ساعات
-67 أيام
-14430 أيام
أرشيف المشاركات
8 282
#Typing
♦️जा.क्र.058/2022 व 060/2022-दिनांक 31 मे, 2023 रोजी लिपिक टंकलेखक व कर सहायक या संवर्गांसाठी घेण्यात आलेल्या टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी उपस्थित उमेदवारांनी टंकलिखित केलेल्या चुकीच्या शब्दांचे शेकडा प्रमाणासंदर्भातील माहिती व उमेदवारांच्या Response Sheet तपासताना अवलंबण्यात आलेली कार्यपध्दत आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
8 282
#answer key
♦️जा.क्र.033 ते 036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित मुख्य परीक्षा 2022-पेपर 1 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
8 282
#RTI
♦️राज्यसेवा 2024 साठी आजपर्यंत आयोगाकडे कोणतेही मागणीपत्र गेलेले नाही.🕹️🕹️
👉 जाहिरात येण्यासाठी अजून 2 महिने वेळ आहे, तोपर्यंत किती मागणीपत्र जातील हे एक ते दीड महिन्यानंतरच कळेल.🙏🙏
8 282
♦️ Skill test साठी लिपिक टंकलेखक गट क मुख्य चे लागलेले मागील कट ऑफ(Open General)
➡️2021
Marathi - 118.00(जागा - 1079)
English - 131.50(जागा - 102)
➡️2022
Marathi - 119.75(जागा - 510)
English - 133.50(जागा - 31)
👉 वरील अंदाज पाहिला तर क्लार्क मुख्य परीक्षाला 125 पर्यंत मार्क्स घेण्याची तयारी असुद्या.. तुमचे Selection जवळपास पक्क होईल 🙏🙏
8 282
♦️आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया #Final क्रिकेट वर्ल्ड cup सामना..🏏🏏🇮🇳🇮🇳🇮🇳
👉 भारत इतिहास रचण्यासाठी सज्ज.. 🇮🇳
🏆🏆🏆🏆🏆🏆
8 282
♦️कृषी विभागात हजारो पदे रिक्त..
▪️वर्ग 1 कृषी उपसंचालक:- 127
▫️ वर्ग 2 तालुका कृषी अधिकारी (वरिष्ठ):- 334
▪️ वर्ग 2 तालुका कृषी अधिकारी (कनिष्ठ ):- 595
8 282
♦️आठ लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागास वर्ग तसेच आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील मुलींच्या सर्व अभ्यासक्रमाची १०० टक्के शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती शासनामार्फत करण्यात येईल, असा ठराव मराठा आरक्षण व इतर सोयी सुविधांबाबत मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत करण्यात आला.
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
