Devendra Fadnavis
رفتن به کانال در Telegram
4 101
مشترکین
-124 ساعت
-137 روز
-2530 روز
آرشیو پست ها
4 099
🪷मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या भाजपा व महायुतीच्या अधिकृत उमेदवार डॉ. स्मिता जाधव व शिक्षक मतदारसंघाचे भाजपा व महायुतीचे अधिकृत उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या प्रचारार्थ 'पदवीधर व शिक्षक मतदार मेळावा'.
यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सदाभाऊ खोत, आमदार डॉ. सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सत्यजित देशमुख व इतर मान्यवर उपस्थित होते.
🪷मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में पुणे विभाग स्नातक निर्वाचन क्षेत्र की भाजपा एवं महायुति के आधिकारिक उम्मीदवार डॉ. स्मिता जाधव और शिक्षक निर्वाचन क्षेत्र के भाजपा एवं महायुति के आधिकारिक उम्मीदवार कौस्तुभ गावडे इनके प्रचार हेतु 'पदवीधर व शिक्षक मतदार मेळावा'।
इस अवसर पर मंत्री चंद्रकांत पाटील, विधायक सदाभाऊ खोत, विधायक डॉ. सुरेश खाडे, विधायक सुधीर गाडगील, विधायक गोपीचंद पडलकर, विधायक सत्यजित देशमुख एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
🕑 दु. १.४५ वा. | १९-१०-२०२६📍धामणी रोड, विश्रामबाग, सांगली.
#Maharashtra #DevendraFadnavis #TeachersElection #GraduatesElection
4 099
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
मला हे सांगताना आनंद होतो की, महाराष्ट्रात रेशिम उत्पादनाचा विकास करण्यासाठी केंद्रीय रेशिम बोर्डाच्या वतीने मुंबईत क्षेत्रिय कार्यालय सुरु करण्यास केंद्र सरकारने मंजुरी प्रदान केली आहे. यासाठी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री मा. गिरिराज सिंहजी यांचा मी नितांत आभारी आहे.
मा. गिरिराज सिंहजी यांनी स्वत: पत्र लिहून यासंदर्भातील माहिती दिली आहे. हे क्षेत्रिय कार्यालय महाराष्ट्रात स्थापन करण्यासंदर्भात मी मा. गिरिराज सिंहजी यांना 24 ऑगस्ट 2026 रोजी पत्र पाठवून विनंती केली होती.
ही मागणी मान्य झाल्यामुळे महाराष्ट्रात रेशिम उत्पादनाच्या क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे.
#Maharashtra #SilkProduction
4 099
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस
LIVE | पदवीधर व शिक्षक मतदार मेळावा
🕝 दु. २.१८ वा. | १९-१०-२०२६📍सांगली.
#Maharashtra #Sangli #TeachersElection #GraduateElection
https://www.youtube.com/watch?v=lCX7uzFBF68
https://www.facebook.com/100044197187974/videos/1178931568041236
https://x.com/Dev_Fadnavis/status/2112103629742297233?s=20
4 099
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर येथे मेहर इन्फ्रा सोल्यूशन प्रा. लि. यांच्या वतीने सचिन मेहर यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये ₹2,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले!
#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
4 099
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर येथे डेक्कन टेक्निकल कन्सल्टंट्स एलएलपी यांच्या वतीने प्रशांत वाडिभस्मे यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये ₹1,51,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले!
#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
4 099
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर येथे शिव रिअल्टर्सच्या वतीने संजय खोरगडे व प्रमोद झाडे यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये ₹51,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले!
#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
4 099
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर येथे आरती कुलकर्णी आणि शैलेश कुलकर्णी यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये ₹1,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले!
#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
4 099
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर येथे आरती कुलकर्णी आणि शैलेश कुलकर्णी यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये ₹1,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले!
#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund@DevendraGFadnavis
