Mpsc Updated
رفتن به کانال در Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
نمایش بیشتر8 248
مشترکین
-224 ساعت
-437 روز
-14430 روز
آرشیو پست ها
8 246
☘ जा.क्र.99/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 च्या अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
मराठी English, GS1 To GS4 👆👆
8 246
💁♂पोलीस भरतीला खूप वेळा आलेला प्रश्न
✅ 100 : 29 : : 96 : ?
(A)30
(B)34
(C)24
(D)28
8 246
*🎯 28 मे; चालू घडामोडी 🎯*
1) मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?
✅ *रमेश धनुका*
( लक्षात ठेवा:- रमेश धनुका यांची नियुक्ती 26 मे रोजी करण्यात आली व त्या 30 मे रोजी सेवानिवृत्त होतील म्हणजे त्यांचा एकूण कार्यकाळ चार दिवसाचा असेल )
2) न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला यांची कोणत्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदी नियुक्ती झाली आहे?
✅ *मद्रास*
3) केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सदस्या म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ कोणी घेतली?
✅ *सुमन शर्मा*
( UPSC चे अध्यक्ष मनोज सोनी यांनी त्यांना शपथ दिली.)
4) कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीचे अध्यक्ष म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे?
✅ *आर. दिनेश*
5) महाराष्ट्र राज्यात कोणाच्या स्मरणार्थ ५० गावात सामाजिक सभागृहे स्थापन करण्यात येणार आहेत?
✅ *अहिल्यादेवी होळकर*
6) भारतातील सर्वाधिक श्रीमंत रियल इस्टेट व्ययसायिक कोण आहेत?
✅ *राजीव सिंह*
7) भारताच्या चित्ता प्रकल्पाच्या पुनरावलोकनासाठी कोणाच्या अध्यक्ष खाली समिती स्थापन केली आहे?
✅ *राजेश गोपाल*
8) भारताच्या नवीन संसद भवनाच्या उदघाट्ना निमित्त केंद्र सरकारच्या वतीने किती रुपयाचे विशेष नाणे जारी करण्यात येणार आहे?
✅ *75 रू*
9) आशियाई ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धा कोठे होणार आहे?
✅ *इंडोनेशिया*
10) टीना टर्नर ‘क्वीन ऑफ रॉक’ यांचे नुकतेच निधन झाले, त्या कोण होत्या?
✅ *प्रसिद्ध गायक*
8 246
😍😍शेवटचे 10 दिवस हेच करा आणि मिळवा 50+ मार्क्स संपूर्ण मुद्दे बघण्यासाठी क्लीक करा
╔══════════════════╗
▒CLICK करो और 50 + मार्क्स पाओ ▒
╚══════════════════╝
