cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

avatar

जिवन gk funda

सर्व स्पर्धा परीक्षा साठी महत्त्वपूर्ण gk . *आपकी मंजिल ही हमारा लक्ष.

نمایش بیشتر
پست‌های تبلیغاتی
675
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
اطلاعاتی وجود ندارد7 روز
اطلاعاتی وجود ندارد30 روز

در حال بارگیری داده...

معدل نمو المشتركين

در حال بارگیری داده...

Photo unavailableShow in Telegram
कुळवाडी भूषण, स्वराज्यरक्षक,बहुजन प्रतिपालक,रयतेचे स्वराज्य निर्माण करणारे स्वराज्य संस्थापक श्री श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांच्या त्यागास आणि कार्यास विनम्र अभिवादन 💐 शिवजंयतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा 💐🧡🚩 #शिवजन्मोत्सव_सोहळा_२०२३ 🚩
نمایش همه...
"कामाख्या मंदिर' हे पर्यटन स्थळ कोठे आहे ?Anonymous voting
  • आसाम
  • गुजरात
  • ओडिशा
  • बिहार
0 votes
चुटका " अणुऊर्जा प्रकल्प कोठे आहे ?Anonymous voting
  • मध्यप्रदेश
  • ओडीसा
  • बुलढाणा
  • मणिपूर
0 votes
कोरापुत" अल्युमिनियम उद्योग कोठे आहे ?Anonymous voting
  • ओडिसा
  • केरळ
  • मध्यप्रदेश
  • Up
0 votes
🛑 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने :- 👉🏻 2018 ( 91 वे ) 👉🏻 स्थळ - बडोदा ( गुजरात ) 👉🏻 अध्यक्ष - लक्ष्मीकांत देशमुख 👉🏻 2019 ( 92 वे ) 👉🏻 स्थळ - यवतमाळ 👉🏻 अध्यक्ष - अरुणा ढेरे 👉🏻2020 ( 93 वे ) 👉🏻स्थळ - उस्मानाबाद 👉🏻अध्यक्ष - फ्रान्सीस दिब्रिटो 👉🏻 2021 ( 94 वे ) 👉🏻 स्थळ - नाशीक 👉🏻 अध्यक्ष - जयंत नारळीकर 👉 2022 ( 95 वे ) 👉 स्थळ -  लातूर  👉 अध्यक्ष - भारत सासणे  👉 2023 ( 96 वे ) 👉 स्थळ - वर्धा 👉 अध्यक्ष - नरेंद्र चपळगावकर ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki
نمایش همه...
Photo unavailableShow in Telegram
Photo unavailableShow in Telegram
Photo unavailableShow in Telegram
जा. क्र. 260/2021महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2020- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाचा निकाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.
نمایش همه...
6255.pdf2.52 KB