Mpsc Updated
رفتن به کانال در Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
نمایش بیشتر7 697
مشترکین
-224 ساعت
-317 روز
-15530 روز
آرشیو پست ها
7 697
🚨🔴MAHATRANSCO LDC ADMIT CARD आले आहे🔥
लिंक 👇
https://ibpsonline.ibps.in/msetclmar25/oecla_jun25/login.php?appid=99c8151878623ea75a388881b0612013
👉परीक्षा दिनांक 1august
7 697
♦️#RRB Paramedical Upcoming Vacancies 2025 Short Notice
👉 एकूण जागा 434 आहेत.
👉 सविस्तर जाहिरात 09 ऑगस्ट रोजी येईल..
7 697
+1
लिपिक टंकलेखक 2023
शिफारस याद्या प्रोफाइल आणि ईमेलवर उपलब्ध होतील.
आयोगाच शिफारस पत्र DV साठी लागतं
Spam फोल्डर चेक करत रहा.
7 697
♦️वनरक्षक 778 पदे सरळसेवेने भरण्याची कार्यवाही सुरु आहे..🌳🌳🌿🌿🌿
👉 तसेच वनसेवकांची पदे निर्माण करण्याबाबतचा प्रस्तावावर शासन स्तरावर विचारविनिमय सुरू आहे.
7 697
♦️तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) 1700 पदे वित्त विभागाच्या मान्यतेने भरण्याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे...
- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
👉 जाहिरात fix येणार आहे ✓✓ तलाठी..
👉 तलाठी एकूण रिक्त पदे 2471
👉 जाहिरात 1700 पदांची येणार.✓✓✓
7 697
♦️2064 पदांची आरोग्य विभाग भरती..
👉 जाहिरात पुढील 2 महिन्यात येईल..
👉 काल विधिमंडळ भाषणात आरोग्य मंत्री यांनी सांगितले..
⚠️ आरोग्य भरती चा अभ्यास करणारे चालू करा अभ्यास.. 🙏🙏
🌿🌿🌿🌿🌿🌿
