ch
Feedback
oasis study point

oasis study point

前往频道在 Telegram

सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ

显示更多
7 888
订阅者
-1224 小时
-307
-11630
帖子存档
68) संयुक्त राष्ट्रसंघटनेचे कार्यालय कोठे आहे ?
Anonymous voting

67) अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक झाली होती ?
Anonymous voting

66) सुंदरलाल बहुगुणाच्या नेतृत्वाखाली झालेले चिपको आंदोलन कोणत्या कारणासाठी लढले गेले ?
Anonymous voting

65) माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विप्रो कंपनीचे अध्यक्ष कोण ?
Anonymous voting

105) Discover : Choose synonym
Anonymous voting

190) मन आकर्षित करणारा.......
Anonymous voting

71) फासावर जाणारा पहिला भारतीय क्रांतीकारक कोण ?
Anonymous voting

104) Fill in the blank. I.............. they are wrong.
Anonymous voting

photo content

photo content

photo content

185) मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी व मराठीतील पहिले सामाजिक नाटकाचे लेखक यांची योग्य जोडी दर्शवा.
Anonymous voting

50) कोणत्या तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनता कर्फ्युचे आव्हान केले होते ?
Anonymous voting

भारतीय डाक विभाग पोस्टमन, मेल गार्ड, मल्टी टास्किंग स्टाफ -10 आदर्श प्रश्नपत्रिका - https://amzn.to/38sdfEK

ी संकेतस्थळ - www.maharashatrapost.gov.in *पोस्टाचे फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे* 1. दहावीचे प्रमाणपत्र, 2. बारावी मार्क लिस्ट 3. आधार कार्ड, 4. एक फोटो व सही 5. जातीचे प्रमाणपत्र ➖➖➖➖➖➖ ⏩ही जाहिरात आपल्या गरजू मित्र- मैत्रिणी व नातेवाईक यांना अवश्य शेअर करा.

*Indian Post महाराष्ट्र सर्कलमध्ये पोस्टमन, मेलगार्ड 1371 पदांसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत 10 नोव्हेम्बर 2020 ; दहावी, बारावी उत्तीर्णांसाठी पोस्टमन होण्याची सुवर्णसंधी; अर्ज केला नसेल तर तात्काळ भरा आजच अर्ज* भारतीय टपाल खात्याद्वारे महाराष्ट्र पोस्टल सर्कलमध्ये पोस्टमन,मेलगार्ड व मल्टिटास्किंग स्टाफ अशा 1371 पदांची भरती केली जाणार आहे. दहावी व बारावी उत्तीर्ण इच्छुक उमेदवार यासाठी १० नोव्हेंबर २०२० पर्यंत नोंदणी करू शकतात. *वयोमर्यादा* ■पोस्टमन आणि मेल गार्ड पदांसाठी वयोमर्यादा १८ ते २७ वर्षे आहे. ■मल्टी टास्किंग स्टाफच्या रिक्त पदांसाठी वयोमर्यादा १८ ते २५ वर्षे आहे. ■SC/ST/PWD प्रवर्गांसाठी वयोमर्यादेत सवलत आहे.त्यासाठी सविस्तर माहितीपत्रक बघून घेणे आवश्यक आहे. *शैक्षणिक अर्हता व पदाचे नाव* १. POSTMAN= जागा -1029 वय मर्यादा - 18 ते 27 वर्षे शैक्षणिक पात्रता- 12वी उत्तीर्ण - संगणकाचे मूलभूत ज्ञान. वेतन श्रेणी - पे मॅट्रिक्स, पे लेवल -3 (रु.21, 700 - 69,100) २. MAIL GUARD=जागा -15 वय मर्यादा - 18 ते 27 वर्षे शैक्षणिक पात्रता-12वी उत्तीर्ण -संगणकाचे मूलभूत ज्ञान. वेतन श्रेणी - पे मॅट्रिक्स, पे लेवल -3 (रु.21, 700 - 69,100) ३. MTS=जागा - 327 वय मर्यादा - 18 ते 25 वर्षे शैक्षणिक पात्रता-10वी उत्तीर्ण -संगणकाचे मूलभूत ज्ञान. वेतन श्रेणी - पे मॅट्रिक्स, पे लेवल -1(रु.18,000 - 56,900) *निवड प्रक्रिया* निवड प्रक्रिया ही परीक्षेद्वारे होणार आहे. २०० गुणांची ऑनलाइन टेस्ट असणार आहे. पेपर १ हा १०० गुणांचा तर पेपर २ आणि ३ अनुक्रमे ६० आणि ४० गुणांचे असतील. पेपर १ साठी ९० मिनिटांचा कालावधी, पेपर २ साठी ४५ मिनिटे आणि पेपर ३ साठी २० मिनिटे कालावधीची परीक्षा असले. पेपर ३ ही संगणक आधारित टेस्ट असेल. अभ्यासक्रमाबाबतची माहिती सविस्तरपणे पुढे देण्यात आली आहे. *पोस्टल परीक्षेचा अभ्यासक्रम* या पदांसाठीची पूर्व परीक्षेत 100 प्रश्न विचारले जाणार आहेत, त्यासाठी सामान्य जनजागृती (30 प्रश्न), अंकगणित (40 प्रश्न) व तर्क व विश्लेषणात्मक क्षमता (30 प्रश्न) यावर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत. *■ सामान्य जनजागृती* या परीक्षेत सामान्य जनजागृती अंतर्गत नीतिशास्त्र व नैतिक अभ्यास, भारतीय संस्कृती, भारताचा स्वातंत्र्यलढा,सामान्य ज्ञान, भारताचा भूगोल व नागरिकशास्त्र इत्यादी घटक आहे. या घटकात नीतिशास्त्र व नैतिक अभ्यास, भारतीय संस्कृती हे घटक नवीन अंतर्भूत आहे, त्याच्या अभ्यासाकडे विद्यार्थ्यांना मेरिटमध्ये येण्यासाठी विद्यार्थ्यांनी विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.यासाठी डॉ.शशिकांत अन्नदाते लिखित पोस्टमन १० सराव प्रश्नपत्रिका या पुस्तकातील नीतिशास्त्र व नैतिक अभ्यास, भारतीय संस्कृती व भारतीय पोस्ट या विशेष घटकांवरील स्वतंत्रपणे लिहिलेली प्रकरणेअभ्यासावीत.पोस्टल सेवा भरती परीक्षा हे के'सागर लिखित पुस्तकही विद्यार्थ्यांना परीक्षेच्या सर्वांगीण माहिती व त्यावरील आधारित प्रश्नांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.स्मॉलेस्ट जनरल नॉलेज या विनायक घायाळ लिखित पुस्तक भारतीय भूगोल, भारताचा स्वातंत्र्यलढा, सामान्यज्ञान, नागरिकशास्त्र घटकांची मुद्देनिहाय व परिक्षाभिमुख माहिती अभ्यासावी. *मूलभूत अंकगणित* यात बेरीज,वजाबाकी,गुणाकार, भागाकार,टक्केवारी,नफा-तोटा, टक्केवारी, सरळव्याज,वेळ व कार्य, वेळ व अंतर, एकमान पद्धती हे घटक आहे.यासाठी विद्यार्थ्यांनी के'सागर/नितीन महाले/सतीश वसे/डॉ.आर.एस.अग्रवाल यांपैकी कोणतीही दोन पुस्तके अभ्यासावीत. *तर्क व विश्लेषणात्मक क्षमता* यामध्ये बुद्धिमत्ता विषयक विविध प्रश्न विचारले जातात. त्यात अक्षरमालिका, अंकमालिका,तर्क-अनुमान, आरसा व पाण्यातील आकृती यावर आधारित प्रश्न विचारले जातात.यासाठी अनिल अंकलगी/के'सागर/वा. ना.दांडेकर/फिरोज पठाण यांची पुस्तके उपयुक्त ठरतील. *परीक्षेसाठी अत्यावश्यक संदर्भ* १.पोस्टल सेवा भरती परीक्षा संपूर्ण मार्गदर्शक - के'सागर (संपुर्ण अभ्यासक्रमाच्या तयारीसाठी उपयुक्त) २.पोस्टमन १० आदर्श सराव प्रश्नपत्रिका-नीतिशास्त्र व नैतिक अभ्यास, भारतीय संस्कृती व भारतीय पोस्ट या विशेष प्रकरणांसह - डॉ.शशिकांत अन्नदाते (अभ्यासक्रमातील सर्व घटकांची तयारीसाठी 10 आदर्श सराव प्रश्नपत्रिका सोडवण्यातून परिक्षेच्या दृष्टीने संभाव्य व महत्वाच्या प्रश्नांची तयारी करता येईल.) ३.स्मॉलेस्ट जनरल नॉलेज - विनायक घायाळ ४.अंकगणित - के'सागर/नितीन महाले/सतीश वसे/डॉ.अग्रवाल ५.तर्क व विश्लेषणात्मक क्षमता - अनिल अंकलगी/फिरोज पठाण/वा. ना.दांडेकर *परीक्षेचे शुल्क* ■खुला प्रवर्ग/ओबीसी/ई डब्लू एस 500 रुपये शुल्क ■अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दिव्यांग 100 रुपये शुल्क *अर्जाचे संकेतस्थळ* ■पोस्टमन, मेलगार्ड, मल्टीटास्किंग स्टाफ पदांच्या भरतीसंदर्भातील नोटिफिकेशन सविस्तर वाचण्यासाठी व अर्ज भरण्याच्या माहितीसाठ

photo content

photo content

New Doc 2020-11-05 11.15.56
New Doc 2020-11-05 11.15.56