oasis study point
Ir al canal en Telegram
सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ
Mostrar más7 965
Suscriptores
-424 horas
-207 días
-10730 días
Archivo de publicaciones
7 964
बल्बन या सुलतानाच्या दरबारी ---- हा प्रसिद्ध तत्त्वज्ञ कवी होता.
7 964
कृष्णदेवरायाने ‘आमुक्तमाल्यदा’ हा ग्रंथ कोणत्या भाषेत लिहला आहे.
7 964
दिनांक 1 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11 वाजता तलाठी सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 08 पाठवण्यात येणार आहे, तरी ज्या विद्यार्थ्यांनी अजून टेस्ट सिरीज जॉईन केली नाही. ते लगेच 300 रुपये फीस भरून टेस्ट सिरीज जॉईन करू शकतात. सराव पेपर क्रमांक 01 ते 08 लगेच मिळतील व राहिलेले टाईम टेबल प्रमाणे मिळतील.
7 964
Repost from oasis study point
तलाठी पदभरती 2023 साठी सराव पेपर क्रमांक १ उत्तरतालिकेसहित पाठवला आहे झेरॉक्स काढून सोडवण्याचा प्रयत्न करावा.
लवकरच विश्लेषणाचे व्हिडिओ मिळतील
7 964
25 जुलै 2022 रोजी द्रोपदी मुर्मु यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली त्यांना शपथ......यांनी दिली.
7 964
घरुन निघून शाळेला जाताना मीरा 20 मीटर दक्षिणेला जाते नंतर डावीकडे वळून 30 मीटर चालते. नंतर पुन्हा डावीकडे वळून 20 मीटर चालते आणि शेवटी उजवीकडे वळून 40 मीटर चालते व शाळेत पोचते. मीराची शाळा तिच्या घरापासून किती अंतरावर व कोणत्या दिशेला आहे ते ओळखा ?
¡Ya disponible! Investigación de Telegram 2025 — los principales insights del año 
