fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

GS by Sagar K Sir

GS by Sagar K Sir

رفتن به کانال در Telegram

★MPSC/PSI/STI/ASO व सर्व स्पर्धा परिक्षेसाठी राज्यव्यवस्था आणि इतरही सर्व विषयाची माहिती विद्यार्थी मित्रानंपर्यंत पोहचवणे हा उद्देश ★राज्यव्यवस्था विषय सोपा झाला पाहिजे हा उद्देश

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام GS by Sagar K Sir

کانال GS by Sagar K Sir (@sagarsir77) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 17 995 مشترک است و جایگاه 11 315 را در دسته آموزش و رتبه 22 258 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 17 995 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 07 نوامبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 261 و در ۲۴ ساعت گذشته برابر 3 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 10.83% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 8.63% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 1 949 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 1 553 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 11 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
“★MPSC/PSI/STI/ASO व सर्व स्पर्धा परिक्षेसाठी राज्यव्यवस्था आणि इतरही सर्व विषयाची माहिती विद्यार्थी मित्रानंपर्यंत पोहचवणे हा उद्देश ★राज्यव्यवस्था विषय सोपा झाला पाहिजे हा उद्देश”

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 08 نوامبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

17 995
مشترکین
+324 ساعت
+1537 روز
+26130 روز
آرشیو پست ها
#Offer Start 💥💥💥💥🌟✅

✨ सुदर्शन चक्र 3.0✨ https://skpolity.classx.co.in/new-courses/27?type= ✨Special Target Polity Batch ✨ https://skpolity.classx.co.in/new-courses/11?type=

आपल्या offer पेक्षा आपल्या Teaching बद्दल तुम्ही जे प्रेम आणि आदर देत आहात त्याबद्दल कितीही धन्यवाद म्हटल तरी कमीच 🥰🥰🥰🙏 Thank you All Champs ❤️

🥰🥰❤️🙏

Feedback Lecture बद्दल ऐन दिवाळीत देत आहात त्या बद्दल मनापासून आभारी आहे 🥰🥰❤️😍🙏

रात्री 12 वाजता सुरू होईल ☺️🙏

सुरू झाली आहे ✅✨✨✨💐💐💐

सुदर्शन चक्र 3.0 177/- ऑफर सुरू ठेवायची आहे का??? आज घरी व्यस्त असल्याने Call नाही घेऊ शकलो कोणाचे 🙏 पण Msg आले आहेत तर सांगा ✅

१४ वर्षांचा वनवास भोगावा लागला तेव्हा कुठे नशिबी दिवाळी आली. इतक्यात थकून कसे चालेल मित्रांनो..! ती दिवाळी आनंदाने साजरी करा... कारण तुमच्या संघर्षालाही एक सुंदर शेवट असू शकतो. श्रीरामांच्याही वाट्याला वनवास आला होता... पण चौदा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अयोध्या दिव्यांनी उजळली. म्हणून आजचा वनवास पाहून खचू नका... कदाचित पुढची दिवाळी तुमच्या विजयाची असेल. ❤️

🔥 गट-क भरतीत 1000+ पदांची शक्यता! 🔥 खालील विभागांतील पदांचा समावेश होऊ शकतो 👇 🔹 सहकार विभाग 🔹 रेशीम संचालनालय 🔹 स्थानिक निधी लेखापरीक्षा संचालनालय 🔹 सहाय्यक उद्योग अधिकारी / उद्योग निरीक्षक 🔹 महिला व बाल विकास विभाग 🔹 नगर परिषद पदे 🎓 Any Degree उमेदवारांसाठी मोठी संधी! 📌 अंतिम जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतरच पदसंख्या निश्चित होईल.

#Sacrifice... यावेळी घरी दिवाळी साठी न जाता रूम वर/लायब्ररी मध्ये बसून पुस्तकाच्या पानांना वाचून वाचून फोडणारे आणि दिवाळी साजरी करणारे All Champs ❣️ #Happy birthday To All Of You 💐💐💐💥

💥💥💐💐💐💐💐
💥💥💐💐💐💐💐

हीच शेवटची संघर्षाची दिवाळी असो... पुढची दिवाळी आपल्या, 'यशाची' आणि आणि 'समाधानाची असो.. दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा💐✨💫🎇

Offer चा शेवटचा एक तास बाकी आहे... लक्ष्मीपूजन निमित्त तुमच्या खात्यातील एकही रुपया मला नको🙏🙏 त्यामुळे रात्री 12 पर्यंत ऍडमिशन करून घ्या🙏

🚜🔥 कृषिसेवक भरती 2026-27 | LIVE QUESTION & ANSWER SESSION कृषिसेवक भरतीबाबत तुमच्या मनात असणारे प्रश्न आता तुम्हीच विचारा आ
🚜🔥 कृषिसेवक भरती 2026-27 | LIVE QUESTION & ANSWER SESSION कृषिसेवक भरतीबाबत तुमच्या मनात असणारे प्रश्न आता तुम्हीच विचारा आणि उत्तरे मिळवा थेट सचिन सरांकडून! ❓ फॉर्म बद्दल प्रश्न? ❓ भरती बाबत संभ्रम? ❓ अभ्यास कसा सुरू करायचा? ❓ कोणती पुस्तके वाचायची? ❓ परीक्षेची योग्य Strategy काय? 🎯 तुमचे प्रश्न – आमची उत्तरे! 🔴 आज रात्री 10:00 वाजता LIVE 👉 LIVE LINK : https://youtube.com/live/5M7CddTSo6A?feature=share 📢 कृषिसेवक भरतीची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने नक्की सहभागी व्हा!

ऑफर लयच तुफान चालली आहे रे 😄😄 एका Saddam Husain Bomb Box चा खर्च वाचवला की SK Sir Batch केलाय वाटत विचार 😂😂😂🥰❤️🙏

लक्ष्मीपूजन च्या अगोदर एक वाक्य बोलू वाटतं 😄🙏🏻🥰 स्वतःवर वेळ आली तर देव परीक्षा घेतो म्हणता.... 😱 आणि दुसऱ्यावर वेळ आली तर कर्माची फळे म्हणता......🙂 असं कसं चालेल 🙂😉 💚💚💚

Must....☺️❤️❤️❤️🙏🏻
Must....☺️❤️❤️❤️🙏🏻

ऑफर चा तुफान Response 🥰🥰🥰😍😍😍😊🙏 जशी घराघरांमध्ये पोस्ट पोहोचली यावेळी तसं घराघरांमध्ये सुदर्शन चक्र 3.0 पोचवाच 😎😎😎 एक समजलं कायम मला दर्जा असेल तर मार्केटिंगची गरज पडत नाही🥰🙏🌟

#Sorry..... उद्याचा मुहूर्त ठेवून करूयात चर्चा.....🥰 लक्ष्मीपूजन 🥰🙏