fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

Mpsc Updated

Mpsc Updated

رفتن به کانال در Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

نمایش بیشتر
7 672
مشترکین
-424 ساعت
-277 روز
-13930 روز
آرشیو پست ها
♦️ #GMC नागपूर.. 👉 कागदपत्रे पडताळणी लिस्ट..

महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023 ♦️सहायक कक्ष अधिकारी (ASO) 👉 गुणपत्रक, स्कॅन उत्तरपत्रिका व गुणांच्या फेर
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023 ♦️सहायक कक्ष अधिकारी (ASO) 👉 गुणपत्रक, स्कॅन उत्तरपत्रिका व गुणांच्या फेरपडताळणी बाबत.. (Retotalling) 👉 कालावधी - 29 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर 2024 👉 लिंक : https://paymentsmpsc.org/mpsconline/public/MarksSheetLogin

♦️शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेश पत्र खालील शासकीय संकेतस्थळावर उपलब्ध.. 👉 लिंक : https://mahatet.in/Authenticate/StudentAuth
♦️शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेश पत्र खालील शासकीय संकेतस्थळावर उपलब्ध.. 👉 लिंक : https://mahatet.in/Authenticate/StudentAuth/Login

लक्ष्य विमान कोणत्या संस्थेने बनवले आहे?
Anonymous voting

♦️जा. क्र. ००२/२०२३ उप अभियंता (विद्युत), महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा, गट अ - पहिली उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच हरकती सादर करण्याकरीता दि. 28 ऑक्टो. ते 2 नोव्हे. 2024 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

♦️जा. क्र. ०३९/२०२२ उच्च श्रेणी लघुलेखक (मराठी), गट ब (अराजपत्रित) - संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

♦️जा. क्र. ०९९/२०२२ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ परीक्षेचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
♦️जा. क्र. ०९९/२०२२ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ परीक्षेचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

♦️जा. क्र. ०९९/२०२२ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ परीक्षा मेरिट लिस्ट..

♦️जा. क्र. ०९९/२०२२ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ परीक्षेचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

♦️ #CIDCO पदभरती लवकरच..
♦️ #CIDCO पदभरती लवकरच..

♦️#MPSC पूर्व परीक्षेतील जागा वाढविण्याची विद्यार्थ्यांची मागणी.
♦️#MPSC पूर्व परीक्षेतील जागा वाढविण्याची विद्यार्थ्यांची मागणी.

❌सावधान❌ ♦️👉आपल्याला एखाद्याच्या टेलिग्राम वरून अशी लिंक आल्यास त्याच्यावरती क्लिक करू नका ही लिंक स्पॅम आहे. ♦️👉याच्यामुळे
❌सावधान❌ ♦️👉आपल्याला एखाद्याच्या टेलिग्राम वरून अशी लिंक आल्यास त्याच्यावरती क्लिक करू नका ही लिंक स्पॅम आहे. ♦️👉याच्यामुळे तुमचे टेलिग्राम अकाउंट होऊ शकतं, अकाउंट हॅक झाल्याच्या नंतर तुमच्या मोबाईलचा access समोरच्याला जाऊन तुमचे बँक अकाउंट वगैरे हॅक होऊ शकतात व त्यातील पैसे वगैरे जाऊ शकतात किंवा आपल्या अकाउंटचा गैरकृत्यासाठी वापर होऊ शकतो त्याच्यामुळे सर्वांना सूचना आहे की अशा लिंक वरती कोणीही क्लिक करू नका. 🙏हा msg जास्तीत जास्त लोकांना पाठवा🙏

⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️ हे असल्या प्रकारचे कोणतेही लिंक एडमिन मार्फत टाकण्यात येत नसून ते ऑटोमॅटिकली टेलिग्राम मार्फत पोस्ट करण्यात येत आहे व ही पोस्ट ऍडमिन सुद्धा डिलीट करू शकत नाही.. एक कृपया विद्यार्थ्यांना विनंती आहे की असल्या लिंक वरती क्लिक करू नये..

🏐🏐⚠️⚠️ ALERT ⚠️⚠️ 🔤🔤🔤🔤 ♦️टेलिग्राम वर वेगवेगळ्या पद्धतीच्या लिंक शेअर होत आहे अशा लिंक ओपन करू नका आपल्या contact मधील
🏐🏐⚠️⚠️ ALERT ⚠️⚠️ 🔤🔤🔤🔤 ♦️टेलिग्राम वर वेगवेगळ्या पद्धतीच्या लिंक शेअर होत आहे अशा लिंक ओपन करू नका आपल्या contact मधील कोणीही पाठवली तरी.. लिंक वर क्लिक करणे टाळा.. ❌❌ open करू नका... ❌❌❌ 👉 ते तुम्ही open केले की ते तुमच्या contacts मधे असणाऱ्या सर्व सदस्यांना फॉरवर्ड होत आहे .... ओपन करू नका.. ❌❌

लाडका भाऊ
लाडका भाऊ

#Combine गट ब, गट क फॉर्म भरणे वेबसाईट सुरळीतपणे चालू झालेली आहे.. ♦️महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा, संयुक्त पूर्व परीक्षा
#Combine गट ब, गट क फॉर्म भरणे वेबसाईट सुरळीतपणे चालू झालेली आहे.. ♦️महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा, संयुक्त पूर्व परीक्षा 2024 आणि महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा -2024 ✅✅ ➡️ अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे.✅✅✅✅✅ ➡️ लिंक https://mpsconline.gov.in/candidate/login ➡️ शेवटची तारीख - 04 नोव्हेंबर 2024 ⚠️⚠️ फॉर्म भरताना प्रोफाइल मध्ये सध्या चालू आर्थिक वर्ष मध्ये #Valid असलेले कागदपत्रे आहेत का? एकदा तपासून घेऊनच नंतर फॉर्म भरा.. 🙏🙏

✅♦️ #MPSC combine परीक्षा चा फॉर्म भरताना खूप जणांना सध्या प्रॉब्लेम येतोय. प्रोफाइल log in होत नाही. झाली तर my account मध्ये Gender, nationality, marital status ठिकाणी अंक दाखवत आहे. Online application वर गेले कि blank दाखवत आहे. असं खूप प्रॉब्लेम येत आहेत. यासाठी आयोगाला कॉल आणी ई-मेल करून दोन दिवस थांबा. प्रॉब्लेम सॉल्व झाल्यावरच #Combine फॉर्म भरा.. गरबड करू नका..🙏🙏