oasis study point
前往频道在 Telegram
सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ
显示更多7 642
订阅者
-124 小时
-237 天
-10330 天
帖子存档
7 642
TIME PERSON OF THE YEAR :- Taylor Swift (यूएस गायक-गीतकार)
टेलर स्विफ्ट ची मासिकाने वर्ष 2023 चा पर्सन ऑफ द इयर म्हणून निवड केली आहे.
7 642
दिनांक 25 नोव्हेंबर 2023 रोजी लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा सराव पेपर सिरीज मधील इंग्रजी मराठी भाषा पेपर l चा पेपर क्रमांक 4 पाठवण्यात आला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही टेस्ट सिरीज जॉईन केली नाही त्यांनी लगेच फीस भरून ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता.
7 642
Repost from oasis study point
आज दिनांक 20 नोव्हेंबर 2023 रोजी लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा सराव पेपर सिरीज मधील (GS Paper II) चा पेपर 3 रा पाठवण्यात आला आहे. याअगोदर (इंग्रजी मराठी भाषा पेपर l ) चेही 3 पेपर पाठवण्यात आले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही टेस्ट सिरीज जॉईन केली नाही त्यांनी लगेच फीस भरून ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता.
