fa
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

رفتن به کانال در Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

نمایش بیشتر
4 118
مشترکین
-224 ساعت
-87 روز
-3330 روز
آرشیو پست ها
photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा तसेच सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत सर्वोत्तम शासकीय संस्था/ मंडळे व कंपन्या यांना प्रशस्तिपत्रांचे वितरण केले. सर्वोत्तम शासकीय संस्था/ मंडळे व कंपन्या - ✅ महाराष्ट्र सागरी मंडळ (MMB) - प्रदीप पी. ✅ झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, बृहन्मुंबई (SRA) - महेंद्र कल्याणकर ✅ पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) - योगेश म्हसे ✅ मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) - संजय मुखर्जी ✅ महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) - एम. देवेंदर सिंह ✅ महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (MHADA) - संजीव जयस्वाल ✅ महाराष्ट्र तंत्रशिक्षण मंडळ (MSBTE) - डॉ. प्रमोद नाईक ✅ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) - पी. वेलरासु ✅ महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी (MSEDCL) - लोकेश चंद्र ✅ महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (MEDA) - ओम प्रकाश बकोरिया #Maharashtra #DevendraFadnavis #GoodGovernance

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा तसेच सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत सर्वोत्तम पोलीस परिक्षेत्र महानिरीक्षक / उपमहानिरीक्षक यांना प्रशस्तिपत्रांचे वितरण केले. सर्वोत्तम पोलीस परिक्षेत्र महानिरीक्षक / उपमहानिरीक्षक :- ✅ शहाजी उमाप - नांदेड ✅ संदीप पाटील - नागपूर #Maharashtra #DevendraFadnavis #GoodGovernance

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा तसेच सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत सर्वोत्तम आयुक्त / संचालक यांना प्रशस्तिपत्रांचे वितरण केले. सर्वोत्तम आयुक्त / संचालक :- ✅ डॉ. विनोद मोहितकर - संचालक, तंत्र शिक्षण ✅ डॉ. सुहास दिवसे - आयुक्त, जमाबंदी ✅ राहुल रेखावार - आयुक्त, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ✅ ध. प्र. अंतापूरकर - संचालक, बाष्पके ✅ डॉ. एच. पी. तुम्मोड - आयुक्त, कामगार ✅ अभिषेक कृष्णा - आयुक्त, नगरपालिका प्रशासन ✅ शीतल तेली-उगले - आयुक्त, क्रीडा #Maharashtra #DevendraFadnavis #GoodGovernance

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा तसेच सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत सर्वोत्तम विभागीय आयुक्त यांना प्रशस्तिपत्रांचे वितरण केले. सर्वोत्तम विभागीय आयुक्त - ✅ विजयालक्ष्मी बिदरी - नागपूर ✅ जितेंद्र पापळकर - छत्रपती संभाजीनगर #Maharashtra #DevendraFadnavis #GoodGovernance

photo content

photo content

photo content

photo content