Devendra Fadnavis
Ir al canal en Telegram
4 117
Suscriptores
-324 horas
-47 días
-3730 días
Archivo de publicaciones
4 118
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा तसेच सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत सर्वोत्तम शासकीय संस्था/ मंडळे व कंपन्या यांना प्रशस्तिपत्रांचे वितरण केले.
सर्वोत्तम शासकीय संस्था/ मंडळे व कंपन्या -
✅ महाराष्ट्र सागरी मंडळ (MMB) - प्रदीप पी.
✅ झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, बृहन्मुंबई (SRA) - महेंद्र कल्याणकर
✅ पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) - योगेश म्हसे
✅ मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) - संजय मुखर्जी
✅ महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) - एम. देवेंदर सिंह
✅ महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (MHADA) - संजीव जयस्वाल
✅ महाराष्ट्र तंत्रशिक्षण मंडळ (MSBTE) - डॉ. प्रमोद नाईक
✅ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) - पी. वेलरासु
✅ महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी (MSEDCL) - लोकेश चंद्र
✅ महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (MEDA) - ओम प्रकाश बकोरिया
#Maharashtra #DevendraFadnavis #GoodGovernance
4 118
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा तसेच सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत सर्वोत्तम पोलीस परिक्षेत्र महानिरीक्षक / उपमहानिरीक्षक यांना प्रशस्तिपत्रांचे वितरण केले.
सर्वोत्तम पोलीस परिक्षेत्र महानिरीक्षक / उपमहानिरीक्षक :-
✅ शहाजी उमाप - नांदेड
✅ संदीप पाटील - नागपूर
#Maharashtra #DevendraFadnavis #GoodGovernance
4 118
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा तसेच सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत सर्वोत्तम आयुक्त / संचालक यांना प्रशस्तिपत्रांचे वितरण केले.
सर्वोत्तम आयुक्त / संचालक :-
✅ डॉ. विनोद मोहितकर - संचालक, तंत्र शिक्षण
✅ डॉ. सुहास दिवसे - आयुक्त, जमाबंदी
✅ राहुल रेखावार - आयुक्त, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद
✅ ध. प्र. अंतापूरकर - संचालक, बाष्पके
✅ डॉ. एच. पी. तुम्मोड - आयुक्त, कामगार
✅ अभिषेक कृष्णा - आयुक्त, नगरपालिका प्रशासन
✅ शीतल तेली-उगले - आयुक्त, क्रीडा
#Maharashtra #DevendraFadnavis #GoodGovernance
4 118
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा तसेच सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत सर्वोत्तम विभागीय आयुक्त यांना प्रशस्तिपत्रांचे वितरण केले.
सर्वोत्तम विभागीय आयुक्त -
✅ विजयालक्ष्मी बिदरी - नागपूर
✅ जितेंद्र पापळकर - छत्रपती संभाजीनगर
#Maharashtra #DevendraFadnavis #GoodGovernance
