ar
Feedback
oasis study point

oasis study point

الذهاب إلى القناة على Telegram

सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ

إظهار المزيد
7 884
المشتركون
-624 ساعات
-377 أيام
-11730 أيام
أرشيف المشاركات
photo content

🔸 इयत्ता ८ वी इतिहास🔸 👉 आधुनिक भारताचा इतिहास 👉 मराठी माध्यम 👉 Join- t.me/Historystudy

या शालेय पुस्तकात आधुनिक भारताचा इतिहास अगदी सोप्या भाषेत म्हणजे वर्ग ८ वी च्या विद्यार्थांना समजेल अशा भाषेत माहिती मांडण्या
या शालेय पुस्तकात आधुनिक भारताचा इतिहास अगदी सोप्या भाषेत म्हणजे वर्ग ८ वी च्या विद्यार्थांना समजेल अशा भाषेत माहिती मांडण्यात आलेली आहे. हे पुस्तक सर्वांसाठी वाचनीय आहे.या पुस्तकातील काही टॉपिक हे, राज्यसेवा, संयुक्त परीक्षा व सर्वप्रकारच्या सरळसेवा परीक्षा याकरिता उपयुक्त आहे. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ pdf book telegram channel 👉http://t.me/bookskatta ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ⬇️ डाऊनलोड Pdf ⬇️

photo content

इंद्रा नेव्ही-20 सराव 👉भारतीय नौदल आणि रशियाचे नौदल यांचा 11 वा द्वैवार्षिक संयुक्त सागरी सराव 4 आणि 5 सप्टेंबर 2020 रोजी बंगालच्या उपसागरात आयोजित करण्यात आला आहे. 👉2003 साली सुरु झालेला “इंद्रा नेव्ही” म्हणजे दोन्ही देशांच्या नौदलामधल्या दीर्घकालीन धोरणात्मक संबंधांचे प्रतिक आहे. 👉http://t.me/ChalughadamodiStudy

photo content

भारताचा पुन्हा डिजिटल स्ट्राईक सरकारकडून चीनच्या 118 अ‍ॅप वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यात PUBG या लोकप्रिय गेमिंग अ‍ॅपचाही समावेश आहे. भारताने यापूर्वी 59 चिनी अ‍ॅप बॅन केले होते http://t.me/ChalughadamodiStudy

स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक
स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक

👉संयुक्त पूर्व परीक्षा 2019 उत्तरतालिका 👉@mpscstudychannel

👉संयुक्त पूर्व परीक्षा गट ब प्रश्नपत्रिका 👉@mpscstudychannel

👉संयुक्त पूर्व परीक्षा 2018 उत्तरतालिका 👉@mpscstudychannel

👉संयुक्त पूर्व परीक्षा गट ब प्रश्नपत्रिका 👉@mpscstudychannel

👉संयुक्त पूर्व परीक्षा 2017 उत्तरतालिका 👉@mpscstudychannel

👉संयुक्त पूर्व परीक्षा गट ब प्रश्नपत्रिका 👉@mpscstudychannel

photo content