Mpsc Updated
Ir al canal en Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Mostrar más8 344
Suscriptores
-424 horas
-237 días
-12230 días
Archivo de publicaciones
8 343
♦️ #TRTI चे सर्व निकाल जाहीर झाले आहेत..
👉 लिंक :
https://trti.maharashtra.gov.in/
✅ #TRTI प्रमाणेच इतर निकाल पण लवकरच लागतील. वेबसाईट चेक करत राहा.
👉 महाज्योती
https://mahajyoti.org.in/en/notice-board-3/
👉 सारथी
https://sarthi-maharashtragov.in/notices
👉 BARTI
https://barti.in/notice-board.php
8 343
जा.क्र.४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ व महाराष्ट्र गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ च्या आयोजनासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
8 343
♦️महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रवेशपत्र उपलब्ध..
👇👇👇👇
https://ibpsonline.ibps.in/mpcboct23/oecla_sep24/login.php?appid=f536e0c2ee8c91ecf4e9cbe1c2b9dc4b
8 343
BMC DOCUMENTS TO BE UPLOAD
फोटो
सही
दहावी गुणपत्रक
दहावी प्रमाणपत्र
दहावी प्रथम प्रयत्न उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र
बारावी गुणपत्रक
बारावी प्रमाणपत्र
पदवी गुणपत्रक
पदवी प्रमाणपत्र
पदवी प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र
डोमिसाईल
जातीचा दाखला
नॉन क्रिमीलेयर
लहान कुटुंब प्रमाणपत्र
नावात बदल असल्यास प्रमाणपत्र
टायपिंग मराठी 30
टायपिंग इंग्रजी 30
ओळखपत्र
विवाहित असल्यास प्रमाणपत्र
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
8 343
♦️ गणेश विसर्जन उद्यासाठी पुण्यातले बंद रस्ते..
👉 उद्या गणेश विसर्जना निमित्त पुण्यात कोणत्या भागातील रस्ते बंद असतील याची माहिती जाणून घ्या....
8 343
♦️ #Forensic हॉलतिकीट उपलब्ध..
👉 लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32724/86449/login.html
8 343
♦️ग्रामसेवक निकाल यायला सुरुवात झाली आहे.. 🔥
👉 वेबसाईट चेक करत रहा
जसे जसे निकाल येतील चॅनेल वर टाकले जातील..
8 343
⚡️ RRB NTPC 2024 जाहिरात प्रसिद्ध :
⚡️ याचे 3 टप्पे आहेत. पूर्व मुख्य आणि Typing (काही पदांकरिता)
✔️पूर्व परीक्षा 100 प्रश्न, 100 गुण
✔️मुख्य परीक्षा 120 प्रश्न, 120 गुण
✔️पूर्व आणि मुख्य सारखाच अभ्यासक्रम
✔️परीक्षा TCS घेते
✔️निकाल प्रक्रिया जलद होईल यावर्षी
✔️पेपर मराठी मधून
✔️ अभ्यासक्रम पूर्व परीक्षा(मराठी मध्ये आहे.)
✔️गणित 30 प्रश्न
✔️बुद्धिमत्ता 30 प्रश्न
✔️GK 40 प्रश्न
✔️अभ्यासक्रम मुख्य परीक्षा(मराठी मध्ये आहे.)
✔️ गणित 35 प्रश्न
✔️बुद्धिमत्ता 35 प्रश्न
✔️GK 50 प्रश्न
✔️परीक्षा फी 500 रुपये
(परीक्षा झाल्यानंतर त्यातील 400 रु तुमच्या A/c मध्ये Credit होतात.)
✔️भरघोस पगार, केंद्र सरकारची नोकरी
✅मुंबई Region टाकलं तर महाराष्ट्र मध्येच केंद्र सरकारची नोकरी
✅ इंग्रजी व्याकरण नसणारी भारतातील एकमेव परीक्षा
🔺 Math-Reasoning ची जोरदार प्रॅक्टिस सुरू ठेवा.
8 343
#stenographer
♦️जा.क्र.०३९/२०२२ लघुलेखक (उच्च श्रेणी)(मराठी), जा.क्र.०४०/२०२२ लघुलेखक (उच्च श्रेणी)(इंग्रजी) व जा.क्र.०४१/२०२२ लघुलेखक (निम्न श्रेणी) (मराठी) संवर्गाकरीता दि.25, 26, 27 सप्टेंबर, 2024 व दि.3 ऑक्टोबर, 2024 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
👇👇
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21
8 343
♦️ #UPSC MAINS 2024 हॉलतिकीट जाहीर..
👇👇👇
https://upsconline.nic.in/eadmitcard/admitcard_csm_2024/admit_card.php#hhh1
¡Ya disponible! Investigación de Telegram 2025 — los principales insights del año 
