oasis study point
رفتن به کانال در Telegram
सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ
نمایش بیشتر7 965
مشترکین
-424 ساعت
-207 روز
-10730 روز
آرشیو پست ها
7 964
Give correct word for. “a specialist in diseases and defects of the eye”.
7 964
Repost from SET/NET- 2026
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातील उच्च शिक्षण संचालनालयांतर्गत शासकीय महाविद्यालय / संस्थेमधील विविध विषयांतील सहायक प्राध्यापक / ग्रंथपाल / शारिरीक शिक्षक संचालक, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ संवर्गातील 214 पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (जा.क्र.114/2023) प्रसिध्द करण्यात आली आहे.
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक:-9 नोव्हेंबर 2023
https://t.me/SetNetStudy
7 964
28 सप्टेंबर 2023 रोजी डॉक्टर एम. एस. स्वामीनाथन यांचे निधन झाले. त्यांना ...................पुरस्कार मिळालेला नाही.
7 964
2021 ते 2030 हे दशक संयुक्त राष्ट्रांने........ म्हणून घोषित केले आहे ?
7 964
ऑक्टोंबर 2023 मध्ये रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्र राज्याच्या पोलिस महासंचालक पदी नियुक्ती झाली. त्या महाराष्ट्र राज्याच्या पोलिस महासंचालक पदी नियुक्त होणाऱ्या .......महिला ठरल्या आहेत.
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
