ch
Feedback
oasis study point

oasis study point

前往频道在 Telegram

सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ

显示更多
7 939
订阅者
无数据24 小时
-277
-10030
帖子存档
व्लादिमीर झेलेस्की कोण आहेत ?
Anonymous voting

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा 12 मार्च हा जन्मदिवस आहे. 12 मार्च हा दिवस महाराष्ट्रात ……………. म्हणून साजरा केला जातो.
Anonymous voting

भारताचे पहिले लोकपाल म्हणून..........यांची निवड करण्यात आली.
Anonymous voting

‘एक्झाम वॉरियर्स’ हे पुस्तक कोणी लिहीले ?
Anonymous voting

भारतातील पहिला संविधान साक्षर जिल्हा कोणता ठरला आहे?
Anonymous voting

अणूसंरचनेचे प्रमुख दोन भाग ➖➖➖➖➖➖➖➖➖ 1) अणू केंद्रक - अणू केंद्रकाचा शोध रुदरुफोर्डने लावला. - अणूचे सर्व वस्तूमान केंद्रकात असते. - अणू केंद्रकात प्रोटॉन व न्यूट्रॉन हे कण असतात. - अणूकेंद्रक हे धनप्रभारीत असते. (प्रोटॉनमुळे) *प्रोटॉन - प्रोटॉनचा शोध गोल्डस्टिनने लावला. - प्रोटॉन हा कण अणूच्या केंद्रकात असून p अक्षराने दर्शवतात. - प्रोटॉनची संख्या त्या अणूतील इलेक्ट्रॉन एवढीच असते. - प्रोटॉनवर धन प्रभार असतो. telegram *न्युट्रॉन - जेम्स चॅडविकने शोध लावला. - न्युट्रॉन विद्युत प्रभारदृष्टया उदासीन आहे. - न्युट्रॉन n या अक्षराने दर्शवतात. - हायड्रोजन वगळता सर्व मुलद्रव्याच्या अणूत न्युट्रॉन आहे. *इलेक्ट्रॉन - इलेक्ट्रानचा शोध जे. जे. थॉमसन यांनी लावला. - हे ऋण प्रभारित असून e अक्षराने दर्शवतात. - हे कण अणूकेंद्रकाभोवती कक्षेतून भम्रण करीत असते. - इलेक्ट्रॉनचे वस्तुमान इतर दोन कणांपेक्षा नगण्य असते. 2) अणू कक्षा - अणूच्या केंद्रकाबाहेर वर्तुळाकार  कक्षा असतात. - निल्स बोर यांनी अणू कक्षेचा शोध लावला. - अणूकेंद्रकात प्रोटॉन व न्युट्रॉन तर अणूकक्षेत इलेक्ट्रॉन असतात. - अणू कक्षेचे प्रकार KLMN. - कोणत्याही अणूच्या (शेवटी) बाहेरील कक्षेत 8 इलेक्ट्रॉन सामावू शकतात. https://t.me/oasisstudypoint

जलसंपदा विभाग पद भरती.pdf1.59 MB

---- हा पंचायत समिती व शासन यांमधील दुवा होय.
Anonymous voting

जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे -----जिल्हा परिषदेचे पदसिध्द सदस्य असतात.
Anonymous voting

ग्रामीण स्थानिक शासन संस्थांना एकत्रितपणे ---- म्हटले जाते.
Anonymous voting

खालील पदे व त्यांचा दर्जा दिला आहे त्यांच्या दर्जानुसार पदांचा चढता क्रम लिहा.
Anonymous voting

मुंबई शहर व उपनगरासाठी जिल्हा परिषदा नाहीत कारण----
Anonymous voting

पुणे_कृषी_विभाग_जाहिरात.pdf1.00 MB

photo content

छत्रपती_संभाजी_नगर_कृषी_विभाग_जाहिरात.pdf2.09 MB

photo content

नाशिक_कृषी_विभाग_जाहिरात.pdf2.38 KB

photo content