Devendra Fadnavis
الذهاب إلى القناة على Telegram
4 131
المشتركون
-224 ساعات
-107 أيام
-3830 أيام
أرشيف المشاركات
4 129
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या साहित्याला योग्य मंच मिळवून देण्याचे महत्त्वाचे कार्य या साहित्य संमेलनामुळे घडत आहे.
(महिला अधिकार्यांचे मराठी साहित्य संमेलन | नवी दिल्ली | 11-4-2026)
#Maharashtra #NewDelhi #मराठी_साहित्य_संमेलन
4 129
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
साहित्यिकांचा इतका मोठा मेळावा देशातील इतर कोणत्याही भाषेत होत नाही; तो केवळ मराठी भाषेतच होतो.
(महिला अधिकार्यांचे मराठी साहित्य संमेलन | नवी दिल्ली | 11-4-2026)
#Maharashtra #NewDelhi #मराठी_साहित्य_संमेलन
4 129
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज 'महिला शासकीय अधिकाऱ्यांचे पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, दिल्ली - 2026' येथे विविध पुस्तकांचे प्रकाशन केले.
प्रकाशित करण्यात आलेली पुस्तके:
📕जियो मन - आर. विमला, आयएएस अधिकारी
📕ॲट द क्रॉसरोड्स ऑफ टाइम : रिफ्लेक्शन्स ऑन अ चेंजिंग इंडिया - लीना मेहेंदळे, निवृत्त आयएएस अधिकारी
📕द भिडेवाडा लिगल बॅटल - ॲड. निशा दाभाडे-चव्हाण
📕मधुमालती : अबोल भावनांची काव्यवेल - गीतांजली टेमगिरे
📕अंतर्नाद - कवयित्री डॉ. मंगल पांचाळ (धोटे)
यावेळी मंत्री उदय सामंत, आजी-माजी वरिष्ठ अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
#NewDelhi #DevendraFadnavis #मराठी_साहित्य_संमेलन
4 129
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज खानवडी, पुणे येथे जिल्हा परिषदेच्या 'मॉडेल स्कूल' उपक्रमांतर्गत विविध लॅब्सचे लोकार्पण केले.
लोकार्पण करण्यात आलेल्या लॅब्स :
✅25 AI, IoT व रोबॉटिक्स लॅब्स
✅25 स्टेम व टिंकरिंग लॅब्स
✅26 AR VR लॅब्स
✅12 ॲस्ट्रोनॉमी लॅब्स
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री जयकुमार गोरे व आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #Pune #MahatmaJyotibaPhule
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
