oasis study point
رفتن به کانال در Telegram
सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ
نمایش بیشتر7 884
مشترکین
-624 ساعت
-377 روز
-11730 روز
آرشیو پست ها
7 883
या शालेय पुस्तकात आधुनिक भारताचा इतिहास अगदी सोप्या भाषेत म्हणजे वर्ग ८ वी च्या विद्यार्थांना समजेल अशा भाषेत माहिती मांडण्यात आलेली आहे. हे पुस्तक सर्वांसाठी वाचनीय आहे.या पुस्तकातील काही टॉपिक हे, राज्यसेवा, संयुक्त परीक्षा व सर्वप्रकारच्या सरळसेवा परीक्षा याकरिता उपयुक्त आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
pdf book telegram channel
👉http://t.me/bookskatta
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
⬇️ डाऊनलोड Pdf ⬇️
7 883
इंद्रा नेव्ही-20 सराव
👉भारतीय नौदल आणि रशियाचे नौदल यांचा 11 वा द्वैवार्षिक संयुक्त सागरी सराव 4 आणि 5 सप्टेंबर 2020 रोजी बंगालच्या उपसागरात आयोजित करण्यात आला आहे.
👉2003 साली सुरु झालेला “इंद्रा नेव्ही” म्हणजे दोन्ही देशांच्या नौदलामधल्या दीर्घकालीन धोरणात्मक संबंधांचे प्रतिक आहे.
👉http://t.me/ChalughadamodiStudy
7 883
भारताचा पुन्हा डिजिटल स्ट्राईक
सरकारकडून चीनच्या 118 अॅप वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यात PUBG या लोकप्रिय गेमिंग अॅपचाही समावेश आहे. भारताने यापूर्वी 59 चिनी अॅप बॅन केले होते
http://t.me/ChalughadamodiStudy
