fa
Feedback
Marathi by Namdev sir

Marathi by Namdev sir

رفتن به کانال در Telegram

👉मराठी व्याकरण + वाक्यरचना 👉सर्वसामान्य शब्दसंग्रह 👉वाक्प्रचार +म्हणी संपर्क = 8329411912

نمایش بیشتر
2 390
مشترکین
+224 ساعت
+27 روز
-1130 روز
آرشیو پست ها
🌅 शुभ सकाळ! 🌸 तुमच्या आयुष्यातला सर्वात सुंदर बदल, कदाचित आजपासून सुरू होऊ शकतो. फक्त एक निर्णय घ्या— आता स्वतःला कमी समजायचं नाही! 💯

#SET EXAM ♦️महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (MH-SET 2026) च्या परीक्षा दिनांकात बदल करण्यात आला आहे. 👉 पूर्वीची परीक्
#SET EXAM ♦️महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (MH-SET 2026) च्या परीक्षा दिनांकात बदल करण्यात आला आहे. 👉 पूर्वीची परीक्षा तारीख: 27 सप्टेंबर 2026 👉 नवीन परीक्षा तारीख: 25 ऑक्टोबर 2026

सूचना उद्या सोमवार दिनांक 14 सप्टेंबर...गणेश चतुर्थी असल्यामुळे सर्व ऑफलाईन आणि ऑनलाइन बॅचेस ला सुट्टी असेल मंगळवार पासून सर्व लेक्चर रेग्युलर वेळेत चालू होतील

♦️पेपरफुटी रोखण्यासाठी सुधारणा 15 दिवसांत..
+1
♦️पेपरफुटी रोखण्यासाठी सुधारणा 15 दिवसांत..

♦️#MPSC परीक्षा पद्धतीत बदल होणार?
♦️#MPSC परीक्षा पद्धतीत बदल होणार?

EXAM REFORMS COMMITTEE
EXAM REFORMS COMMITTEE

photo content

ज्येष्ठ – वयाने किंवा अनुभवाने मोठा तत्त्वज्ञ – तत्त्वज्ञानाचा अभ्यास करणारा तपस्वी – तप करणारा तोंडाळ – पुष्कळ बोलणारा दयाळू – दुसऱ्यांबद्दल दया बाळगणारा देशभक्त – देशावर प्रेम करणारा धर्मनिरपेक्ष – कोणत्याही एका धर्माचा पक्षपात न करणारा नास्तिक – ईश्वराचे अस्तित्व मानत नाही असा आस्तिक – ईश्वराचे अस्तित्व मानणारा निरक्षर – ज्याला वाचता-लिहिता येत नाही असा

🌅 शुभ सकाळ! ☀️ तुमच्याकडे आज जे आहे, त्यातूनच उद्याचं निर्माण करायचं आहे. “सगळं मिळाल्यावर सुरुवात करेन” असं म्हणू नका, सुरुवात करा… मग सगळं मिळवण्याची ताकद येईल! 🔥

photo content

गुप्तहेर – गुप्तपणे माहिती मिळविणारा गोडबोला – गोड बोलणारा ग्रामसेवक – गावाच्या विकासासाठी सेवा करणारा अधिकारी ग्रंथपाल – ग्रंथालयातील पुस्तकांची व्यवस्था पाहणारा चतुर – प्रसंगावधान राखून योग्य निर्णय घेणारा चिरंजीव – दीर्घकाळ जगणारा चिकित्सक – एखाद्या विषयाचा सखोल विचार करणारा जिज्ञासू – नवीन गोष्टी जाणून घेण्याची इच्छा असलेला जंगम – एका ठिकाणी स्थिर न राहणारा जलचर – पाण्यात राहणारा प्राणी

🌅 शुभ सकाळ! ☀️ लोकांना तुमचा संघर्ष दिसणार नाही, पण तुमचा विजय नक्की दिसेल. म्हणून प्रत्येक दिवस शांतपणे घडवत राहा, एक दिवस तुमची गोष्टच तुमची ओळख बनेल! 📖🔥

✨ 'प्रमाण' या शब्दास पुढील अर्थ आहेत. (a) पुरावा, आधार, प्रत्यंतर (b) माप, परिमाण, पातळी (c) आदर्श, नमुना, मापक (d) परिणाम, कार्यकारण, निष्पत्ती पर्यायी उत्तरे :
Anonymous voting

✨ योग्य जोड्या लावा. (a) सिद्ध शब्द (i) जनता (b) साधित शब्द (ii) उपहार (c) उपसर्गघटित शब्द (iii) बस (d) प्रत्ययघटित शब्द (iv) करून पर्यायी उत्तरे : (a) (b) (c) (d)
Anonymous voting

✨ पुढील वाक्यातील प्रयोगाचा प्रकार ओळखा.'तिने पत्र लिहिले.'
Anonymous voting

✨ पुढीलपैकी देशी किंवा देशज शब्द कोणता ?
Anonymous voting

✨ पुढील शब्दसमूहातील ध्वन्यार्थ ओळखा.'हात कापून देणे'
Anonymous voting

photo content

कठोर – ज्याच्यात दया नाही असा कर्तव्यनिष्ठ – कर्तव्याचे पालन करणारा कृतज्ञ – केलेल्या उपकारांची जाणीव ठेवणारा कृतघ्न – केलेले उपकार विसरणारा कुटुंबवत्सल – कुटुंबावर प्रेम करणारा कुशल – एखादे काम करण्याची विशेष हातोटी असलेला कृपण – अत्यंत कमी खर्च करणारा खगोलशास्त्र – आकाशातील ग्रह-ताऱ्यांचा अभ्यास करणारे शास्त्र खंडन – एखादे मत किंवा विधान चुकीचे असल्याचे सिद्ध करणे ख्यातनाम – प्रसिद्ध असलेला

photo content