fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

رفتن به کانال در Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

نمایش بیشتر
4 111
مشترکین
+3324 ساعت
+117 روز
-230 روز
آرشیو پست ها
photo content
28 سپتامبر, 06:30

photo content
28 سپتامبر, 06:30

CMO Maharashtra Tweets: 🔸CM Devendra Fadnavis chairs a meeting regarding the Pune Growth Hub. MoS Madhuri Misal and senior officials were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पुणे ग्रोथ हब संदर्भात बैठक. यावेळी राज्यमंत्री माधुरी मिसाळ व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में पुणे ग्रोथ हब के संदर्भ में बैठक। इस अवसर पर राज्यमंत्री माधुरी मिसाल एवं वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे। 🕐1.10pm | 28-9-2026📍Sahyadri Guest House, Mumbai | दु. १.१० वा. | २८-९-२०२६📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई. #Maharashtra #DevendraFadnavis #PuneGrowthHub
28 سپتامبر, 06:30

photo content
28 سپتامبر, 05:47

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेवेळी प्रबोधिनीचा ‘वार्षिक अहवाल 2025-26’, 'न्यूजलेटर - जून-ऑगस्ट 2026’ आणि 'ऊर्जा - उमेद ग्रामीण जीवनोन्नती ॲक्सिलरेटर' या राज्य-स्तरीय इन्क्युबेशन प्रोग्रामच्या माहितीपत्रकाचे प्रकाशन केले. #Maharashtra #DevendraFadnavis #RMP
28 سپتامبر, 05:47

photo content
28 سپتامبر, 05:43

photo content
28 سپتامبر, 05:43

photo content
28 سپتامبر, 05:43

🔸CM Devendra Fadnavis chairs the 'Annual General Meeting of Rambhau Mhalgi Prabodhini’. Minister Mangal Prabhat Lodha, former MP and Vice Chairman of Rambhau Mhalgi Prabodhini Vinay Sahasrabuddhe and other dignitaries were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीची वार्षिक सर्वसाधारण सभा'. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, माजी खासदार व रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे व इतर मान्यवर उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में ‘रामभाऊ म्हालगी प्रबोधिनी’ की वार्षिक आम सभा। इस अवसर पर मंत्री मंगलप्रभात लोढा, पूर्व सांसद एवं रामभाऊ म्हालगी प्रबोधिनी के उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे और अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕦11.35am | 28-9-2026📍Mumbai | स. ११.३५ वा. | २८-९-२०२६📍मुंबई. #Maharashtra #DevendraFadnavis #RMP
28 سپتامبر, 05:43

Program begins 🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | ॲक्सलरेटिंग इंडियाज डेव्हलपमेंट या पुस्तकाचे लेखक डॉ. कार्तिक मुरलीधरन यांचे व्याख्यान |मुंबई https://www.youtube.com/live/gXotq6UdawU?si=ZxnDSNjzaFNw7Xud
28 سپتامبر, 05:28

Today's_News_28-09-2026.pdf8.00 KB
28 سپتامبر, 02:50

photo content
28 سپتامبر, 02:41

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: राष्ट्र उभारणीच्या कार्यात स्वतःला वाहून घेतलेले निरलस व्यक्तिमत्त्व, विश्व हिंदू परिषदेचे माजी आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष अशोक सिंघल यांच्या जन्मशताब्दी वर्षाला प्रारंभ होत आहे. सामाजिक एकोपा आणि समतेची भावना दृढ करण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याविषयी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी लिहिलेला लेख नक्की वाचा. https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_MULK_20260928_11_1 #Maharashtra #Ashoksinghal
28 سپتامبر, 02:41

27 سپتامبر, 22:47

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Tributes to the Nightingale of India, whose timeless melodies left an unparalleled legacy in the world of music, Bharat Ratna Lata Didi, on her Birth Anniversary! आपल्या सुमधुर स्वरांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या गानकोकिळा, भारतरत्न 'लतादीदी मंगेशकर' यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन! #लता_मंगेशकर #लतादीदी_मंगेशकर #LataMangeshkar #LataDidi #NightingaleofIndia #Maharashtra
27 سپتامبر, 22:47

photo content
27 سپتامبر, 22:44

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Remembering the legendary voice of India, an unparalleled musical legend whose voice became the soul of generations and a treasured legacy of Indian music, Bharat Ratna Lata Didi, on her Birth Anniversary! वडिलांच्या अलौकिक गायकीचा वारसा जपत, आपल्या लाघवी आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या स्वरसम्राज्ञी, गानकोकिळा, भारतरत्न 'लतादीदी मंगेशकर' यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन! #लता_मंगेशकर #लतादीदी_मंगेशकर #LataMangeshkar #LataDidi #NightingaleofIndia #Maharashtra
27 سپتامبر, 22:44

photo content
27 سپتامبر, 22:41

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Honouring the great revolutionary Shaheed Bhagat Singh, whose courage, patriotism, and supreme sacrifice became a powerful symbol of India’s struggle for freedom, on his Birth Anniversary! मातृभूमीसाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे, भारत मातेचे वीरपूत्र, महान क्रांतिकारक 'शहीद भगतसिंग' यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन! #भगतसिंग #BhagatSingh #ShaheedBhagatSingh #FreedomFighter #Maharashtra
27 سپتامبر, 22:41

CMO Maharashtra Tweets: आजच्या दिवसाचा सारांश | रविवार, 27 सप्टेंबर 2026 श्री संत रविदास महाराज यांच्या स्मारकासाठी राज्य शासन निधी उपलब्ध करून देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चर्मकार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार https://mahasamvad.in/217023/ दुष्काळी परिस्थितीचा सामना करताना मदतीपासून कुणीही वंचित राहणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यादीत समावेश न झालेल्या तालुक्यांची तपासणी करणार https://mahasamvad.in/217041/ नागपुरात देशातील पहिले अतिविशेषोपचार दंतचिकित्सा व संशोधन केंद्र; तीन महिन्यांत लोकार्पणाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश या केंद्रामुळे विदर्भासह मध्य भारतातील दंत रुग्णांना मोठा लाभ मिळणार https://mahasamvad.in/217057/ #Maharashtra #DevendraFadnavis
27 سپتامبر, 14:03