Devendra Fadnavis
رفتن به کانال در Telegram
4 156
مشترکین
+124 ساعت
-147 روز
-5330 روز
آرشیو پست ها
4 156
CMO Maharashtra Tweets:
🔸CM Devendra Fadnavis and Union Minister Nitin Gadkari at the closing ceremony of 'Khasdar Krida Mahotsav 2026'.
Union MoS Raksha Khadse, Minister Chandrashekhar Bawankule, MLC Sanjay Bhende, MLA Krishna Khopde, MLA Pravin Datke, Nagpur Mayor Neeta Thakre and other dignitaries were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची 'खासदार क्रीडा महोत्सव 2026 समारोप समारंभ' येथे प्रमुख उपस्थिती.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार संजय भेंडे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, नागपूरच्या महापौर नीता ठाकरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एवं केंद्रीय मंत्री नितिन गडकरी इनकी 'खासदार क्रीडा महोत्सव 2026 समापन समारोह' में प्रमुख उपस्थिति।
इस अवसर पर केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, मंत्री चंद्रशेखर बावनकुले, विधायक संजय भेंडे, विधायक कृष्णा खोपडे, विधायक प्रवीण दटके, नागपुर की महापौर नीता ठाकरे एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
🕛 11.50am | 7-6-2026📍Nagpur | स. ११.५० वा. | ७-६-२०२६📍नागपूर.
#Maharashtra #DevendraFadnavis #KhasdarKridaMahotsav2026
4 156
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
🕝 2.40pm | 7-6-2026📍Nagpur.
LIVE | Media Interaction
#Maharashtra #Nagpur
https://www.youtube.com/live/WAGTk2JcLog?si=ejNo3Zfs5jz42LGm
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1494690231581766
https://x.com/Dev_Fadnavis/status/2063549120598757510?s=20
4 156
CM Shri Devendra Fadnavis speech begins
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | 'खासदार क्रीडा महोत्सव 2026' समारोप सोहळा
🕐 दु. १२.५३ वा. | ७-६-२०२६📍नागपूर.
#Maharashtra #Nagpur #KhasdarKridaMahotsav2026
https://www.youtube.com/live/mK3DiFkehmo?si=xCwqMlSqKTMpCFe1
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/36737438345847345
https://x.com/Dev_Fadnavis/status/2063522647196180648?s=20
4 156
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Glimpses from the day of unveiling the grand statue of the Greatest King Chhatrapati Shivaji Maharaj at Navi Mumbai International Airport and the launch of 'Timeline', a book inspiring positivity.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याच्या अनावरणासह, सकारात्मकतेचा संदेश देणाऱ्या ‘टाइमलाइन’ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमातील काही खास क्षण...
(नवी मुंबई व मुंबई | 6-6-2026)
#Maharashtra #ChhatrapatiShivajiMaharaj #BookRelease
4 156
Program begins
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | #KKM2026 | 'खासदार क्रीडा महोत्सव 2026' समारोप सोहळा | नागपूर
https://www.youtube.com/live/mK3DiFkehmo?si=MulOoq_pi_zkJ9OM
4 156
CMO Maharashtra Tweets:
किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी
मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांमध्ये 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर किमान 15 जूनपर्यंत राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर तसेच मान्सूनच्या प्रगतीचा वेग कमी होण्याची शक्यता हवामानाच्या सध्याच्या अंदाजातून दिसून येत आहे. त्यामुळे या कालावधीत राज्यात सर्वत्र समाधानकारक पावसाची शक्यता कमी आहे.
सध्याच्या हवामान अंदाजानुसार किमान 15 जूनपर्यंत विदर्भ, मराठवाडा, खानदेश, आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दुपारनंतर ढग आणि विखुरलेल्या स्वरूपाचा मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तथापि, हा पाऊस व्यापक क्षेत्रात पेरणीस पोषक ठरेल, अशी परिस्थिती अद्याप दिसत नाही.
दरम्यान, किमान 12 जूनपर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये कमाल तापमान सध्याप्रमाणेच उच्च राहण्याची शक्यता आहे. विदर्भ व खानदेशात कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक, तर मराठवाड्यात 35 ते 40 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.
कृषी व आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून शेतकरी व नागरिकांना पुढीलप्रमाणे आवाहन करण्यात येत आहे :-
✅आगामी वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये.
✅विजांच्या कडकडाटाच्या वेळी झाडाखाली, टिनशेडखाली तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ थांबणे टाळावे.
#Maharashtra #DevendraFadnavis #Rain #Monsoon
4 156
CMO Maharashtra Tweets:
आजच्या दिवसाचा सारांश | शनिवार, 6 जून 2026
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती
https://mahasamvad.in/203228/
‘टाइमलाइन’ हे समाजात सकारात्मकता पेरणारे पुस्तक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/203212/
#Maharashtra #DevendraFadnavis
4 156
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
A 'Timeline' of Positivity in a Negative World! 📖
It was a wonderful experience to release a book 'Timeline' authored by Editor-in-Chief of the Lokmat Media Group, Rajendra Darda ji in Mumbai, today.
The most remarkable aspect of the book is its emphasis on positivity. In today’s world, society is often surrounded by negativity, and even those who share positive thoughts on social media frequently encounter negativity in response. The book serves as a powerful reminder that positivity can thrive even in an environment filled with negativity.
Today, social media has become a powerful medium for expression and a platform for positive social change. It has created new opportunities for literary, cultural and intellectual engagement, while the ability to adapt to changing times is what helps us remain relevant and continue making a meaningful impact.
Ultimately, life feels meaningful when, upon reflection, we realize that we have gained more than we have lost. This book inspires readers to remain positive, reflect on their journey, and carry that positive outlook into society and across social media platforms.
Assembly Speaker Adv Rahul Narwekar, Minister Adv. Ashish Shelar, Chairman of the Lokmat Media Group, Vijay Darda ji and other dignitaries were present.
#Maharashtra #Mumbai #BookRelease
https://x.com/Dev_Fadnavis/status/2063277982559731886?s=20
4 156
CMO Maharashtra Tweets:
समाजमाध्यमांच्या युगात सकारात्मकतेची नवी 'टाइमलाइन'
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबई येथे लोकमत माध्यम समूहाचे मुख्य संपादक राजेंद्र दर्डा यांच्या 'टाइमलाइन' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले, आजच्या काळात समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात नकारात्मकता दिसून येते. या नकारात्मकतेच्या जगातही सकारात्मक राहता येते, हा महत्त्वाचा संदेश या पुस्तकातून देण्यात आला असून, हेच या पुस्तकाचे वेगळेपण आहे. ‘उम्र को हराना है तो शौक हमेशा जिंदा रखिए, घुटने चलें या न चलें, मन उड़ता परिंदा रखिए’, या 'टाइमलाइन'मधील ओळीप्रमाणे राजेंद्र दर्डा यांचे विचारही नेहमी काळाच्या पुढे राहिले आहेत. त्यांच्या भावना आणि संवेदनाही बदलत्या काळाशी सुसंगत राहिल्या आहेत.
आजचा काळ हा समाजमाध्यमांचा काळ आहे. समाजमाध्यमे आज अभिव्यक्तीचे प्रभावी साधन बनली आहेत. मात्र अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा स्वैराचार कधी सुरू होतो, हे अनेकदा लक्षातही येत नाही. आजच्या काळात समाजमाध्यमांच्या माध्यमातून समाजात अनेक सकारात्मक बदल घडवून आणले जात आहेत. समाजमाध्यमांवर कवी संमेलने, साहित्य संमेलने तसेच विविध वैचारिक उपक्रमही होत आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला याच समाजमाध्यमांचा वापर अराजकता निर्माण करण्यासाठी केला जात आहे. या वास्तवाकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यासाठी योग्य तत्त्वे आणि मूल्यव्यवस्था विकसित करावी लागणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
या पुस्तकातून प्रेरणा घेऊन अनेकजण सकारात्मकता आत्मसात करतील आणि समाजमाध्यमांवरही सकारात्मकतेने वावरतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मंत्री ॲड. आशिष शेलार, लोकमत माध्यम समूहाचे अध्यक्ष विजय दर्डा व इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #BookRelease
4 156
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
'टाइमलाइन' अनेक लोकांना समाजमाध्यमांचा सकारात्मक वापर करण्याची प्रेरणा देईल.
'टाइमलाइन' अनेक लोगों को सोशल मीडिया का सकारात्मक उपयोग करने की प्रेरणा देगी।
( 'टाइमलाइन' पुस्तकाचे प्रकाशन | मुंबई | 6-6-2026)
#Maharashtra #BookRelease #Mumbai
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
