ar
Feedback
Marathi by Namdev sir

Marathi by Namdev sir

الذهاب إلى القناة على Telegram

👉मराठी व्याकरण + वाक्यरचना 👉सर्वसामान्य शब्दसंग्रह 👉वाक्प्रचार +म्हणी संपर्क = 8329411912

إظهار المزيد
2 389
المشتركون
-424 ساعات
+57 أيام
-830 أيام
أرشيف المشاركات
🔥 अनंत चतुर्दशीनिमित्त 50% ऑफ 🔥 📔 Marathi by Namdev sir या अँप वरील मराठी व्याकरणाच्या सर्व बॅचेसवर 50 % ऑफ 🎁कुपन कोड = B
🔥 अनंत चतुर्दशीनिमित्त 50% ऑफ 🔥
📔 Marathi by Namdev sir या अँप वरील मराठी व्याकरणाच्या सर्व बॅचेसवर 50 % ऑफ
🎁कुपन कोड = BAPPA26 📲 बॅच जॉईन करण्यासाठी आताच अँप डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.rnattt.rqbjdg 📲 यूट्यूब डेमो साठी लिंक : https://youtu.be/vpW8KBXsraY?si=tItrzBO53IDDX4RO 📲 टेलिग्राम लिंक : https://t.me/namdevjadhav 📞 संपर्क : 8329411912

photo content

🔥 अनंत चतुर्दशीनिमित्त 50% ऑफ 🔥 📔 Marathi by Namdev sir या अँप वरील मराठी व्याकरणाच्या सर्व बॅचेसवर 50 % ऑफ 🎁कुपन कोड = B
🔥 अनंत चतुर्दशीनिमित्त 50% ऑफ 🔥 📔 Marathi by Namdev sir या अँप वरील मराठी व्याकरणाच्या सर्व बॅचेसवर 50 % ऑफ 🎁कुपन कोड = BAPPA26 📲 बॅच जॉईन करण्यासाठी आताच अँप डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.rnattt.rqbjdg 📲 यूट्यूब डेमो साठी लिंक : https://youtu.be/vpW8KBXsraY?si=tItrzBO53IDDX4RO 📲 टेलिग्राम लिंक : https://t.me/namdevjadhav 📞 संपर्क : 8329411912

photo content

photo content

photo content

मराठी व्याकरण व शब्दसंग्रह "ब्रह्मास्त्र बॅच " आज रोजी अधिकृतरित्या सर्व अभ्यासक्रम संपला आहे.... माझ्यावर तुम्ही जो विश्वास
मराठी व्याकरण व शब्दसंग्रह "ब्रह्मास्त्र बॅच " आज रोजी अधिकृतरित्या सर्व अभ्यासक्रम संपला आहे.... माझ्यावर तुम्ही जो विश्वास ठेऊन अगदी शेवटपर्यत सगळे जण अगदी तल्लीन होऊन व्याकरण शिकलात..... याचे फळ तुम्हांला तुमच्या यशात रूपांतरित करण्यासाठी माझ्याकडून भरभरून शुभेच्छा 💐💐💐 ❤❤ तुम्हां सर्वांचे मनःपूर्वक आभार.... Love you all ❤ भेटत राहुयात... तुम्ही तुमच्या अभ्यासाला गती द्या..... मी शेवटपर्यंत सोबत आहेच ❤

26. नाकापेक्षा मोती जड होणे – डोईजड होणे 27. झाकली मूठ सव्वा लाखाची – दुर्गुण असले तरी प्रकट करू नये 28. अंथरूण पाहून पाय पसरावे – ऐपत पाहून खर्च करावा

╔═━━━✦❘༻📒༺❘✦━━━═╗                मराठी by नामदेव सर 🖌️✨ ╚═━━━✦❘༻📚༺❘✦━━━═╝                🗓️बुधवार 23 सप्टेंबर 🌤️ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 📒 मराठी ब्रह्मास्त्र बॅच 1.0 🚀8 ⏰ वेळ : सायंकाळी 5 ते 7 🕔 📚 घटक : निरोपसमारंभ 📝 उपघटक : टेस्ट 9 विश्लेषण व निरोप समारंभ ━━━━━━━━━━━━━━━ ━━━ टीप = आज अधिकृत आपली ब्रह्मास्त्र बॅच संपत आहे... कृपया सर्वांनी हजर रहावे 📲 @namdevjadhav 💬 ━━━━━━━━━━━━━━ ━━━

photo content

🌅 शुभ सकाळ! ☀️ तुमचं भविष्य अचानक बदलणार नाही, ते रोजच्या छोट्या निर्णयांनी बदलत जाईल. म्हणून आजचा निर्णय छोटा असला, तरी तो योग्य असू द्या! 🎯

21. बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर – दोनपैकी एक पर्याय निवडणे 22. अति शहाणा त्याचा बैल रिकामा – अति शहाणपणाने नुकसान होते 23. तोंड दाबून बुक्क्यांचा मार – विनाकारण जुलूम सहन करावा लागणे 24. आधी पोटोबा मग विठोबा – अगोदर पोट भरावे मग देवास आळवावे 25. चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे – प्रत्येकाची वेळ कधीतरी येतेच

╔═━━━✦❘༻📒༺❘✦━━━═╗                मराठी by नामदेव सर 🖌️✨ ╚═━━━✦❘༻📚༺❘✦━━━═╝                🗓️मंगळवार 22 सप्टेंबर 🌤️ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 📒 मराठी ब्रह्मास्त्र बॅच 1.0 🚀8 ⏰ वेळ : सायंकाळी 5 ते 8 🕔 📚 घटक : काव्याचे रस व गुण + विरामचिन्हे 📝 उपघटक : शब्दशक्ती भाग 3 + रस, गुण + विरामचिन्हे ━━━━━━━━━━━━━━━ ━━━ 📲 @namdevjadhav 💬 ━━━━━━━━━━━━━━ ━━━

photo content

🌅 शुभ सकाळ! 🌄 आज कुणापेक्षा पुढे जाण्याची गरज नाही, फक्त कालच्या स्वतःपेक्षा पुढे जा. ही छोटीशी स्पर्धा जिंकत राहिलात, तर मोठी शर्यत आपोआप जिंकता येईल! 🏆

16. पालथ्या घड्यावर पाणी – सर्व प्रयत्न निरुपयोगी ठरणे 17. कामापुरता मामा – काम साधण्यापुरते गोड बोलणे 18. मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही – प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही 19. रात्र थोडी सोंगे फार – काम भरपूर, वेळ कमी 20. वासरात लंगडी गाय शहाणी – अडाणी लोकात अल्प ज्ञान असणारा शहाणा ठरतो

╔═━━━✦❘༻📒༺❘✦━━━═╗                मराठी by नामदेव सर 🖌️✨ ╚═━━━✦❘༻📚༺❘✦━━━═╝                🗓️सोमवार 21 सप्टेंबर 🌤️ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 📒 मराठी ब्रह्मास्त्र बॅच 1.0 🚀 ⏰ वेळ : सायंकाळी 5 ते 8 🕔 📚 घटक : अलंकार + शब्दशक्ती 📝 उपघटक : शब्दशक्ती भाग 1 व भाग 2 ━━━━━━━━━━━━━━━ ━━━ 📲 @namdevjadhav 💬 ━━━━━━━━━━━━━━ ━━━

photo content

🌅 शुभ सकाळ! 🌞 तुमच्या हातात आजचा दिवस आहे, म्हणून कालच्या पश्चात्तापात तो वाया घालवू नका. काल शिकवून गेला, आज घडवण्यासाठी आला आहे! 💪✨

Marathi by Namdev sir - إحصائيات وتحليلات قناة تيليجرام @namdevjadhav