fa
Feedback
oasis study point

oasis study point

رفتن به کانال در Telegram

सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ

نمایش بیشتر
7 965
مشترکین
-424 ساعت
-207 روز
-10730 روز
آرشیو پست ها
photo content

photo content

आपल्या चॅनलची लिंक आपल्या मित्रांनाही पाठवा 🙏🙏🙏🙏

मलिक अंबर हा ------कर्तबगार वजीर होता.
Anonymous voting

भारतावर आक्रमण करण्यासाठी बाबरला कोणी आमंत्रीत केले?
Anonymous voting

बल्बन या सुलतानाच्या दरबारी ---- हा प्रसिद्ध तत्त्वज्ञ कवी होता.
Anonymous voting

शेरशाहने ------ हे नाणे सुरू केले.
Anonymous voting

कृष्णदेवरायाने ‘आमुक्तमाल्यदा’ हा ग्रंथ कोणत्या भाषेत लिहला आहे.
Anonymous voting

दिनांक 1 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11 वाजता तलाठी सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 08 पाठवण्यात येणार आहे, तरी ज्या विद्यार्थ्यांनी अजून टेस्ट सिरीज जॉईन केली नाही. ते लगेच 300 रुपये फीस भरून टेस्ट सिरीज जॉईन करू शकतात. सराव पेपर क्रमांक 01 ते 08 लगेच मिळतील व राहिलेले टाईम टेबल प्रमाणे मिळतील.

Repost from oasis study point
तलाठी पदभरती 2023 साठी सराव पेपर क्रमांक १ उत्तरतालिकेसहित पाठवला आहे झेरॉक्स काढून सोडवण्याचा प्रयत्न करावा. लवकरच विश्लेषणाचे व्हिडिओ मिळतील

Repost from oasis study point
photo content

MH Geo-100.pdf1.41 KB

photo content

...... या रेल्वेस महाराष्ट्र एक्सप्रेस म्हणतात.
Anonymous voting

खालील विधाने अभ्यासा व योग्य पर्याय निवडा.
Anonymous voting

25 जुलै 2022 रोजी द्रोपदी मुर्मु यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली त्यांना शपथ......यांनी दिली.
Anonymous voting

सध्या केंद्रीय रेल्वे मंत्री कोण आहेत ?
Anonymous voting

घरुन निघून शाळेला जाताना मीरा 20 मीटर दक्षिणेला जाते नंतर डावीकडे वळून 30 मीटर चालते. नंतर पुन्हा डावीकडे वळून 20 मीटर चालते आणि शेवटी उजवीकडे वळून 40 मीटर चालते व शाळेत पोचते. मीराची शाळा तिच्या घरापासून किती अंतरावर व कोणत्या दिशेला आहे ते ओळखा ?
Anonymous voting

सहसंबंध ओळखा. ? : GHI : : QRS : LMN
Anonymous voting