ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅 👈

GS by Sagar K Sir

GS by Sagar K Sir

前往频道在 Telegram

★MPSC/PSI/STI/ASO व सर्व स्पर्धा परिक्षेसाठी राज्यव्यवस्था आणि इतरही सर्व विषयाची माहिती विद्यार्थी मित्रानंपर्यंत पोहचवणे हा उद्देश ★राज्यव्यवस्था विषय सोपा झाला पाहिजे हा उद्देश

显示更多

📈 Telegram 频道 GS by Sagar K Sir 的分析概览

频道 GS by Sagar K Sir (@sagarsir77) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 17 735 名订阅者,在 教育 类别中位列第 11 217,并在 印度 地区排名第 22 878 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 17 735 名订阅者。

根据 08 十月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 52,过去 24 小时变化为 0,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 18.03%。内容发布后 24 小时内通常能获得 11.44% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 195 次浏览,首日通常累积 2 028 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 19。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“★MPSC/PSI/STI/ASO व सर्व स्पर्धा परिक्षेसाठी राज्यव्यवस्था आणि इतरही सर्व विषयाची माहिती विद्यार्थी मित्रानंपर्यंत पोहचवणे हा उद्देश ★राज्यव्यवस्था विषय सोपा झाला पाहिजे हा उद्देश”

凭借高频更新(最新数据采集于 09 十月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

17 735
订阅者
无数据24 小时
+97 天
+5230 天
帖子存档
तात्या 😄
+1
तात्या 😄

साहित्यातील 2026 चे नोबेल पारितोषिक कॅनेडियन लेखिका , कवी ॲनी कार्सन यांना जाहीर झाले आहे.📖👍
साहित्यातील 2026 चे नोबेल पारितोषिक कॅनेडियन लेखिका , कवी ॲनी कार्सन  यांना जाहीर झाले आहे.📖👍

369) भारतातील पायाभूत सोयींचा विकास केवळ शहरांच्या बाजूने झुकणारा आहे असे नव्हे तर तो ........ बाजूनेही झुकणारा आहे... (STI Mains Oct. 2022)
Anonymous voting

368) भारतात कोळसा खाणीची सुरुवात सर्वप्रथम ........ येथे झाली.. (STI Mains Oct. 2022)
Anonymous voting

367) खालीलपैकी रस्ते वाहतुकीच्या मुख्य समस्या कोणत्या आहेत. (STI Mains Oct. 2022)
Anonymous voting

366) टेलिफोन खात्याचा कारभार, 'भारत संचार निगम लिमिटेड' कडे ............ मध्ये हस्तांतरीत करण्यात आला.. (STI Mains Oct. 2022)
Anonymous voting

365) जुलै 2019 – ऑक्टोबर 2020 मध्ये, 20 सागरमाला प्रकल्प पूर्ण झाले ज्यात ........ यांचा समावेश होत नाही.. (राज्यसेवा मुख्य जाने. 2023)
Anonymous voting

364) . ............ हा अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत नाही... (वनसेवा मुख्य, एप्रिल, 2023)
Anonymous voting

364) भारत सरकारचे चॅम्पियन्स ऑनलाईन पोर्टल ............ शी संबंधित आहे. (STI मुख्य, ऑक्टो.2023)
Anonymous voting

363)पुरेसे सुरक्षित पेयजल पुरवण्यासाठीचा जल जीवन उपक्रम ............ मध्ये सुरू करण्यात आला. (STI मुख्य, ऑक्टो.2023)
Anonymous voting

363)पुरेसे सुरक्षित पेयजल पुरवण्यासाठीचा जल जीवन उपक्रम ............ मध्ये सुरू करण्यात आला. (STI मुख्य, ऑक्टो.2023)
Anonymous voting

362) भारतात ............ या ठिकाणी चार प्रमुख जहाज बांधणी केंद्र आहेत.. (राज्यसेवा मुख्य, जाने 2024)
Anonymous voting

361) पायाभूत सुविधांमध्ये ............ हा या क्षेत्रातील गुंतवणुकीचा एक महत्वाचा स्त्रोत आहे. (राज्यसेवा मुख्य, जाने 2024)
Anonymous voting

💐 राष्ट्रपती — कलम 52 ते 62 💐 👇👇👇👇👇👇👇👇👇 1) 52 भारताला राष्ट्रपती असेल. 2) 53 संघाची कार्यकारी सत्ता राष्ट्रपतीकडे
💐 राष्ट्रपती — कलम 52 ते 62 💐 👇👇👇👇👇👇👇👇👇 1) 52 भारताला राष्ट्रपती असेल. 2) 53 संघाची कार्यकारी सत्ता राष्ट्रपतीकडे निहित असते. 3) 54 राष्ट्रपतीची निवडणूक — निवडणूक मंडळाद्वारे. 4) 55 राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत — प्रमाणशीर प्रतिनिधित्व, एकल संक्रमणीय मत व गुप्त मतदान. 5) 56 राष्ट्रपतीचा कार्यकाल — 5 वर्षे. 6) 57 राष्ट्रपती पुनर्निवडणुकीस पात्र असतो. 7) 58 राष्ट्रपती होण्यासाठीची पात्रता — भारतीय नागरिक, 35 वर्षे पूर्ण, लोकसभा सदस्य होण्याची पात्रता इ. 8) 59 राष्ट्रपतीच्या पदाच्या अटी — संसद/राज्य विधानमंडळाचे सदस्यत्व नसावे इ. 9) 60 राष्ट्रपतीची शपथ किंवा प्रतिज्ञा — सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश (अनुपस्थित असल्यास उपलब्ध वरिष्ठतम न्यायाधीश) यांच्यासमोर. 10) 61 राष्ट्रपतीवर महाभियोगाची प्रक्रिया. 11) 62 राष्ट्रपती पद रिक्त झाल्यास निवडणूक — सामान्यतः कार्यकाल संपण्यापूर्वी; आकस्मिक रिक्तता असल्यास 6 महिन्यांच्या आत निवडणूक.

भारत ie. India एक अजब देश पृथ्वीवरचा......🙃

भारताचा महाधिवक्ता ही तरतूद राज्यघटनेच्या कोणत्या भागात आहे?
Anonymous voting

कलम 3 अंतर्गत खालीलपैकी कोणत्या बाबीचा समावेश होत नाही?
Anonymous voting

लोकपाल हे पद धारण करण्यासाठी किमान किती वयाची अट आहे?
Anonymous voting

खालीलपैकी भारतीय राज्यघटनेतील कोणता अनुच्छेद सर्वोच्च न्यायालयाच्या संबंधित नाही?
Anonymous voting

खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य संघराज्यात्मक वैशिष्ट्य नाही?
Anonymous voting