fa
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

رفتن به کانال در Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

نمایش بیشتر
4 117
مشترکین
-324 ساعت
-47 روز
-3730 روز
آرشیو پست ها
photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा तसेच सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत सर्वोत्तम पोलीस अधीक्षक यांना प्रशस्तिपत्रांचे वितरण केले. सर्वोत्तम पोलीस अधीक्षक :- ✅ डॉ. डी. एस. स्वामी - ठाणे (ग्रामीण) ✅ हर्ष पोद्दार - नागपूर (ग्रामीण) ✅ अर्चित चांडक - अकोला ✅ संदीप सिंह गिल्ल - पुणे (ग्रामीण) ✅ नितीन बगाटे - रत्नागिरी #Maharashtra #DevendraFadnavis #GoodGovernance

Full_Media Interaction, Mumbai_28-03-2026.mp437.92 MB

🎥🎥🎥🎥🎥 Watch Live Now: CM Shri Devendra Fadnavis: 🕞 3.40pm | 28-3-2026📍Mumbai. LIVE | Media Interaction #Maharashtra #Mumbai https://www.youtube.com/live/HEavB4lzr2s?si=UHBlH6hcRhQG3qKO https://www.facebook.com/share/v/1AiGNxB4eB/ https://x.com/Dev_Fadnavis/status/2037834889542992193?s=20

photo content

photo content

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा तसेच सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत सर्वोत्तम जिल्हाधिकारी यांना प्रशस्तिपत्रांचे वितरण केले. सर्वोत्तम जिल्हाधिकारी - ✅ रोहन घुगे - जळगाव ✅ श्रीकृष्ण पांचाळ - ठाणे ✅ किर्ती पुजार - धाराशिव ✅ वर्षा ठाकूर-घुगे - लातूर ✅ अमोल येडगे - कोल्हापूर #Maharashtra #DevendraFadnavis #GoodGovernance

photo content

photo content

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा तसेच सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत सर्वोत्तम जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रशस्तिपत्रांचे वितरण केले. सर्वोत्तम जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी :- ✅गजानन पाटील - पुणे ✅विशाल नरवाडे - सांगली ✅रणजित यादव - ठाणे ✅विनायक महामुनी - नागपूर ✅ओमकार पवार - नाशिक #Maharashtra #DevendraFadnavis #GoodGovernance

Today's News_28-03-2026.pdf2.28 MB

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Special moments from a day defining healthcare transformation through Pulse 2026, while reinforcing Maharashtra’s leadership in cooperatives and advancing a housing revolution through self-redevelopment. पल्स 2026 मधून आरोग्य क्षेत्रातील नव्या परिवर्तनाचा राजमार्ग आणि सक्षम, अत्याधुनिक आरोग्यसेवेचा संकल्प; तसेच सहकारात अव्वल महाराष्ट्र आणि स्वयं-पुनर्विकासातून गृहनिर्माणात क्रांती घडविणाऱ्या दिवसातील काही खास क्षण… (मुंबई | 27-3-2026) #Maharashtra #Pulse2026 #LTMGHospital #सहकारभवन