fa
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

رفتن به کانال در Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

نمایش بیشتر
4 130
مشترکین
-224 ساعت
-117 روز
-4030 روز
آرشیو پست ها
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या साहित्याला योग्य मंच मिळवून देण्याचे महत्त्वाचे कार्य या साहित्य संमेलनामुळे घडत आहे. (महिला अधिकार्‍यांचे मराठी साहित्य संमेलन | नवी दिल्ली | 11-4-2026) #Maharashtra #NewDelhi #मराठी_साहित्य_संमेलन

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: साहित्यिकांचा इतका मोठा मेळावा देशातील इतर कोणत्याही भाषेत होत नाही; तो केवळ मराठी भाषेतच होतो. (महिला अधिकार्‍यांचे मराठी साहित्य संमेलन | नवी दिल्ली | 11-4-2026) #Maharashtra #NewDelhi #मराठी_साहित्य_संमेलन

photo content

photo content

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज 'महिला शासकीय अधिकाऱ्यांचे पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, दिल्ली - 2026' येथे विविध पुस्तकांचे प्रकाशन केले. प्रकाशित करण्यात आलेली पुस्तके: 📕जियो मन - आर. विमला, आयएएस अधिकारी 📕ॲट द क्रॉसरोड्स ऑफ टाइम : रिफ्लेक्शन्स ऑन अ चेंजिंग इंडिया - लीना मेहेंदळे, निवृत्त आयएएस अधिकारी 📕द भिडेवाडा लिगल बॅटल - ॲड. निशा दाभाडे-चव्हाण 📕मधुमालती : अबोल भावनांची काव्यवेल - गीतांजली टेमगिरे 📕अंतर्नाद - कवयित्री डॉ. मंगल पांचाळ (धोटे) यावेळी मंत्री उदय सामंत, आजी-माजी वरिष्ठ अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. #NewDelhi #DevendraFadnavis #मराठी_साहित्य_संमेलन

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज खानवडी, पुणे येथे जिल्हा परिषदेच्या 'मॉडेल स्कूल' उपक्रमांतर्गत विविध लॅब्सचे लोकार्पण केले. लोकार्पण करण्यात आलेल्या लॅब्स : ✅25 AI, IoT व रोबॉटिक्स लॅब्स ✅25 स्टेम व टिंकरिंग लॅब्स ✅26 AR VR लॅब्स ✅12 ॲस्ट्रोनॉमी लॅब्स यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री जयकुमार गोरे व आणि इतर मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #Pune #MahatmaJyotibaPhule

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content