oasis study point
رفتن به کانال در Telegram
सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ
نمایش بیشتر7 888
مشترکین
-1224 ساعت
-307 روز
-11630 روز
آرشیو پست ها
7 884
67) अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक झाली होती ?
7 884
66) सुंदरलाल बहुगुणाच्या नेतृत्वाखाली झालेले चिपको आंदोलन कोणत्या कारणासाठी लढले गेले ?
7 884
65) माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विप्रो कंपनीचे अध्यक्ष कोण ?
7 884
185) मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी व मराठीतील पहिले सामाजिक नाटकाचे लेखक यांची योग्य जोडी दर्शवा.
7 884
50) कोणत्या तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनता कर्फ्युचे आव्हान केले होते ?
7 884
भारतीय डाक विभाग पोस्टमन, मेल गार्ड, मल्टी टास्किंग स्टाफ -10 आदर्श प्रश्नपत्रिका
- https://amzn.to/38sdfEK
7 884
ी संकेतस्थळ -
www.maharashatrapost.gov.in
*पोस्टाचे फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे*
1. दहावीचे प्रमाणपत्र,
2. बारावी मार्क लिस्ट
3. आधार कार्ड,
4. एक फोटो व सही
5. जातीचे प्रमाणपत्र
➖➖➖➖➖➖
⏩ही जाहिरात आपल्या गरजू मित्र- मैत्रिणी व नातेवाईक यांना अवश्य शेअर करा.
7 884
*Indian Post महाराष्ट्र सर्कलमध्ये पोस्टमन, मेलगार्ड 1371 पदांसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत 10 नोव्हेम्बर 2020 ; दहावी, बारावी उत्तीर्णांसाठी पोस्टमन होण्याची सुवर्णसंधी; अर्ज केला नसेल तर तात्काळ भरा आजच अर्ज*
भारतीय टपाल खात्याद्वारे महाराष्ट्र पोस्टल सर्कलमध्ये पोस्टमन,मेलगार्ड व मल्टिटास्किंग स्टाफ अशा 1371 पदांची भरती केली जाणार आहे.
दहावी व बारावी उत्तीर्ण इच्छुक उमेदवार यासाठी १० नोव्हेंबर २०२० पर्यंत नोंदणी करू शकतात.
*वयोमर्यादा*
■पोस्टमन आणि मेल गार्ड पदांसाठी वयोमर्यादा १८ ते २७ वर्षे आहे.
■मल्टी टास्किंग स्टाफच्या रिक्त पदांसाठी वयोमर्यादा १८ ते २५ वर्षे आहे.
■SC/ST/PWD प्रवर्गांसाठी वयोमर्यादेत सवलत आहे.त्यासाठी सविस्तर माहितीपत्रक बघून घेणे आवश्यक आहे.
*शैक्षणिक अर्हता व पदाचे नाव*
१. POSTMAN= जागा -1029
वय मर्यादा - 18 ते 27 वर्षे
शैक्षणिक पात्रता- 12वी उत्तीर्ण - संगणकाचे मूलभूत ज्ञान.
वेतन श्रेणी - पे मॅट्रिक्स, पे लेवल -3 (रु.21, 700 - 69,100)
२. MAIL GUARD=जागा -15
वय मर्यादा - 18 ते 27 वर्षे
शैक्षणिक पात्रता-12वी उत्तीर्ण -संगणकाचे मूलभूत ज्ञान.
वेतन श्रेणी - पे मॅट्रिक्स, पे लेवल
-3 (रु.21, 700 - 69,100)
३. MTS=जागा - 327
वय मर्यादा - 18 ते 25 वर्षे
शैक्षणिक पात्रता-10वी उत्तीर्ण -संगणकाचे मूलभूत ज्ञान.
वेतन श्रेणी - पे मॅट्रिक्स, पे लेवल -1(रु.18,000 - 56,900)
*निवड प्रक्रिया*
निवड प्रक्रिया ही परीक्षेद्वारे होणार आहे. २०० गुणांची ऑनलाइन टेस्ट असणार आहे. पेपर १ हा १०० गुणांचा तर पेपर २ आणि ३ अनुक्रमे ६० आणि ४० गुणांचे असतील. पेपर १ साठी ९० मिनिटांचा कालावधी, पेपर २ साठी ४५ मिनिटे आणि पेपर ३ साठी २० मिनिटे कालावधीची परीक्षा असले. पेपर ३ ही संगणक आधारित टेस्ट असेल. अभ्यासक्रमाबाबतची माहिती सविस्तरपणे पुढे देण्यात आली आहे.
*पोस्टल परीक्षेचा अभ्यासक्रम*
या पदांसाठीची पूर्व परीक्षेत 100 प्रश्न विचारले जाणार आहेत, त्यासाठी सामान्य जनजागृती (30 प्रश्न), अंकगणित (40 प्रश्न) व तर्क व विश्लेषणात्मक क्षमता (30 प्रश्न) यावर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत.
*■ सामान्य जनजागृती*
या परीक्षेत सामान्य जनजागृती अंतर्गत नीतिशास्त्र व नैतिक अभ्यास, भारतीय संस्कृती, भारताचा स्वातंत्र्यलढा,सामान्य ज्ञान, भारताचा भूगोल व नागरिकशास्त्र इत्यादी घटक आहे. या घटकात नीतिशास्त्र व नैतिक अभ्यास, भारतीय संस्कृती हे घटक नवीन अंतर्भूत आहे, त्याच्या अभ्यासाकडे विद्यार्थ्यांना मेरिटमध्ये येण्यासाठी विद्यार्थ्यांनी विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.यासाठी डॉ.शशिकांत अन्नदाते लिखित पोस्टमन १० सराव प्रश्नपत्रिका या पुस्तकातील नीतिशास्त्र व नैतिक अभ्यास, भारतीय संस्कृती व भारतीय पोस्ट या विशेष घटकांवरील स्वतंत्रपणे लिहिलेली प्रकरणेअभ्यासावीत.पोस्टल सेवा भरती परीक्षा हे के'सागर लिखित पुस्तकही विद्यार्थ्यांना परीक्षेच्या सर्वांगीण माहिती व त्यावरील आधारित प्रश्नांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.स्मॉलेस्ट जनरल नॉलेज या विनायक घायाळ लिखित पुस्तक भारतीय भूगोल, भारताचा स्वातंत्र्यलढा, सामान्यज्ञान, नागरिकशास्त्र घटकांची मुद्देनिहाय व परिक्षाभिमुख माहिती अभ्यासावी.
*मूलभूत अंकगणित*
यात बेरीज,वजाबाकी,गुणाकार,
भागाकार,टक्केवारी,नफा-तोटा,
टक्केवारी, सरळव्याज,वेळ व कार्य, वेळ व अंतर, एकमान पद्धती हे घटक आहे.यासाठी विद्यार्थ्यांनी के'सागर/नितीन महाले/सतीश वसे/डॉ.आर.एस.अग्रवाल यांपैकी कोणतीही दोन पुस्तके अभ्यासावीत.
*तर्क व विश्लेषणात्मक क्षमता*
यामध्ये बुद्धिमत्ता विषयक विविध प्रश्न विचारले जातात. त्यात अक्षरमालिका, अंकमालिका,तर्क-अनुमान, आरसा व पाण्यातील आकृती यावर आधारित प्रश्न विचारले जातात.यासाठी अनिल अंकलगी/के'सागर/वा. ना.दांडेकर/फिरोज पठाण यांची पुस्तके उपयुक्त ठरतील.
*परीक्षेसाठी अत्यावश्यक संदर्भ*
१.पोस्टल सेवा भरती परीक्षा संपूर्ण मार्गदर्शक - के'सागर (संपुर्ण अभ्यासक्रमाच्या तयारीसाठी उपयुक्त)
२.पोस्टमन १० आदर्श सराव प्रश्नपत्रिका-नीतिशास्त्र व नैतिक अभ्यास, भारतीय संस्कृती व भारतीय पोस्ट या विशेष प्रकरणांसह - डॉ.शशिकांत अन्नदाते (अभ्यासक्रमातील सर्व घटकांची तयारीसाठी 10 आदर्श सराव प्रश्नपत्रिका सोडवण्यातून परिक्षेच्या दृष्टीने संभाव्य व महत्वाच्या प्रश्नांची तयारी करता येईल.)
३.स्मॉलेस्ट जनरल नॉलेज - विनायक घायाळ
४.अंकगणित - के'सागर/नितीन महाले/सतीश वसे/डॉ.अग्रवाल
५.तर्क व विश्लेषणात्मक क्षमता - अनिल अंकलगी/फिरोज पठाण/वा. ना.दांडेकर
*परीक्षेचे शुल्क*
■खुला प्रवर्ग/ओबीसी/ई डब्लू एस 500 रुपये शुल्क
■अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दिव्यांग 100 रुपये शुल्क
*अर्जाचे संकेतस्थळ*
■पोस्टमन, मेलगार्ड, मल्टीटास्किंग स्टाफ पदांच्या भरतीसंदर्भातील नोटिफिकेशन सविस्तर वाचण्यासाठी व अर्ज भरण्याच्या माहितीसाठ
