ar
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

الذهاب إلى القناة على Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

إظهار المزيد
8 338
المشتركون
-424 ساعات
-237 أيام
-12230 أيام
أرشيف المشاركات
♦️ Warden Superintendent. जॉईन: @mpscupdated

Group C अंतिम निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जाहीर करण्यात येईल..
Group C अंतिम निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जाहीर करण्यात येईल..

♦️ मुकेश खुल्लर समितीचा वेतनत्रुटी व अन्य शिफारशी बाबतचा अहवाल आज मंत्रिमंडळ बैठकीत स्वीकारण्यात आला..
♦️ मुकेश खुल्लर समितीचा वेतनत्रुटी व अन्य शिफारशी बाबतचा अहवाल आज मंत्रिमंडळ बैठकीत स्वीकारण्यात आला..

♦️Railway #NTPC EXAM DATES 👉 5 जून ते 23 जून 2025
♦️Railway #NTPC EXAM DATES 👉 5 जून ते 23 जून 2025

*🛑 मे दिनविशेष :-* 1 मे - महाराष्ट्र दिन , आंतरराष्ट्रीय कामगार दिन 3 मे - वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन 8 मे - जागतिक रेडक्रॉस दिवस 11 मे - राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस 12 मे - आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन 15 मे - जागतिक कुटुंब दिन 21 मे - दहशतवाद विरोधी दिन 21 मे - जागतिक चहा दिन 22 मे - आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन 24 मे - राष्ट्रकुल दिन 31 मे - जागतिक तंबाखू विरोधी दिन

♦️ आरोग्य विभागात परिचारिकांची हजारो पदे रिक्त.
♦️ आरोग्य विभागात परिचारिकांची हजारो पदे रिक्त.

♦️ दहावीचा निकाल आज... 👉 १३ मे २०२५, दुपारी १:०० वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE), पुणे
♦️ दहावीचा निकाल आज... 👉 १३ मे २०२५, दुपारी १:०० वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE), पुणे द्वारे घेण्यात आलेल्या SSC March 2025 परीक्षेचा निकाल तपासण्यासाठी संकेतस्थळ १) https://mahresult.nic.in/ २) http://www.sscresult.mkcl.org/ ३) https://sscresult.mahahsscboard.in/

♦️#Tait चा फॉर्म भरण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी NCL काढण्यास अर्ज केलेला आहे.. 👉 त्यांनी अर्ज करताना पावती सादर करावी.. जर
♦️#Tait चा फॉर्म भरण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी NCL काढण्यास अर्ज केलेला आहे.. 👉 त्यांनी अर्ज करताना पावती सादर करावी.. जर NCL प्रमाणपत्र काढण्यास वेळ लागत असेल तर..

मन के जीते जीत है...#sambhajimaharaj #chhava #dialogue #kids #reel #vira... https://youtube.com/watch?v=GG0GMgpYd2U&si=SPzTTpmVgug0Q0I4

♦️लेखा कोषागार नाशिक विभागाचे हॉलतिकीट उपलब्ध.. 👉 लिंक: https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32815/89501/login.html
♦️लेखा कोषागार नाशिक विभागाचे हॉलतिकीट उपलब्ध.. 👉 लिंक: https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32815/89501/login.html

♦️नागपूर महानगरपालिका Final Response Sheet उपलब्ध.. 👉 लिंक : https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32553/92068/logi
+1
♦️नागपूर महानगरपालिका Final Response Sheet उपलब्ध.. 👉 लिंक : https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32553/92068/login.html

सैन्य ठिकानों को निशाना, 400 Drones, नागरिकों को ढाल बना रहे Pakistan की... https://youtube.com/watch?v=30flt9SlMMg&si=BbKBO_E8vOYYc5Qv

+3
♦️तलाठी पदभरती सन 2023 बाबत... निवड होवून पणं काही जण तलाठी पोस्ट नाकारली,काही जण कागद पत्र पडताळणी मध्ये अपात्र ठरले ... त्यामुळे पुढील प्रतीक्षा यादी लवकरात लवकर तयार करावी असे सांगितले आहे.. 13/09/2025 पर्यंत waiting list कालावधी तयार करण्यात आलेला आहे.. 👉 एक दोन मार्क कमी पडल्या मुळे ज्यांची संधी हुकलेली आहे अशा उमेदवारांना दिलासा मिळेल नक्कीच 🙏🙏

♦️मोठी जाहिरात येईल लवकरच नगरपरिषद रिक्त पदे 2025.. 👉 30 मे 2025 पर्यंत.. 👉 कर निर्धारण चे तब्बल 710 पदे रिक्त.

♦️#CIDCO वेळापत्रक जाहीर.. 👉 परीक्षा दिनांक - 8 ते 11 जून
♦️#CIDCO वेळापत्रक जाहीर.. 👉 परीक्षा दिनांक - 8 ते 11 जून

♦️लेखा कोषागार नाशिक विभाग वेळापत्रक.. 👉 परीक्षा दिनांक - 23 मे 2025
♦️लेखा कोषागार नाशिक विभाग वेळापत्रक.. 👉 परीक्षा दिनांक - 23 मे 2025

♦️समाजकल्याण विभाग अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध झाली आहे.. 👉 लिंक: https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/l
♦️समाजकल्याण विभाग अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध झाली आहे.. 👉 लिंक: https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/login.html

♦️अधिकारी, कर्मचारी यांची 2.44 लाख पदे रिक्त..
♦️अधिकारी, कर्मचारी यांची 2.44 लाख पदे रिक्त..

♦️#BMC हॉलतिकीट 👉 हॉल तिकीट Download Link : https://ibpsonline.ibps.in/bmcjeapr23/oecla_jan25/login.php?appid=a6e0237028abb9
♦️#BMC हॉलतिकीट 👉 हॉल तिकीट Download Link : https://ibpsonline.ibps.in/bmcjeapr23/oecla_jan25/login.php?appid=a6e0237028abb9f7d3c7caa91e41abee

♦️कल्याण डोंबिवली महानगरपालिका (KDMC) मध्ये लवकरच महानोकरभरती..
♦️कल्याण डोंबिवली महानगरपालिका (KDMC) मध्ये लवकरच महानोकरभरती..