Devendra Fadnavis
Ir al canal en Telegram
4 117
Suscriptores
-324 horas
-47 días
-3730 días
Archivo de publicaciones
4 117
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा तसेच सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत सर्वोत्तम जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रशस्तिपत्रांचे वितरण केले.
सर्वोत्तम जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी :-
✅गजानन पाटील - पुणे
✅विशाल नरवाडे - सांगली
✅रणजित यादव - ठाणे
✅विनायक महामुनी - नागपूर
✅ओमकार पवार - नाशिक
#Maharashtra #DevendraFadnavis #GoodGovernance
4 117
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Special moments from a day defining healthcare transformation through Pulse 2026, while reinforcing Maharashtra’s leadership in cooperatives and advancing a housing revolution through self-redevelopment.
पल्स 2026 मधून आरोग्य क्षेत्रातील नव्या परिवर्तनाचा राजमार्ग आणि सक्षम, अत्याधुनिक आरोग्यसेवेचा संकल्प; तसेच सहकारात अव्वल महाराष्ट्र आणि स्वयं-पुनर्विकासातून गृहनिर्माणात क्रांती घडविणाऱ्या दिवसातील काही खास क्षण…
(मुंबई | 27-3-2026)
#Maharashtra #Pulse2026 #LTMGHospital #सहकारभवन
4 117
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
माझ्या लाडक्या बहिणींसाठी फेब्रुवारीचा सन्मान निधी वितरणास सुरूवात, ३ दिवसांत थेट खात्यात जमा होणार.
#Maharashtra #LadkiBahinYojana
