ar
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

الذهاب إلى القناة على Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

إظهار المزيد
8 246
المشتركون
-224 ساعات
-437 أيام
-14430 أيام
أرشيف المشاركات
☑️ 'सारे जहाँ से अच्छा...' चे गीतकार इक्बाल यांचा धडा अभ्यासक्रमातून वगळला...
☑️ 'सारे जहाँ से अच्छा...' चे गीतकार इक्बाल यांचा धडा अभ्यासक्रमातून वगळला...

✅ २८ महिन्यांत बांधले नवे त्रिकोणी संसद भवन...
२८ महिन्यांत बांधले नवे त्रिकोणी संसद भवन...

☑️ देशाला मिळणार आज नवी संसद..
☑️ देशाला मिळणार आज नवी संसद..

✅ भव्यतेची प्रचिती देणारे नूतन संसद भवन..
भव्यतेची प्रचिती देणारे नूतन संसद भवन..

☑️ उत्तराखंड सीमेजवळ चीन उभारणार ४०० गावे..
☑️ उत्तराखंड सीमेजवळ चीन उभारणार ४०० गावे..

☘ आता शाळांमध्ये 'स्काऊट गाईड' अनिवार्य..
आता शाळांमध्ये 'स्काऊट गाईड' अनिवार्य..

☑️ नॅक नसलेल्या महाविद्यालयांवर प्रवेश बंदीचे सावट?
☑️ नॅक नसलेल्या महाविद्यालयांवर प्रवेश बंदीचे सावट?

✅ नव्या शैक्षणिक धोरणासाठी ९ सदस्यांची सुकाणू समिती..
नव्या शैक्षणिक धोरणासाठी ९ सदस्यांची सुकाणू समिती..

✅ पशुसंवर्धन विभागात ४४६ पदांची भरती
पशुसंवर्धन विभागात ४४६ पदांची भरती

जा.क्र.99/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 च्या अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. मराठी English, GS1 To GS4 👆👆

#GS 4 ☑️ राज्यसेवा 2022 अंतिम उत्तरतालिका

#GS 3 ☑️ राज्यसेवा 2022 अंतिम उत्तरतालिका

#GS 2 ☑️ राज्यसेवा 2022 अंतिम उत्तरतालिका

#GS 1 ☑️ राज्यसेवा 2022 अंतिम उत्तरतालिका

☑️ राज्यसेवा 2022 अंतिम उत्तरतालिका 👉 मराठी English paper 2

Mahesh patil notes (2).pdf105.76 MB

💁‍♂पोलीस भरतीला खूप वेळा आलेला प्रश्न ✅ 100 : 29 : : 96 : ? (A)30 (B)34 (C)24 (D)28

*🎯 28 मे; चालू घडामोडी 🎯* 1) मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदी कोणाची नियुक्ती झाली आहे? ✅ *रमेश धनुका* ( लक्षात ठेवा:- रमेश धनुका यांची नियुक्ती 26 मे रोजी करण्यात आली व त्या 30 मे रोजी सेवानिवृत्त होतील म्हणजे त्यांचा एकूण कार्यकाळ चार दिवसाचा असेल ) 2) न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला यांची कोणत्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदी नियुक्ती झाली आहे? ✅ *मद्रास* 3) केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सदस्या म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ कोणी घेतली? ✅ *सुमन शर्मा* ( UPSC चे अध्यक्ष मनोज सोनी यांनी त्यांना शपथ दिली.) 4) कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीचे अध्यक्ष म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? ✅ *आर. दिनेश* 5) महाराष्ट्र राज्यात कोणाच्या स्मरणार्थ ५० गावात सामाजिक सभागृहे स्थापन करण्यात येणार आहेत? ✅ *अहिल्यादेवी होळकर* 6) भारतातील सर्वाधिक श्रीमंत रियल इस्टेट व्ययसायिक कोण आहेत? ✅ *राजीव सिंह* 7) भारताच्या चित्ता प्रकल्पाच्या पुनरावलोकनासाठी कोणाच्या अध्यक्ष खाली समिती स्थापन केली आहे? ✅ *राजेश गोपाल* 8) भारताच्या नवीन संसद भवनाच्या उदघाट्ना निमित्त केंद्र सरकारच्या वतीने किती रुपयाचे विशेष नाणे जारी करण्यात येणार आहे? ✅ *75 रू* 9) आशियाई ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धा कोठे होणार आहे? ✅ *इंडोनेशिया* 10) टीना टर्नर ‘क्वीन ऑफ रॉक’ यांचे नुकतेच निधन झाले, त्या कोण होत्या? ✅ *प्रसिद्ध गायक*

☝️95% विद्यार्थ्यांनी हा प्रश्न चुकवला आहे ...☝️
☝️95% विद्यार्थ्यांनी हा प्रश्न चुकवला आहे ...☝️

😍😍शेवटचे 10 दिवस हेच करा आणि मिळवा 50+ मार्क्स संपूर्ण मुद्दे बघण्यासाठी क्लीक करा══════════════════╗ ▒CLICK करो और 50 + मार्क्स पाओ ▒ ╚══════════════════╝